Skip to content

मिळेल पुष्कळ पैसा आणि धनसंपत्ती मकरसंक्रांती पासून पुढील १० वर्ष खूप जोरात असेल या राशींचे नशीब..

  • by

नमस्कार मित्रांनो.

मिळेल पुष्कळ पैसा आणि धनसंपत्ती मकर संक्रांती पासून पुढील दहा वर्ष खूप जोरात असेल या राशींचे नशिब. मित्रांनो योग्य वेळ आली की नशिबाला कलाटणी घ्यावी लागत नाही. ग्रह नक्षत्र जेव्हा अनुकूल बनतात तेव्हा भाग्य बदलायला वेळ लागत नाही. 

आपल्या जीवनात कितीही वाईट काळ दुःख आणि दारिद्र्याचे दिवस असुद्या. परिस्थितीमध्ये परिवर्तन घडून येण्यासाठी वेळ लागत नाही. मकर संक्रांतीपासून असाच काहीसा शुभ आणि सुंदर काळ या भाग्यवान  राशिच्या जीवनात येण्याचे संकेत आहेत.  

आपल्या जिवनातील वाईट काळ आता समाप्त होणार असून शुभ आणि सुंदर काळाची सुरुवात होणार आहे. आता भाग्यदय घडून यायला वेळ लागणार नाही.  सूर्याच्या मकर राशीत होणाऱ्या राशी परिवर्तनाला मकर संक्रांत असे म्हटले जाते. 

या वेळी सूर्यदेव १४ जानेवारी रोजी दुपारी २ वाजून २७ मिनिटांनी मकर राशीत प्रवेश करणार आहेत. हिंदू धर्मामध्ये मकर संक्रांतीच्या सणाला विशेष महत्व प्राप्त आहे. या दिवशी तिळगुळाचे वाटप केले जाते. स्त्रियांसाठी हा सण विशेष महत्त्वपूर्ण मानला जातो. पौष महिन्यात येणारी संक्रांत अतिशय आनंद देऊन जाणारी असते. 

या दिवशी सूर्याचे मकर राशीत गोचर होणार आहे. त्यामुळे ज्योतिषानुसार हा दिवस विशेष महत्त्वपूर्ण मानला जातो. मित्रांनो हा काळ या काही खास राशींसाठी लाभकारी ठरण्याचे संकेत आहेत. मित्रांनो सूर्यदेव भगवान हे ग्रहांचे राजा असून ते ऊर्जेचे कारक मानले जातात. ते मानसन्मान आणि प्रतिष्ठेचे दाता मानले जातात. 

सूर्याचा सकारात्मक प्रभाव जेव्हा मनुष्याच्या जीवनावर पडतो तेव्हा जीवनातील दुःख दारिद्र्य दूर झाल्याशिवाय राहत नाही. सूर्याच्या होणाऱ्या या राशी परिवर्तनाचा सकारात्मक अथवा नकारात्मक प्रभाव संपूर्ण बारा राशींवर दिसून येणार आहे. या काही खास राशीसाठी गोचर विशेष लाभदायी ठरणार आहे. 

तर चला वेळ वाया न घालवता पाहुयात कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत.

मेष राशी- पासून संक्रांतीपासून पुढे येणारा काळा मेष राशीसाठी लाभकारी ठरणार आहे. सूर्याचा अतिशय सकारात्मक प्रभाव आपल्या राशीवर दिसून येईल. धनसंपत्ती मध्ये या काळात भरपूर प्रमाणात वाढ होण्याचे संकेत आहेत. या काळात पैसा प्राप्त होणार आहे. व्यवसायात आपल्याला नफा लाभकारी ठरणार आहे. 

व्यवसायात भरपूर नफा प्राप्त होण्याचे संकेत आहेत. आपण योजलेल्या योजना या काळात निश्चित रूपाने योग्य ठरतील. पारिवारिक सुख शांती मध्ये भरपूर प्रमाणात वाढ होणार आहे. मित्रांची भरपूर मदत आपल्याला प्राप्त होईल. संसारात सुख शांती मध्ये वाढ होईल. 

वृषभ राशि- सूर्याचे गोचर वर्षभ राशि साठी लाभकारी ठरणार आहे. संक्रांतीपासून पुढे येणारा काळ आपल्या राशीसाठी ठरणार आहे. या काळात आपल्याला आपल्या स्वतः मध्ये एका सकारात्मक ऊर्जेची अनुभूती होऊ शकते. एखाद्या व्यक्तीच्या अनुभूती आपल्याला आपल्या शरीरामध्ये होणार आहे. 

हा काळ आपल्याला भोगविसत्तेच्या साधनांमध्ये योग्य ठरणार आहे. समाजात मानसन्मान देखील प्राप्त होईल. समाजात मानसन्मान मनाच्या प्राप्तीसाठी हा काळ विशेष अनुकूल आहे. काळ अनुकूल ठरेल. पैशांची प्राप्ती आपल्याला होणार आहे. 

कार्य क्षेत्रात प्रगती आणि आपल्या ओळखीमध्ये वाढ होणार आहे. कार्यक्षेत्रात काही नवीन ओळखी आपल्याला होणार आहेत. त्यामुळे भरपूर प्रगती घडून येण्याचे संकेत आहेत. नव्या ओळखीमुळे आपला फायदा होणार आहे. 

नव्या आर्थिक योजना बनणार आहेत धनसंपत्ती मध्ये वाढ दिसून येईल. वैवाहिक काळात आपल्याला भरपूर प्रमाणात लाभ होणार आहे. हा काळ वैवाहिक सुखासाठी अनुकूल ठरणार आहे. नोकरीत यश प्राप्त होईल. नोकरीसाठी आपण केलेले प्रयत्न आता मार्गी लागणार आहेत. 

कर्क राशि- कर्क राशीसाठी सूर्याची गोचार लाभकारी ठरणार आहे. मकर संक्रांती पासून पुढे येणारा काळ अतिशय अनुकूल ठरणार आहे. सूर्याचे मकर राशीत होणारे हे राशी परिवर्तन आपल्यासाठी विशेष लाभकारी ठरणार आहे. या काळात आपल्या यश कीर्ती मध्ये वाढ दिसून येईल. शत्रूवर विजय प्राप्त करण्यात यश प्राप्त होणार आहे. 

या काळात विरोधकांना नमते घेण्यास भाग पाडणार आहात. भोग विलासतीच्या साधनांमध्ये वाढ दिसून येईल. यामुळे आपल्याला कमाईचे अनेक साधन प्राप्त होऊ शकतात. ज्या क्षेत्रात आपण मेहनत घेत आहात त्यात आपल्याला भरघोस यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. पैशांची आवक समाधानकारक राहणार आहे. 

पैसा भरपूर प्रमाणात येणार आहे. हाती पैसा खेळता राहणार आहे. कुठून तरी आर्थिक आवक वाढू शकते. नोकरीत करत असलेले प्रयत्न सफल ठरू शकतात. व्यसनापासून दूर राहणे अत्यंत आवश्यक आहे. या काळात आपण संघर्ष करत आहात त्याला यश प्राप्त होणार आहे. 

सिंह राशि- बहुतेक सुखसमृद्धी मध्ये वाढ होण्याचे संकेत आहेत. या काळात पैशांच्या आवक भरपूर प्रमाणात वाढणार आहे. नोकरीत मान-सन्मान आणि यश कीर्ती मध्ये वाढ होणार आहे. नोकरीमध्ये जे काम आपण कराल त्या कामाचे कौतुक होईल. 

अधिकारी वर्गाकडून आपल्याला शाबासकी मिळू शकते. सांसारिक सुख शांतीची प्राप्ती देखील चांगली राहणार आहे. सांसारिक सुख आपल्याला भरपूर प्रमाणात मिळणार आहे. मित्रांची मदत आपल्याला लाभेल. नवीन आर्थिक व्यवहाराला चालना प्राप्त होणार आहे. 

जीवनातील वाईट परिस्थिती आता बदलणार आहे. या काळात एखाद्या अनोळखी व्यक्तीची मदत आपल्याला लाभणार आहे. सामाजिक क्षेत्रात किंवा राजकीय क्षेत्रात आपले कौतुक होणार आहे. 

तुळ राशि- सूर्याचे होणारे गोचर तूळ राशीसाठी लाभकारी ठरणार आहे. मकर संक्रांति पासून पुढे येणारा काळ हा लाभकारी ठरणार आहे. व्यवसायात मनाप्रमाणे यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. या काळात शत्रुवर विजय प्राप्त होणार आहे.

आर्थिक सुख समाधानात वाढ होणार आहे. नव्या योजना साकार होतील. मागील काळात बनवलेल्या योजना या काळात साकार होऊ शकतात. करिअरच्या दृष्टीने हा काळ विशेष अनुकूल ठरणार आहे. 

करिअरमध्ये भरपूर प्रमाणात यश प्राप्त होणार आहे. गेल्या अनेक दिवसापासून करिअर विषयी केलेले प्रयत्न आता फळाला येणार आहेत. संसारिक सुखात भरपूर प्रमाणात वाढ होणार आहे. 

पती-पत्नीमधील प्रेमात वाढ दिसून येईल. पती पत्नी मधील चालू असणारे वाद आता मिटणार आहेत. वैवाहिक जीवनात सुख समृद्धी आणि मांगल्याचे दिवस येणार आहेत. 

वृश्चिक राशि- सूर्याच्या गोचर वृश्चिक राशीचे भाग्योदय घडून आणू शकते. मागील अनेक दिवसापासून अपुरी राहिलेले स्वप्न आता साकार होऊ शकतात. मित्रांनो मागील काळात आपल्याला बराच संघर्ष करावा लागला आहे. पण आता त्या संघर्षाचे फळ आपल्याला प्राप्त होणार आहे. 

हा काळ आपल्यासाठी उन्नतीचा काळ ठरणार आहे. त्यामुळे या काळात मेहनत करणे आपल्यासाठी हितकारक ठरेल. जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलणार आहे. आपले ध्येय प्राप्त करण्यासाठी या काळात भरपूर मेहनत घेणार आहात. मेहनत करण्यात आपण कमी पडत नाही. जीवन सुख समाधानाने फुलून येण्याचे संकेत आहेत. 

सांसारिक सुख उत्तम लाभणार आहे. करिअरमध्ये यश प्राप्त होणार आहे. मित्रांची साथ या काळात आपल्याला मिळणार आहे. या काळात भोगविलासतिचे साधन आपल्याला प्राप्त होणार आहे. 

ज्यांचे वय ३६ च्यावर आहे अशा लोकांना हा काळ विशेष अनुकूल ठरणार आहे. यांच्या काळात प्रगतीचे नवे संकेत या काळात प्राप्त होतील. आता आपल्या जीवनातील संकटे हळूहळू दूर होणार आहेत. स्वतःवर असलेला विश्‍वास आता अनेक पटीने वाढणार आहे. 

कुंभ राशी- कुंभ राशीसाठी सुखाचे दिवस येणार आहेत. सूर्याचे राशी परिवर्तन आपल्यासाठी लाभदायी ठरणार आहे. हा काळ आपल्या राशीसाठी उत्तम ठरेल. आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने हा काळ आपल्यासाठी लाभकारी ठरणार आहे.

तसेच व्यापाराच्या दृष्टीने हा काळ आपल्यासाठी एकदम सुंदर असेल. आर्थिक क्षमता मजबूत बनणार आहे. व्यापारी वर्गासाठी अनुकूल काळ असणार आहे. तुमचा  पैसा अडकून बसलेला आहे तो आपल्याला प्राप्त होणार आहे. 

आपण ज्या नव्या योजना बनवलेल्या आहेत त्यात आपल्याला यश प्राप्त होणार आहे. व्यापाराच्या दृष्टीने काळ लाभकारी ठरणार आहे. लघुउद्योग किंवा छोटासा उद्योग सुरू करण्यासाठी हा काळ आपल्यासाठी विशेष अनुकूल ठरणार आहे. या काळात सुरू केलेला व्यवसाय लवकरच भरभराटीस येऊ शकतो. 

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’  घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *