Skip to content

मार्च २०२३ मध्ये या राशींवर बरसणार माता लक्ष्मीची विशेष कृपा होईल मोठा धनलाभ.

  • by

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो ज्योतिष शास्त्रानुसार २०२३ मधील मार्च महिना या काही भाग्यवान राशींसाठी अतिशय शुभ फलदायी ठरण्याचे संकेत आहेत. मार्चमध्ये बनत असलेली ग्रहांची स्थिती यांच्या जीवनामध्ये सुख समृद्धीचे नवे रंग घेऊन येणार आहे. आता जीवनातील दारिद्र्य दुःख आता समाप्त होणार आहे. यश कीर्ती मानसन्मान पद प्रतिष्ठा आणि आर्थिक क्षमतेमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ दिसून येणार आहे. यांच्या आर्थिक क्षमता आता मजबूत बनणार आहे.

यांच्या जीवनामध्ये आता आर्थिक प्राप्ती मोठ्या प्रमाणात होणारा असून येणाऱ्या काळामध्ये मोठ्या प्रगतीची संकेत आहेत. कार्यक्षेत्रातील कामांना गती प्राप्त होणार आहे. येणारा काळ या राशींच्या जीवनामध्ये आनंदाने सुख समृद्धीची भरभराट घेऊन येणार आहे. कार्य क्षेत्रातील कामांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. या राशींच्या जीवनामध्ये आता कशाची म्हणून कमी यांना भासणार नाही. मित्रांनो मागील काळ यांच्यासाठी एवढा विशेष नव्हता.

या काळात राशींना अनेक दुःख यातना भोगावे लागले असतील. पण इथून पुढे प्रगतीच्या दिशेने पाऊल पुढे पडणार असून जीवनामध्ये मोठी प्रगती घडून येण्याची संकेत आहेत. मार्च महिन्यामध्ये बनत असलेली ग्रहांची स्थिती आपल्यासाठी अनुकूल आणि लाभदायी ठरणार आहे. आता प्रत्येक क्षेत्रात आपला विजय होणार असून माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने जीवन आनंदाने फुलून येणार आहे.

आर्थिक दृष्ट्या अनुकूल घडामोडी घडवून येतील. मागील अनेक दिवसापासून जीवनामध्ये चालू असणाऱ्या पैशांचा तंगीचा काळ आता समाप्त होणार असून आर्थिक क्षमता दुप्पट गतीने मजबूत बनणार आहे. आता इथून पुढे सर्व दृष्टीने काळ लाभकारी ठरणार आहे.चला वेळ वाया न घालवता पाहूयात कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत.

१) मेष रास – मेष राशीसाठी मार्च महिना विशेष अनुकूल आणि फलदायी ठरण्याची संकेत आहे. मार्च महिन्यापासून पुढील काळामध्ये अनुकूल घडामोडी घडवून येतील. आता मोठ्या प्रगतीची संकेत आहेत. कार्यक्षेत्रातील कामांना गती प्राप्त होणार आहे. या काळात बनत असलेली ग्रहांची स्थिती आपल्या जीवनामध्ये सुख-समृद्धीचे भरभरा घेऊन येणार आहे आणि विशेष म्हणजे माता लक्ष्मीची विशेष कृपा आपल्या जीवनावर बरसणार असल्यामुळे आपल्या जीवनातील दारिद्र्याचे दिवस आता समाप्त होणार आहेत. यश कीर्ती मानसन्मान पद प्रतिष्ठेमध्ये वाढवण्याचे संकेत आहेत.

हा काळ आपल्या प्रगतीचा काळ ठरणार असल्यामुळे या काळात चांगल्या लोकांची संगत ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. वाईट लोकांचा त्याग आपल्याला करावा लागणार आहे. या काळामध्ये जेवढे चांगले काम कराल तेवढे चांगले यश आपल्याला प्राप्त होणार आहे. वाणीचा चांगला उपयोग आपल्याला करावा लागणार आहे. आरोग्याच्या दृष्टीने मार्च महिना आपल्यासाठी अनुकूल ठरू शकतो. इथून पुढे आपल्याला भाग्य मोठ्या प्रमाणात साथ देणार आहे. आत्मविश्वासामध्ये वाढ होणार असून मैत्रीचे नाते पुन्हा एकदा मजबूत बनणार आहे. प्रेम जीवनामध्ये चालू असणारा निराशा जनक काळ आता समाप्त होणार असून सुख समृद्धी आणि आनंदामध्ये वाढ होणार आहे. पैशाची अडचण आता समाप्त होईल.

२) मिथुन रास – मिथुन राशि वर ग्रहण क्षेत्राचा अतिशय अनुकूल प्रभाव दिसून येईल. कार्यक्षेत्रातील कामांना गती प्राप्त होणार आहे. मान सन्मान प्रतिष्ठान मध्ये वाढ होईल. सामाजिक क्षेत्रामध्ये आपण केलेल्या कामाचे कौतुक होईल. हा काळ अतिशय लाभकारी ठरणार असून आपल्या योजना या काळामध्ये सफल बनणार आहेत. अनेक दिवसापासून कल्पनेत असणारे योजना आता प्रत्यक्षात उतरणार आहेत. आता लक्ष्मीच्या आशीर्वादाने घरामध्ये समृद्धीचे आणि ऐश्वर्याचे वातावरण निर्माण होणार आहे.

हा काळ आपल्या दृष्टीने अतिशय अनुकूल आणि लाभकारी ठरणार आहे. त्यामुळे या काळाचा चांगला उपयोग करून घेणे अत्यंत आवश्यक आहे. नोकरीच्या क्षेत्रामध्ये करत असलेले प्रयत्न सफल ठरतील. नवीन उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी काळ अनुकूल ठरणार आहे. या काळामध्ये आपल्याला हितशत्रूपासून थोडीशी सावधान अत्यंत आवश्यक आहे. महत्वपूर्ण योजना गुप्तरित्या पूर्ण कराव्या लागतील.

३) सिंह रास – सिंह राशीसाठी मार्च २०२३ हा महिना सुख समृद्धी भरभराटी घेऊन येणार आहे. मार्च महिन्यामध्ये अतिशय सुखात घडामोडी आपल्या जीवनात घडून येतील. हा महिना आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धीची भरभराट घेऊन येणार आहे. इथून पुढे प्रगतीच्या नव्या दिशा आपल्यासाठी मोकळे होतील. करियरमधील प्रगतीच्या नव्या संधी आपल्याला मिळणार आहेत. आलेल्या प्रत्येक संधी पासून लाभ आपल्याला प्राप्त करावा लागेल. नोकरीच्या क्षेत्रामध्ये देखील आनंदाचे वातावरण राहील. अधिकारी आपला कामावर प्रसन्न असतील.

स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा काळ अनुकूल ठरणार आहे. त्याबरोबर उद्योग व्यापार नोकरी अनुकूल घडामोडी घडवून येतील. नातेसंबंधांमध्ये वावरात असताना थोडेसे पत्रकार आणि अत्यंत आवश्यक आहे. या काळात आर्थिक प्राप्ती समाधानकारक होणार असल्यामुळे एखादी महागडी वस्तू आपण खरेदी करू शकता. कोर्ट कचेरी मध्ये चालू असणारे खटले आपल्या बाजूने लागतील. एखाद्या मोठ्या संकटातून सुखरूप पणे आपली सुटका होऊ शकते.माता लक्ष्मीचा आशीर्वाद सदैव आपल्या जीवनावर बरसत राहणार आहे.

४) वृश्चिक रास- मार्च महिन्यामध्ये माता लक्ष्मीची वृश्चिक राशि वर भरभरून कृपा बरसणार आहे.माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने धनलाभामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. आर्थिक क्षमता दुपार गतीने मजबूत होणार आहे. धनलाभची योग आहेत‌. कार्य क्षेत्रातील कामाला कधी प्राप्त होणार आहे. हा काळ प्रगतीच्या दृष्टीने अतिशय उत्तम अनुकूल ठरणार आहे. इथून पुढे भाग्याची विशेष प्रकारे साथ आपल्याला लागणार आहे. अनिता या काळामध्ये आपण चांगला उपयोग करणार आहात कार्यक्षेत्रात अनुकूल घडामोडी घडवून येतील.

मानसिक तणाव पूर्णपणे दूर होणार आहे. व्यापाराच्या दृष्टीने काळ अनुकूल आणि लाभकारी ठरणार आहे. आता इथून पुढे भाग्याची साथ आपल्याला प्राप्त होणार आहे. स्वतःमध्ये असलेल्या क्षमतेचा पुरेपूर वापर करून मोठे यश पदरी पाडून घेण्यामध्ये आपण सफल ठरणार आहात. प्रत्येक क्षेत्रात आपला विजय होणार आहे. नात्यांमध्ये काही वादा या काळात उद्भवू शकतात. भागीदारांमध्ये असलेल्या व्यवसाय मध्ये भागीदारावर पूर्णपणे लक्ष ठेवणे आवश्यक आहे. दुसऱ्यावर मी संपूर्ण राहता स्वतःची काम स्वतः करणे आवश्यक आहे.

५) मकर रास- मार्च महिना मकर राशि साठी आनंदाची भरभराट घेऊन येणार आहे. इथून पुढे सुखाची सुंदर वातावरण आपल्या जीवनात निर्माण होईल. कार्यक्षेत्रामध्ये अनुकूल घडामोडी घडवून येतील. कार्यक्षेत्रातील कामांना गती प्राप्त होणार आहे. भाग्याची साथ मिळणार असल्यामुळे प्रत्येक क्षेत्रामध्ये आपला विजय होणार आहे. वाणीचा आपण चांगला उपयोग करणार आहात. मान सन्मानामध्ये वाढ होणार आहे. आता इथून पुढे जीवन आनंदाने फुलून येण्याचे संकेत आहेत. भाग्याची साथ मिळणार असल्यामुळे प्रत्येक प्रयत्नांमध्ये भरघोस प्रमाणामध्ये यश प्राप्त होणार आहे.

सामाजिक क्षेत्रामध्ये आपण केलेला कामाचे कौतुक होईल. नव्या योजना सफल बनतील. प्रत्येक योजना यशस्वीरित्या पूर्ण करून दाखवणार आहात. स्वतःमध्ये असणाऱ्या करा गुणांचा वापर आपण या काळामध्ये करणार आहात. कलाकार लोकांसाठी आनंदाचे वातावरण निर्माण होणार आहे. आर्थिक क्षमता मजबूत बनेल. नवीन कामाची सुरुवात अनुकूल ठरणार आहे. माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने आर्थिक दृष्ट्या संपन्न बनणार आहात.

६) कुंभ रास- कुंभ राशी मध्ये आनंदाचे भरभराट होणार आहे. कार्यक्षेत्रातील कामे यशस्वीरित्या पूर्ण होणार आहेत. आढलेली सर्व कामे आता पूर्ण होतील. कामामधील येणाऱ्या अडचणी दूर होणारा असून आम्ही यशस्वीरित्या पूर्ण होणार आहेत. सरकारी कामामध्ये चांगले लाभ आपल्याला प्राप्त होतील. एखाद्या मोठ्या अधिकाऱ्याची मदत आपल्याला प्राप्त होऊ शकते. उद्योग व्यापारामध्ये आढळून बसलेला पैसा आपल्याला वापस मिळणार आहे. त्यामुळे आपले मन आनंदी आणि प्रसन्न राहील. वैवाहिक जीवनामध्ये चालू असणारे पती-पत्नी मधील मतभेद आता दूर होतील.

माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने घरामध्ये सुख-समृद्धी नांदणार आहे. घरातील दारिद्र्याचा समाप्त होणार असून आर्थिक दृष्ट्या आपण मजबूत बनणार आहात. ज्या क्षेत्रामध्ये आतापर्यंत अपयश येत होते तिथे आता यश प्राप्तीला सुरुवात होणार आहे. नव्या योजना लाभदारी ठरतील. नवीन योजना यशस्वीरित्या पूर्ण करून दाखवणार आहात. आता इथून पुढे एका नव्या प्रगतीला सुरुवात होणार आहे. सामाजिक क्षेत्रामध्ये आपण केलेला कामाचे कौतुक होईल. भाग्याची विशेष प्रकारे साथ आपल्याला लागणार आहे.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *