महा अद्भुत संयोग दिनांक १४ डिसेंबर च्या सकाळपासून अचानक चमकून उठेल या ५ राशींचे भाग्य मिळेल मोठी खुशखबर..

  • by

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो मानवी जीवन हे अनेक सुखदुःखाच्या रंगांनी नटलेले असून प्रत्येक सुखामागे दुःख तर दुःखा मागे सुख लपलेलं असतं. जीवनात चालू असणाऱ्या ऊन सावलीच्या खेळाप्रमाणे सुख दुःखाची सांगड घालत यश प्राप्तीच्या शोधात आपण सर्वजण जगत असतो.

 ज्योतिष शास्त्रानुसार मनुष्याच्या जीवनात काळ कधीही सारखा नसतो. बदलत्या ग्रह नक्षत्राच्या स्थितीप्रमाणे मानवी जीवनात वेगवेगळे परिवर्तन घडून येत असते. त्यातच ईश्वरीय शक्ती चा आशीर्वाद मनुष्याच्या जीवनात नित्य आकार देत असतो.

 ग्रह नक्षत्र शुभ आणि सकारात्मक बनतात तेव्हा भाग्य बदलायला वेळ लागत नाही. ग्रह नक्षत्राचा शुभ प्रभाव आणि ईश्वरी शक्तीचा सकारात्मक दिवस मनुष्याच्या जीवनात सुखाचे दिवस घेऊन येतात. दिनांक १४ डिसेंबर पासून असाच काहीसा शुभ काळ या पाच राशीच्या जीवनात येण्याचे संकेत आहेत. 

भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची विशेष कृपा यांच्या राशीवर बरसणार यांच्या जीवनाला नवीन कलाटणी प्राप्त होणार आहे. १४ डिसेंबर पासून अचानक आपले नशीब उजळून निघेल. दिनांक १४ डिसेंबर रोजी मोक्षदा एकादशी आहे. 

मार्गशीर्ष महिन्यातील येणाऱ्या एकादशीला मोक्षदा एकादशी असे म्हणतात. धार्मिक मान्यतेनुसार मोक्षदा एकादशी चे व्रत काय केल्याने जीवनातील सर्व पापापासून मुक्ती मिळते. मोक्षदा एकादशी हे मोक्षदायिनी एक आदर्श मानली जाते एकादशीचा हा दिवस भगवान श्री विष्णूंना समर्पित आहे. 

या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केल्याने मनुष्याच्या जीवनातील सर्व मनोकामना पूर्ण होतात. याच दिवशी भगवान श्रीकृष्णाने अंजुमन ला गीता उपदेश दिला होता. हा दिवस भगवंत गीता जयंती म्हणून साजरा केला जातो. 

मार्गशीर्ष शुक्ल पक्ष रेवती नक्षत्र दिनांक १३ डिसेंबर रोजी रात्री नऊ वाजून बत्तीस मिनिटांनी एकादशीला सुरुवात होणार असून दिनांक १४ डिसेंबर रोजी रात्री अकरा वाजून ३५ मिनिटांनी एकादशी समाप्त होणार आहे. मोक्षदा एकादशी पासून पुढे येणारा काळ या ५ राशींचे जीवनात आनंदाचे दिवस घेऊन येणार आहे. 

चला तर मग पाहुयात कोणत्या आहेत. त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत. सुरुवात करुया 

मेष राशी- मेष राशी वर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचे विशेष खबर असणार असून येणारा काळ आर्थिक दृष्टीने आपल्यासाठी विशेष अनुकूल ठरणारा आहे. जीवनातील प्रत्येक क्षेत्रात आपल्याला यश प्राप्त होणार आहे. कौटुंबिक जीवन सुख समाधान आणि आनंदाने फुलून येणार आहे. माता लक्ष्मीची विशेष कृपा आपल्या राशीवर बरसणार आहे. 

वृषभ राशि- मोक्षदा एकादशीचा अतिशय सकारात्मक प्रभाव वृषभ राशीच्या जीवनात सुखाचे बहार घेऊन येणार आहे. आता प्रगतीला वेळ लागणार नाही. प्रगतीच्या वाटा मोकळ्या होतील. आर्थिक क्षमतेमध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा घडून येणार आहे. 

उद्योग व्यवसाय आणि करिअरमध्ये प्रगतीच्या वाटा निर्माण होणार आहेत. आता नशिबाची दारा उघडण्यास वेळ लागणार नाही.वैवाहिक जीवन आनंदाने फुलून येणार आहे. 

सिंह राशि- सिंह राशीच्या जीवनात येणारा काळ अतिशय लाभदायक ठरणार आहे. माता लक्ष्मीच्या कृपेने आता इथून पुढे येणारा काळ फलदायी ठरणार आहे. आपण आखलेल्या नव्या योजना साकार ठरतील प्रगतीच्या दिशेने जीवनाची गाडी वेगाने धावणार आहे. 

समाजात माणसावर मानाचे प्राप्ती आपल्याला होणार आहे. या काळात यश कीर्ती मध्ये वाढ होणार आहे. यानंतर आहे तुळ राशी एकादशीपासून पुढे येणारा काळ तूळ राशीसाठी जीवनाला नवा आकार देणारा काळ ठरणार आहे. नोकरीच्या क्षेत्रात यश प्राप्त होणार आहे. 

सांसारिक जीवनात निर्माण झालेल्या अडचणी आता दूर होतील पती-पत्नीमधील प्रेमात वाढ होणार आहे. करिअर विषयी आनंदाची बातमी कानावर येऊ शकते. कार्यक्षेत्रात अनुकूल घडामोडी घडवून येण्याचे संकेत आहेत.

 वृश्चिक राशि- वृश्चिक राशीवर भगवान विष्णूचे विशेष कृपा बरसणार असून या काळात मानसिक ताणतणावापासून मुक्तता होणार आहात. प्रगतीच्या नव्या दिशेने जीवनाचा प्रवास सुरू होईल. 

मागील अनेक दिवसापासून अपूर्ण राहिलेल्या आपल्या मनोकामना या काळात पूर्ण होणार आहेत. नवीन कामाची सुरूवात प्रगतीपथावर राहणार आहे. मित्र परिवाराने सहकाऱ्यांचे चांगले मदत आपल्याला प्राप्त होणार आहे. 

कुंभ राशी- कुंभ राशी वर माता लक्ष्मी चा आशीर्वाद बरसणार असून भगवान विष्णूंचे कृपा आपल्या राशीवर बरसणार आहे. जीवनातील प्रत्येक क्षेत्रात विजय प्राप्त होण्याचे संकेत आहेत. सरकारी कामात येणाऱ्या अडचणी दूर होणार आहेत. सरकारी अथवा खाजगी क्षेत्रात नोकरी मिळण्याचे योग आहेत. 

आर्थिक क्षमतेमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ दिसून येईल. तर मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’  घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

Leave a Reply

Your email address will not be published.