Skip to content

मिठाई घेऊन रहा तयार आजचा सोमवार या राशींसाठी घेऊन येणार वर्षातील सर्वात मोठी खुशी…

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो ज्योतिषानुसार मनुष्याला जीवनामध्ये सुखी आणि संपन्न जीवन जगण्यासाठी ग्रह नक्षत्रांच्या अनुकूलिते बरोबरच ईश्वरी शक्तीची कृपा असणे अत्यंत आवश्यक आहे. कधी कधी ग्रह नक्षत्राची अनुकूलता नसताना देखील म्हणजे गृह नक्षत्र नकारात्मक प्रतिकूल असताना देखील ईश्वरीय शक्तीचा आधार मनुष्याला कोणत्याही संकटातून तारुण नेण्यासाठी पुरेसा असतो. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने जीवनामध्ये ईश्वराची पूजा आराधना आणि नामस्मरण करणे आवश्यक मानले जाते.

मित्रांनो मानवी जीवनामध्ये जेव्हा आग्र नक्षत्र नकारात्मक असतात अशावेळी व्यक्तीला अनंत अडचणीचा सामना करावा लागतो. अनेक दुःख यातना अपयशाने अपमान भोगावे लागतात. ही स्थिती मनुष्याच्या जीवनाला अतिशय नकारात्मक दिशेने घेऊन जात असते. या स्थितीमध्ये या परिस्थितीमध्ये काय करावे हे व्यक्तीला काहीच सुचत नाही. अशा स्थितीमध्ये व्यक्तीचा एक मात्र सहारा असतो आणि तो म्हणजे ईश्वर.

ईश्वरा प्रती असणारी आपल्या श्रद्धा आणि भक्ती अशावेळी उपयोगी पडत असते. उद्याच्या सोमवारपासून असाच आईचा सुखदा अनुभव या काही खास राशींच्या जीवनामध्ये येण्याचे संकेत आहेत. या राशीवर महादेवाची विशेष कृपा बरसणार असून येथे जीवनातील नकारात्मक परिस्थिती पूर्णपणे बदलणार आहे. शुभ आणि सकारात्मक स्थितीची निर्मिती यांच्या जीवनामध्ये होणार आहे. महादेवाच्या आशीर्वादाने यांच्या जीवनामध्ये आता सुख समृद्धी आनंदाची भरभराट यांना पहावयास मिळणार आहे.

आता सर्व सुखाची प्राप्ती होणार आहे. महादेवाच्या आशीर्वादाने आपल्या जीवनातील दुःखाचे दिवस आता समाप्त होणार असून सुख समृद्धी आणि आनंदामध्ये वाढ होणार आहे. महादेवाची कृपा आपल्या जीवनामध्ये आनंदाचे नवे रंग भरणार आहे. कार्यक्षेत्रातून अतिशय सुंदर प्रगतीचे संकेत आहेत. मानसन्मान पद प्रतिष्ठेमध्ये वाढ होईल. मित्रांनो उद्या पौष कृष्ण पक्ष असल्याच्या नक्षत्र दिनांक नऊ जानेवारी रोज सोमवार लागत आहे. सोमवार हा भगवान भोलेनाथांचा दिवस असल्याने या दिवसाला विशेष महत्त्व प्राप्त आहे.

इथून येणारा पुढचा काळ जीवनामध्ये आनंद आणि सुख समृद्धीची भरभराट घेऊन येणार आहे. आता यांच्या जीवनातील वाईट परिस्थिती बदलणार असून सुख समाधान आणि शांतीमध्ये वाढ होणार आहे. महादेव आपल्या राशीवर विशेष प्रसन्न होणार आहेत. आता आपली श्रद्धा आणि भक्ती फळाला येणार आहे. आता इथून पुढे आपला भाग्य घडून येण्याचे संकेत आहेत. तर चला वेळ वाया न घालवता पाहुयात कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत. सुरुवात करूया मिथुन राशि पासून.

मिथुन राशी- मिथुन राशीच्या जीवनामध्ये आनंदाचे नवरंग भरणार आहेत. ही स्थिती आपल्या जीवनामध्ये सुख समाधान आणि शांती घेऊन येणार आहे. आता इथून पुढे जीवनामध्ये अनुकूल काळाची सुरुवात होणार आहे. मानसन्मान पद प्रतिष्ठेमध्ये वाढ होईल. आर्थिक अडचणी दूर होतील. भाग्य मोठ्या प्रमाणामध्ये साथ देईल. महादेवाच्या आशीर्वादाने संसारिक जीवन आनंदाने फुलून येणार आहे. धनप्राप्तीच्या साधनांमध्ये वाढ होईल.

आपली आर्थिक क्षमता दुप्पट गतीने मजबूत बनणार आहे. त्यामुळे जीवनातील नकारात्मक स्थिती आता बदलणार आहे. विदेशामध्ये जाऊन नवा व्यवसाय उभारण्याचे आपले स्वप्न साकार होऊ शकते. नवा व्यवसाय आपल्याला सुरू करता येऊ शकतो. तर हा काळ आपल्यासाठी अनुकूल ठरणार आहे. शत्रूवर विजय प्राप्त करण्यामध्ये सफल ठरणार आहात. जुन्या बिमारी पासून आपले सुटका होऊ शकते.

कन्या राशी- कन्याराशीच्या जीवनावर भगवान भोलेनाथाची विशेष कृपा बरसणार आहे. मानसन्मान पद प्रतिष्ठेमध्ये वाढ होणार आहे. मानसिक ताण त्याला आता दूर होईल. आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने हाका आपल्यासाठी अनुकूल ठरणार आहे. धनलाभाचे योग आपल्या जीवनात जमून येतील. जीवनातील आर्थिक समस्या समाप्त होणार आहे. मानसन्मान पद प्रतिष्ठेमध्ये देखील आता वाढ होणार आहे. घर जमीन अथवा वाहन खरेदीचे योग आपल्या जीवनामध्ये येऊ शकतात.

हा काळ आपल्यासाठी विशेष अनुकूल ठरणार आहे. समाजामध्ये आपला मान वाढणार आहे. आपल्या आवडत्या व्यक्तीचा सहवास या काळात आपल्याला लाभू शकतो. प्रेम जीवनाविषयी अनुकूल घडामोडी घडवून येतील. उद्योग व्यापाराच्या दृष्टीने देखील आपण बनवलेल्या योजना सफल ठरणार आहेत. नवीन कामाची सुरुवात लाभकारी ठरणार आहे.

आर्थिक देवाण-घेवाण करताना थोडीशी सावधगिरी बाळगणे आपल्यासाठी आवश्यक आहे. सरकारी कामामध्ये आपल्याला मनाप्रमाणे यश प्राप्त होईल. सरकार दरबारी अनेक दिवसांपासून अडवलेली कामे पूर्ण होणार आहेत. मानसिक ताणतणात दूर होईल. मान सन्मान आणि प्रतिष्ठेमध्ये वाढ होईल. अचानक सकारात्मक दिशेने नसीब कलाटणी घेणार आहे.

तुळ राशी- तुळ राशीच्या जीवनावर भगवान भोलेनाथाची विशेष कृपा बरसणार आहे. जीवनातील वाईट आणि नकारात्मक स्थिती आता बदलणार आहे. अतिशय शुभ फळ आपल्याला प्राप्त होणार आहे. मानसिक ताणतणापासून आपण मुक्त होणारा आहात. आरोग्याच्या दृष्टीने काळ आपल्यासाठी अनुकूलन ठरणार आहे. एखाद्या जुन्या बिमारीतून मुक्त होऊ शकता. नवीन सुरू केलेली कामे प्रगतीपथावर असतील. प्रत्येक कामामध्ये भरपूर प्रमाणात यश प्राप्त होणार आहे.

प्रगतीच्या दिशेने जीवनाची वाटचाल सुरू होणार आहे. आता ज्या क्षेत्रामध्ये आपण मेहनत घ्याल. त्या क्षेत्रामध्ये उत्तम यश आपल्याला प्राप्त होण्याचे संकेत आहेत. कार्यक्षमतेमध्ये वाढ होईल. आर्थिक क्षमता मजबूत बनेल. उद्योग व्यापारातून नफ्यामध्ये वाढ होणार आहे. व्यवसाय निमित्त काही प्रवास करावे लागू शकतात. या काळात केलेले प्रवास सफल ठरू शकतात. कौटुंबिक जीवनामध्ये पती-पत्नी मधील प्रेमात वाढ होईल. संततीकडून आनंदाची बातमी आपल्या कानावर येणार आहे.

धनु राशि- धनु राशीचे जीवन आनंदाने फुलून येणार आहे. मानसिक तणाव पूर्णपणे दूर होईल. मानसिक ताणतणापासून मुक्त होणार आहात. महादेवाच्या आशीर्वादाने जीवनामध्ये चालू असणारी नकारात्मक स्थिती आता बदलणार आहे. अतिशय शुभ आणि सकारात्मक अनुभव आपल्या वाट्याला येतील. भाग्य मोठ्या प्रमाणात साथ देईल. आडलेली कामे आता पूर्ण होणार आहेत. आत्तापर्यंत अवघड वाटणारी कामे आता सोपी बनू लागतील. प्रत्येक कामामध्ये मनाप्रमाणे हेच आपल्याला प्राप्त होणार आहे.

स्वतःच्या अथक प्रयत्नाच्या बळावर मोठे यश आपण प्राप्त करू शकता. परिश्रम या काळात आपण करणार आहात. वैवाहिक जीवन आनंदाने फुलून येईल. पती-पत्नीमध्ये प्रेम आणि गोडवा निर्माण होईल. पती-पत्नीमध्ये चालू असणारे विवाद आता समाप्त होणार आहेत. जीवन आनंदाने फुलून येणार आहे. वडिलोपार्जित संपत्तीचा लाभ आपल्याला या काळामध्ये मिळू शकतो. मित्र मैत्रिणीची मदत देखील प्राप्त होणार आहे. सामाजिक क्षेत्रामध्ये आपला मान वाढणार आहे.

मकर राशि- मकर राशीचे जीवन आनंदाने फुलून येणार आहे. भगवान भोलेनाथाची विशेष कृपा आपल्या राशीबरोबर असणार आहे. त्यामुळे आर्थिक दृष्टीने हा काळ आपल्यासाठी अनुकूल ठरणार आहे. नव्हे आर्थिक व्यवहार जमून येतील. व्यवसायानिमित्त बनवलेल्या योजना लाभकारी ठरणार आहेत. नवा उद्योग व्यवसाय सुरू करण्याचे आपले स्वप्न साकार होऊ शकते. नोकरी करत असलेली आपली धडपडसाठी आता फळाला येणार आहे. नौकरी विषयी आपल्याला कॉल येऊ शकतो.

सरकारी अथवा खाजगी क्षेत्रामध्ये चांगली नोकरी आपल्याला मिळू शकते. नौकरीमध्ये भरतीचे योग देखील येऊ शकतात. किंवा आवडत्या ठिकाणी आपली बदली होऊ शकते. विरोधकांना नमतं घेण्यास या काळात आपण भाग करणार आहात. शत्रुवर विजय प्राप्त करणार आहात. आरोग्याच्या दृष्टीने काळ आपल्यासाठी लाभकारी ठरणार आहे. प्रेम जीवनामध्ये चालू असणारे नकारात्मक वातावरण आता बदलणार असून प्रेम जीवन आनंदाने फुलून येणार आहे. या काळामध्ये प्रेमविवाह सुद्धा जमून येऊ शकतात.

अनेक दिवसापासून ज्या कामासाठी आपण प्रयत्न करत आहात ती कामे यशस्वीरित्या पूर्ण होतील. अनेक दिवसापासून पाहिलेली आपली स्वप्न आता साकार होणार आहेत. अवघड वाटणारी कामे अतिशय सोप्या रीतीने पूर्ण होणार आहेत. महादेवाच्या आशीर्वादाने धनसंपत्ती सुख-समृद्धी आणि आनंदाची बहार आपल्या वाट्याला येणार आहे. त्यामुळे या काळात आपले स्वतःचे कर्म आपल्याला चांगले ठेवणे आवश्यक आहे.

मीन राशि- मीन राशीच्या जीवनावर महादेवाची विशेष कृपा बरसणार आहे. उद्याच्या सोमवारपासून पुढे जीवनामध्ये अतिशय सुखद घडामोडी शुभ घडामोडी घडून येतील. आनंद आणि प्रसन्नतेमध्ये वाढ होणार आहे. भाग्य मोठ्या प्रमाणात साथ देणार आहे. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी काळ अनुकूल ठरणार आहे. व्यापारातून आर्थिक आवक समाधानकारक असेल. व्यवसाय उभारण्याचे आपले स्वप्न या काळात यशस्वी होऊ शकते. नवा व्यवसाय आपण सूरू करू शकता. किंवा उद्योजक बनण्याची संधी या काळात आपल्याला मिळू शकते.

विदेशाची जोडलेले व्यापार आपल्याला चांगला लाभ मिळवून देणार आहात. या काळामध्ये आपली जिद्द आणि चिकाटी आपला आत्मविश्वासाचा फळाला येणार आहे. नोकरीच्या दृष्टीने उत्तम लाभ उत्तम फळ आपल्याला या काळामध्ये प्राप्त होऊ शकते. शत्रूपासून आपल्याला थोडेसे सावध राहावे लागेल. आपल्या मनातील महत्त्वपूर्ण गोष्टी इतर कोणालाही सांगू नका. आर्थिक आवक वाढणार असेल तरी पैसा जपून खर्च करणे आवश्यक आहे. पैशाची गुंतवणूक केल्यास उत्तम फायदा आपल्याला मिळू शकतो.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *