Skip to content

महिलांनी शुक्रवारी चुकूनही करू नयेत ही ५ कामे, त्यामुळे घरात येते महा दारिद्र्य.

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो हिंदू धर्मशास्त्रानुसार स्त्रियांना विशेष महत्त्व प्राप्त आहे. स्त्रियांना महान दर्जा देण्यात आला आहे. स्त्रियांना घरातील लक्ष्मी मान्यता आले आहे. अन्नपूर्णा मानण्यात आले आहे. मित्रांनो ज्या घरातील स्त्री सुखी नसते ते संपूर्ण घर बरबाद व्हायला वेळ लागत नाही. ज्या घरातील स्त्रीच्या चेहऱ्यावर हास्य नसते त्या घरामध्ये कधीही सुख-समृद्धी नांदत नाही. ज्या घरातील स्त्री समाधानी राहत नाही. 

अशा घरांमध्ये कधीही कोणीही सुखी राहू शकत नाही. त्यामुळे मित्रांनो स्त्रियांना मानसन्मान देणे आवश्यक आहे. त्या लक्ष्मीच रूप मानल्या जातात. ज्या घरातील स्त्री सुखी आणि संतुष्ट असते ते संपूर्ण कुटुंब आनंदित दिसते आणि समाधानी असते. ज्या स्त्रीच्या चेहऱ्यावर नेहमी हास्य असते ते घर स्वर्गासारखे भासते. ज्या घरामध्ये स्त्रिया आनंदाने नांदतात ते संपूर्ण घर सुख समृद्धीने भरलेले असते. 

मित्रांनो शुक्रवारच्या दिवशी कोणतीही कामे करू नये की ज्यामुळे आपल्या घरी दारिद्र्य येऊ शकते. हे आज आम्ही आपल्याला सांगणार आहोत. आपल्या घरातील आनंद खुशी संपन्नता कायम राहावी यासाठी नेहमी व्यक्तीला काही ना काही उपाय करत राहणे आवश्यक आहे. वास्तुशास्त्रानुसार असे अनेक उपाय सांगितलेले आहेत तुझे आपल्या उपयोगी पडू शकतात. हे छोटेसे उपाय करून आपण घरामध्ये सुख शांती कायम राखू शकतो. 

मित्रांनो शुक्रवारचा दिवस हा माता लक्ष्मीला समर्पित आहे. शुक्रवारचा दिवस अतिशय पवित्र आणि पावन मानला जातो. त्यामुळे घरातील महिलांनी स्त्रियांनी शुक्रवारच्या दिवशी व्रत उपास करणे आणि विधी विधान पूर्वक माता लक्ष्मीची पूजा आराधना करणे अतिशय शुभ मानले जाते. प्रत्येक शुक्रवारी घरामध्ये माता लक्ष्मीची पूजा स्थापित केल्याने संपूर्ण घरातील नकारात्मक शक्ती दूर होते.

सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो. त्यामुळे प्रत्येक शुक्रवारी घरामध्ये माता लक्ष्मीची पूजा आरती करणे लाभदायक मानले जाते. शुक्रवारच्या दिवशी माता लक्ष्मीचे पूजन झाल्यानंतर रात्रीच्या वेळी आपल्याला आपल्या अंगणातील तुळशीसमोर तुपाचा दिवा लावायचा आहे. जर आपल्याकडे तूप उपलब्ध नसेल तर आपण तेलाचा दिवस सुद्धा लावू शकता.

 पण न चुकता आपल्याला रात्रीच्या वेळी हा दिवा तुळशी समोर लावायचा आहे. पण हा दिवा मित्रांनो बरेच लोक तुळशीला अगदी चिटकून दिवा लावतात किंवा काही लोक तुळशीच्या वृंदावनामध्येच दिवा लावून टाकतात. त्यामुळे तुळशीच्या झाडाला इजा होते आणि त्यामुळे घरामध्ये सुख शांती येण्याऐवजी तुळशीमाता क्रोधित झाल्यामुळे घरामध्ये दारिद्र्य येण्यास सुरुवात होते. तुळशीची पाने जळायला लागतात अशा ठिकाणी दिवा लावतात.

मित्रांनो तुळशीला माता मान्यत आले आहे. तुळशीही आई समान आहे. त्यामुळे तुळशी समोर दिवा लावताना वृंदावनाच्या जवळ दिवा लावणे आवश्यक आहे. तुळशीला अगदी चिटकून दिवा लावल्याने तुळशीला इजा पोहचते आणि त्यामुळे आपल्या जीवनात दुःख दारिद्र्याचे दिवस येऊ शकतात.

 मित्रांनो शुक्रवारच्या दिवशी जर आपण माता लक्ष्मीची पूजा करत असाल आणि अशावेळी जर आपल्याला आपल्या घरामध्ये पाल दिसली तर हा अतिशय शुभ संकेत जाणावा. लवकरच आपले घर सुख समृद्धी आणि आनंदाने भरून येणार आहे म्हणजे घरामध्ये सुख समृद्धी आणि आनंदाची भरभराट होणार आहे. असे समजावे. असे मानले जाते की माता लक्ष्मीला पक्षांवर खूप प्रेम असते.

माता लक्ष्मी हे पक्षांवर खूप प्रेम करते. पक्षी माता लक्ष्मीला खूप आवडतात. त्यामुळे प्रत्येक शुक्रवारी पक्षांना धान्य देणे तांदूळ देणे काहीतरी खायला देणे आवश्यक आहे. पक्षांना दान केले असता आयुष्यभर आपल्या जीवनामध्ये आपल्याला कधीही अन्नाची कमी राहत नाही. माता अन्नपूर्णा सदैव आपल्यावर प्रसन्न राहील. मान्यता आहे की हा उपाय केल्याने मनुष्याच्या डोक्यावर जर कुठले कर्ज असेल आपल्यावर जर एखादे कर्ज असेल तर ते दूर होऊ शकते.

मित्रांनो शुक्र हा शुक्र ग्रहाला प्रेमाचे प्रतीक मान्यता आले आहे. ज्योतिषानुसार नुसार शुक्राचा सकारात्मक प्रभाव मनुष्याच्या जीवनामध्ये आनंद आणि वैवाहिक जीवनामध्ये आनंद आणि सुखाचे दिवस घेऊन येत असतो. शुक्राचा प्रभाव मनुष्याच्या वैवाहिक जीवनावर तसेच सामाजिक आणि आर्थिक जीवनावर देखील पडत असतो. त्यामुळे शुक्राचे सदैव कृपा मनुष्याच्या जीवनावर असणे अत्यंत आवश्यक असते. 

त्यामुळे जर कधी जीवनामध्ये शुक्र ग्रह दुर्बळ बनला तर मित्रांनो व्यक्तीला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. वैवाहिक जीवनामध्ये अनेक अडचणी भांडणे अनेक तंटे होतात वाद विवाद होतात अशा घटना घडत असतात. कधी कधी तर हे वाद अगदी घटस्फोटापर्यंत ही जाऊ शकतात. त्यामुळे वैवाहिक जीवन सुंदरतेने आणि चांगल्या प्रकारे जर आपल्याला जगायचे असेल तर मित्रांनो आपला शुक्र मजबूत असणे अत्यंत आवश्यक आहे.

 ज्यांचा शुक्र मजबूत असतो त्यांच्या वैवाहिक जीवनामध्ये फारशा अडचणी येत नसतात‌. त्यामुळे प्रत्येक शुक्रवारी माता लक्ष्मीची उपासना केल्याने आपला शुक्र सदैव मजबूत राहतो. मान्यता आहे की शुक्रवारच्या दिवशी साखर कधीही कोणाला देऊ नये. शुक्रवारच्या दिवशी साखरेचे दान करणे किंवा कुणाला साखर देणे हे अशुभ मानण्यात आले आहे. 

मान्यता आहे की असे केल्याने व्यक्तीचा शुक्र दुर्बळ बनतो. आणि त्यामुळे वैवाहिक जीवनामध्ये अडचणी निर्माण होतात. शुक्रवारच्या दिवशी साखरेचे दान हे टाळलेले चांगले. मित्रांनो माता लक्ष्मी स्वतः भगवान विष्णूंना सांगितले की ज्या घरामध्ये नारीशक्तीचा सन्मान होतो. ज्या घरामध्ये नारीला सन्मानाने वागवले जाते. त्या घरामध्ये मी सदैव राहते.

त्यामुळे आपल्या घरात जर सुख समृद्धी हवी असेल तर नारीशक्तीचा सन्मान करणे अत्यंत आवश्यक आहे. मित्रांनो शुक्रवारच्या दिवशी घर स्वच्छ ठेवणे आवश्यक आहे त्यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न राहते. घरामध्ये कसलीही घाण असू नये. जाळे किंवा घरामध्ये कुठलेही टाकाऊ सामान असू नये. घर अगदी स्वच्छ धुतलेले असावे.

 शुक्रवारच्या दिवशी जर घरामध्ये अचानक काळया मुंग्या निघाल्या असतील आणि त्या मुंग्यांनी गोलाकार रिंगण तयार केले असेल किंवा एका सरळ रेषेमध्ये त्यामुळे कुठे जात असतील तर अशावेळी त्या मुलांना साखर भरवणे शुभ मानले जाते. त्या मुंग्याला जर आपण थोडीशी साखर खायला दिली तर त्या अतिशय शुभ मानले जाते. 

त्यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि घरामधील दारिद्र्य दूर होऊन सुख समृद्धीची भरभराट होते. हे घरामध्ये धन येण्याचा संकेत मानला जातो. हा अतिशय शुभ संकेत जाणावा. लवकरच माता लक्ष्मीचे आगमन आपल्या घरी होणार आहे असे समजावे. शुक्रवारच्या दिवशी गाईला गुळ आणि रोटीचा नैवेद दिल्याने सदैव माझा लक्ष्मीचा वास आपल्या घरामध्ये असतो.

माता लक्ष्मी प्रसन्न बनते. आणि घरामध्ये सुख-समृद्धी कायम राहते. शुक्रवारच्या दिवशी चूकूनही घरामध्ये झाडू अशा ठिकाणी ठेवणे ज्या दिवशी ज्या ठिकाणी झाडू आपल्या पायाखाली येईल किंवा झाडूला आपली लाथ लागेल. किंवा झाडावर कुणाचा पाय पडेल किंवा झाडू अगदी घाण जाग्यावर ठेवू नका. 

झाडू कुणाच्याही नजरी देखील पडू नये अशा ठिकाणी ठेवणे आवश्यक आहे. आणि झाडूचा सन्मान करणे ही गरजेचे आहे. झाडू अतिशय शुभ मानला जातो. त्यामुळे इतरत्र कुठेही न ठेवता अशा ठिकाणी ठेवा जेणेकरून तो कुणाच्या नजरेस पडणार नाही.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’  घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *