Skip to content

महिलांनी लावा या रंगाची टिकली नशीब साथ देऊ लागेल घरात येईल पैसा, सुख, समृद्धी.

  • by

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो ज्यांच्या घरामध्ये सुख शांती नाहीये. घरातील लोक वारंवार भांडतात. घराची प्रगती होत नाहीये. घरातील एखादा सदस्य खूप प्रयत्न करतोय पण त्याला जॉब लागत नाही. नोकरी लागत नाही. कित्येक व्यवसाय कित्येक उद्योगधंदे करून झालेत पण कोणत्याही धंद्यामध्ये यश मिळालेल नाही. कोणत्याही व्यवसाय व्यवस्थित चालत नाही. 

घरामध्ये सतत कुरभुरी असतात. गृहलक्ष्मीच आरोग्य धोक्यात आलेल आहे. घरामध्ये शारीरिक आणि मानसिक पीडा आहे. अशावेळी आपण हा एक छोटासा बदल आपल्या जीवनशैलीमध्ये आपल्या लाईफस्टाईल मध्ये नक्की करून पहा. हा उपाय स्त्रियांबरोबर पुरुषांसाठी सुद्धा तितकाच प्रभावी आहे.

भारतीय महिला विशेष करून लाल रंगाची किंवा चॉकलेटी रंगाची टिकली अवश्य लावतात. टीकली लावताना याच रंगाच्या टिकलीचा वापर वारंवार केला जातो आणि हे शुभ सुद्धा आहे. लाल रंगाची टिकली खर तर सौभाग्याचे प्रतिक मानले जाते. मात्र जर तुमच्या घरामध्ये मी यापूर्वी सांगितलेल्या समस्या असतील. जर तुमच भाग्य तुमच नशीब तुमची साथ देत नसेल. 

तुमच्या घरातल्यांची साथ देत नसेल तर त्या घरातील स्त्रियांनी हिरव्या रंगाची टिकली अवश्य लावा. होय हिरव्या रंगाची टिकळी लावा हिरवा रंग हा भाग्य तेज करणारा नशीब प्रबळ बनवणारा रंग मानला जातो. ज्या घरातील स्त्रिया हिरव्या रंगाची टिकणी लावतात. हातामध्ये एक तरी बांगडी हिरव्या रंगाची घालतात. किंवा अंगावरती जे वस्त्र आहे ते हिरव्या रंगाचे प्रधान करतात. 

त्या घरामध्ये सुख शांती येतेच येते. पण त्या घराची बरकत सुद्धा होऊ लागते‌. त्या महिलेबरोबरच त्या घरातील पुरुषांचे सुद्धा भाग्य हे साथ देऊ लागत. तुमचा विश्वास बसणार नाही मात्र हा प्रयोग करून पहा जर तुम्हाला दररोज या गोष्टी करण शक्य नसेल तर सतत दररोज करावा हा उपाय. दररोज करावाच मात्र जर तो दररोज करूण शक्य नसेल तर किमान बुधवारच्या दिवशी तरी आपण हा उपाय नक्की करून पहा.

या उपायाचे रिझल्ट फार लवकर मिळतात. अगदी पहिल्या दिवसापासून तुम्हाला हे रिझल्ट दिसू लागतील. आणि ज्यांची रास मिथुन आहे ज्यांची राशी मिथुन आहे त्यांनी तर हा उपाय अवश्य करा. तसेच ज्यांची जन्मतारीख ५ आहे ७ आहे १४ आहे १६ आहे २३ आहे आणि २५ आहे. अशा लोकांनी तर हा उपाय अवश्य करा. तुम्हाला परिणाम तात्काळ दिसू लागतील.

 हे तर झाल महिलांसाठी पुरुषांसाठी काय? पुरुषांनी हिरव्या रंगाचा ड्रेस असेल कपडे असतील ते परिधान करावेत. एक तरी कपडा हिरव्या रंगाचा असावा. तर तुम्हाला ते शक्य नसेल तर तुम्ही हिरव्या रंगाचा रुमाल सुद्धा तुमच्या खिशामध्ये ठेवू शकता. आणि विशेष करून दररोज नाही पण किमान बुधवारी तरी प्रत्येक बुधवारी तुम्ही तुमच्या खिशामध्ये हिरवा रुमाल किंवा हिरव्या रंगाचे कपडे परिधान करून पहा. 

तुम्हाला दिसेल की तुमच नशीब हे तुमच्या बाजूने कौल देत आहे. तुमची कोणतीही काम असू द्या ती सफल होऊ लागतील. ज्या जन्मतारखा मी स्त्रियांमध्ये सांगितल्या त्याच पुरुषांबद्दल सुद्धा आहेत. ज्यांची जन्मतारीख ५ आहे ७ आहे १४ आहे १६ आहे २३ आहे आणि २५ आहे. 

अशा लोकांनी तर हा उपाय अवश्य करा. मित्रांनो छोटासा उपाय आहे करण्यास काहीही हरकत नाही. तुम्हाला जो फायदा होईल. तो मला सांगायला अजिबात विसरू नका. अनेक लोकांचा विश्वास नसतो. तुमचे अनुभव वाचून त्यांचा सुद्धा या गोष्टीवर विश्वास बसेल. त्यांचही  जीवन आहे ते सरळ आणि सुखी होईल.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *