Skip to content

माना अथवा न माना १० ऑगस्ट पासून पुढील १२ वर्षं या राशींच्या जीवनात या शुभ घटना घडणार म्हणजे घडणारच.

  • by

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो मानवी जीवन हे संघर्षपूर्ण असून दुःखाने भरलेले आहे. पण कधी कधी हळूच काही सुखाचे सुंदर क्षण मनुष्याच्या वाट्याला येत असतात आणि हेच मधुरक्षण व्यक्तीला जीवन जगण्याचे बळ देत असतात. संघर्षाने भरलेल्या मनुष्याच्या जीवनात काळ वेळ आणि परिस्थिती कधीही सारखी समान नसते. 

ज्योतिषानुसार बदलत्याग्रह नक्षत्राचा प्रभाव मानवी जीवनात नित्य नवे किंवा वेगळे परिवर्तन घेऊन येत असते. ग्रह नक्षत्राच्या प्रत्येक हालचालीचा मनुष्याच्या जीवनावर कधी सकारात्मक तर कधी नकारात्मक वेगवेगळा असा प्रभाव पडत असतो. ग्रह नक्षत्राची हीच बदलती स्थिती मनुष्याच्या जीवनात कधी सुख तर कधी दुःख निर्माण करत असते. नकारात्मक ग्रहदशा असताना व्यक्तीने कितीही प्रयत्न केले तरी त्याला हवे तसे यश प्राप्त होत नाही. 

पण हीच ग्रह नक्षत्रांची स्थिती जेव्हा ज्या राशींच्या लोकांसाठी सकारात्मक असते अशावेळी थोडेसे जरी प्रयत्न केले तरी त्यांचे खूप मोठे व्यक्तीला प्राप्त होत असते. सकारात्मक ग्रहदशा व्यक्तीच्या जीवनामध्ये सुख समाधान आणि आनंदाचे दिवस घेऊन येण्यासाठी पुरेशी असते. दिनांक १० ऑगस्ट पासून असाच काहीसा शुभ आणि सकारात्मक अनुभव या काही भाग्यवान राशींच्या जीवनात दिसून येण्याचे संकेत आहेत. 

१० ऑगस्ट पासून पुढे येणारा काळ यांच्या राशीसाठी सर्वच दृष्टीने अनुकूल आणि शुभ फलदायी ठरण्याचे संकेत आहेत. मित्रांनो दिनांक १० ऑगस्ट २०२२ रोजी मंगळ ग्रह राशी परिवर्तन करणार आहेत. मंगळ मेष राशीतून निघून वृषभ राशित भूचर करणार आहेत. ज्योतिषानुसार ग्रहांची होणारी राषांतरे  ग्रहयुत्या आणि एकूणच ग्रह नक्षत्राच्या बनत असलेल्या हालचालीचा राशीनुसार व्यक्तीच्या जीवनावर वेगवेगळा प्रभाव पडत असतो. 

मंगळ ग्रहाला ग्रहांचे सेनापती मानले जाते. ते साहस पराक्रम युद्ध आणि भूमीचे कारक ग्रह मानले जातात. असे म्हणतात की ज्यांच्या कुंडलीमध्ये मंगळाचा शुभ प्रभाव असतो किंवा मंगळ शुभ स्थानी असतात अशा राशींच्या जातकांचा भाग्योदय घडवून येण्यासाठी वेळ लागत नाही. कुंडली मध्ये ग्रहांची शुभ स्थिती साहस आणि पराक्रम वाढवत असते. आणि यासोबतच व्यक्तीला प्रत्येक कार्यात यश प्राप्त होत असते. 

मंगळाच्या वृषभ राशीत होणाऱ्या या राशी परिवर्तनाचा शुभ अथवा अशुभ प्रभाव संपूर्ण बारा राशीवर होणार असून हे गोचर या काही खास राशीसाठी अतिशय लाभदायक ठरण्याचे संकेत आहेत. यांच्या जीवनातील सर्व दुःख आता समाप्त होणार आहेत. सुखाचे सुंदर दिवस यांच्या वाट्याला येणार आहेत. तर चला वेळ वाया न घालवता पाहूयात कोणत्या आहेत त्या भाग्यशाली राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत. सुरुवात करूया मेष राशीपासून.

मेष राशी- मेष राशीच्या जीवनात आता अनुकूल काळाची सुरुवात होणार आहे. मंगळ आपल्या राशीचे स्वामी आहेत त्यामुळे या काळात मंगळ आपल्याला अतिशय शुभ देणार आहेत. उद्योग व्यापाराच्या दृष्टीने प्रगती कारक घडामोडी आपल्या जीवनात घडून येणार आहेत. आता अनुकूल काळाची सुरुवात होणार आहे. ज्या क्षेत्रामध्ये आपण भरगोस मेहनत घ्याल, त्या क्षेत्रामध्ये मोठे यश आपल्या पदरी पडणार आहे.

करिअरमध्ये प्रगतीचे संकेत आहेत. नोकरीमध्ये नोकरीसाठी आपण करत असलेले प्रयत्न आता सफल ठरणार आहेत. नोकरीमध्ये मोठे यश आपल्या पदरी पडू शकते. हा काळ आपल्यासाठी सर्वच दृष्टीने शुभ फलदायी ठरणार आहे. आपल्या जीवनात अतिशय अनुकूल घडामोडी घडून येणार आहेत. भाऊबंदुकीमध्ये अनेक दिवसापासून चालू असणारे वाद आता मिटणार आहेत. 

भाऊबंदुकीमध्ये प्रेम आपुलकीचे वातावरण निर्माण होईल. घरातील लोक आपली चांगली मदत करणार आहेत. घरात अनेक दिवसापासून चालू असणारे नकारात्मक वातावरण आता दूर होणार असून शुभ आणि सकारात्मक वातावरणाची निर्मिती होणार आहे‌ हा काळ आपल्यासाठी सर्वच दृष्टीने शुभ फलदायी ठरणार आहे.

वृषभ राशि- वृषभ राशीच्या जीवनावर मंगळाचा सकारात्मक प्रभाव दिसून येईल. आपल्या राशीत  होणारे मंगळाचे आगमन आपला भाग्योदय घडून आणणार आहे. आता जीवनात सर्व सुखाची प्राप्ती आपल्याला होणार आहे. हा काळ आपल्यासाठी सर्वच दृष्टीने लाभकारी आणि शुभ फलदायी ठरण्याचे संकेत आहेत. कामांमध्ये वारंवार येणारे व्यत्यय आता दूर होणार आहेत. कामे व्यवस्थित रित्या मार्गी लागणार आहेत. 

आपल्याला शेतीतून सुद्धा आर्थिक आवक वाढण्याचे संकेत आहेत. मागील अनेक दिवसापासून ज्या योजना आपल्या मनामध्ये होत्या त्या योजना आता साकार बनतील. गृह उद्योग सुरू करण्यासाठी काळ अनुकूल ठरणार आहे. मित्रांनो हा काळ आपल्यासाठी करिअरच्या दृष्टीने सुद्धा शुभदायी ठरण्याचे संकेत आहेत. बेरोजगारांना रोजगाराची प्राप्ती होणार असून आर्थिक प्रश्न मिटणार आहेत.

सिंह राशि- सिंह राशीच्या जीवनावर मंगळाचा शुभ प्रभाव दिसून येईल. मंडळाचे वृषभ राशीत होणारे हे गोचर आपला भाग्योदय घडून येणार आहे. संसारिक सुखात मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. संसारिक सुखाची प्राप्ती आपल्याला होईल. आता इथून पुढे आपला भाग्योदय घडून येण्याचे संकेत आहेत. ज्या क्षेत्रांमध्ये भरघोस मेहनत घ्याल त्या क्षेत्रामध्ये चांगले यश आपल्याला प्राप्त होईल. 

आपल्या प्रत्येक कामात आता आपल्याला यश प्राप्त होण्याची संकेत आहेत. मागील अनेक दिवसांपासून आपल्या कल्पनेत असणाऱ्या योजना आता प्रत्यक्षात उतरणार आहेत. राजकीय लोकांसाठी हा काळ अनुकूल ठरण्याचे संकेत आहेत. एखाद्या मोठ्या राजकीय नेत्याची ओळख आपल्याला होऊ शकते. त्यामुळे आपली कामे सोपी बनणार आहेत.

कन्या राशि- कन्या राशीसाठी मंगळाचे भूचर लाभकारी ठरण्याचे संकेत आहेत. सरकारी कामांमध्ये येणाऱ्या अडथळे आता दूर होईल. सरकार दरबारी अनेक दिवसापासून आडलेली कामे पूर्ण होणार आहेत. या काळात शत्रूवर विजय प्राप्त करण्यास सफल ठरणार आहात. विरोधक आपल्यापासून नमते घेणार आहेत. विरोधकांना शांत करण्यामध्ये सफल ठरणार आहात. 

हा काळ सर्वच दृष्टीने लाभदायक ठरणार आहे. वैवाहिक जीवनात ज्या काही समस्या चालू आहेत त्या समस्या आता समाप्त होणार आहेत. प्रत्येक संकटातून आता आपली सुटका होणार आहे. प्रगतीचे मार्ग आपल्यासाठी आता मोकळे होतील. आर्थिक प्राप्तीच्या अनेक संधी देखील उपलब्ध होणार आहेत. आपल्या जीवनातील आर्थिक समस्या आता समाप्त होतील.

तुळ राशी- तूळ राशीच्या जीवनात मंगळाचा सकारात्मक प्रभाव दिसून येईल. मंगळाचे होणारे हे राशी परिवर्तन आपल्यासाठी विशेष फलदायी ठरण्याचे संकेत आहेत. उद्योग व्यापार आणि कार्यक्षेत्रातून भरघोस यश आपल्याला प्राप्त होणार आहे. प्रगतीच्या दिशेने जीवनाची वाटचाल आता सुरू होणार आहे. आता इथून पुढे प्रत्येक क्षेत्रात आपला विजय होण्याची संकेत आहेत. 

संसारिक सुखामध्ये सुद्धा मोठी वाढ दिसून येईल. या काळात प्रेम प्राप्तीची योग बनत आहेत. प्रेमात निर्माण झालेल्या समस्या आता दूर होणार आहेत. संसारिक समस्या देखील पूर्णपणे दूर होतील. उद्योग व्यापारातून भरगोस आर्थिक लाभ आपल्याला प्राप्त होण्याचे संकेत आहेत. जे काम आपण हातात घ्याल त्यामध्ये आपल्याला मोठे यश प्राप्त होईल.

वृश्चिक राशी- वृश्चिक राशीसाठी येणारा काळ सकारात्मक ठरणार आहे. आपल्या जीवनात अतिशय अनुकूल घडामोडी घडून येतील. मंगळ आपल्या राशीचे स्वामी असल्यामुळे या काळात आपल्याला मंगळ अतिशय शुभफल देणार आहेत. व्यापाराच्या दृष्टीने काळ अनुकूल ठरणार आहे. जीवनात चालू असणारी पैशांची तंगी आता दूर होईल. कुठून ना कुठून तरी आर्थिक आवक आपल्याला प्राप्त होत राहणार आहे. 

आपल्या जीवनात चालू असणारे आर्थिक प्रश्न आता सुटणार आहेत.कोर्ट कचऱ्याच्या कामांमध्ये आपल्याला यश प्राप्त होऊ शकते. विरोधकांना नमती घेण्यास भाग पडणार आहात. घरातील वातावरण आनंदी आणि प्रसन्न बनेल. अचानक धनलाभाचे योग सुद्धा जमून येऊ शकतात. घर जमीन अथवा वाहन सुखाची प्राप्ती आपल्याला होण्याचे योग आहेत.

धनु राशी- धनु राशीच्या जीवनावर मंगळाचा अतिशय सकारात्मक प्रभाव दिसून येईल. मंगळाचे होणारे हे राशी परिवर्तन आपल्यासाठी अतिशय लाभदायक ठरण्याचे संकेत आहेत. हा काळ प्रगतीचा काळ ठरणार आहे. नव्या योजना साकार बनतील. आता इथून पुढे आपला भाग्योदय घडून येण्याचे संकेत आहेत. मंगळाचे राशी परिवर्तन आपल्या जीवनामध्ये सुखाचे सुंदर दिवस घेऊन येणार आहेत. आर्थिक क्षमता मजबूत बनेल. 

कुंभ राशी- कुंभ राशीच्या जीवनातील नकारात्मक परिस्थिती आता पूर्णपणे बदलणार आहे. शुभ आणि सुंदर काळाची सुरुवात आपल्या वाट्याला येणार आहे. भोग विलासितेच्या साधनांमध्ये आता वाढ दिसून येईल. मार्गात येणारे सर्व अडथळे आता दूर होतील. प्रगतीच्या दाही दिशा आपल्यासाठी मोकळ्या होतील. मंगळाची शुभ कृपा आपल्या जीवनावर बरसणार असल्यामुळे आपल्या जीवनातील आर्थिक संकट दूर होणार आहेत. एखाद्या कर्जातून मुक्त देखील होऊ शकता.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’  घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *