नमस्कार मित्रांनो.
मित्रांनो मीन ही राशिचक्रातील शेवटची म्हणजेच बारावी रास असून या राशीचे बोधचिन्ह म्हणजे विरुद्ध दिशेला तोंड करून पोहणारे दोन मासे. मासे सौंदर्य आणि शांततेचे प्रतीक असतात. परंतु विरुद्ध दिशेला तोंड करून पोहणारे म्हणजेच स्वभावातील विरोधाभासाच प्रतीक आहे.
ज्याला आपण द्विधा मनस्थिती देखील म्हणू शकतो. मानवी स्वभाव हा भरपूर अनाकलनीय आहे. बऱ्याचदा आपलेच विचार आपल्याला दुसर्या क्षणी पटत नाहीत. सकाळी घेतलेला निर्णय संध्याकाळी आपल्याला योग्य वाटत नाही. तर मंडळी अशा वेळेला आपल्याला दुसऱ्यांचे विचार कसे पडतील.
अशा काहीशा स्वभावाची मीन राशीची मंडळी असतात. शुक्र हा या राशीमध्ये उच्च स्तराचे मत देतो. म्हणजेच सौंदर्य कला यामध्ये यांना अतिशय रस असतो. किंबहुना यामध्ये ही लोक करियर सुद्धा करतात. मीन राशीचा स्वामी ग्रह गुरू आहे. ब्राह्मण वरणाची ही राशी असल्यामुळे उच्च शिक्षण घेण्याकडे त्यांचा कल असतो.
स्वतः शिकायचं आणि दुसऱ्यांना देखील शिकवायच. गुरू ग्रहा या राशीचा मालक ग्रह असल्यामुळे सामाजिक आणि धार्मिक कार्याची आवड यांना मनापासून असते. गुरु ग्रहाची मान राशी असल्यामुळे अंधश्रद्धेला ही लोकं आपल्यापासून लांब ठेवतात. जलो आणि स्त्री राशी असल्यामुळे व्यवहारात अत्यंत हुशार या राशीचे लोक असतात.
त्यामुळे अकाउंट कॉमर्स यासारख्या विषयात त्यांना गोडी असते. भावनिक स्वरूपाची राशी असल्यामुळे व्यवहार आणि भावना हे वेगळे ठेवले तरच यशस्वी होताना ही मंडळी दिसतात. भावनेच्या आहारी जाऊन व्यवहारातील निर्णय घेतल्यामुळे हे हमखास अयशस्वी होताना दिसतात.
या महिन्यातील बहुतेक वेळ तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांसोबत घालवाल. ज्यामुळे तुमचे नाते आणखी घट्ट होईल. कुटुंबातील सर्व सदस्यांचा एकमेकांवरील विश्वास वाढेल. कुटुंबियांसोबत तीर्थयात्रेचा किंवा धार्मिक स्थळांना भेट देण्याचा कार्यक्रम ही तुम्हाला करता येईल.
तुमचा कोणी भाऊ किंवा बहीण बाहेर काम करत असेल तर किंवा अभ्यास करत असेल तर त्यांनाही घरी येण्याची संधी मिळेल. एकंदरीत हा महिना तुमच्या कौटुंबिक जीवनासाठी चांगला जाण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांसाठी हा महिना चांगला जाण्याची शक्यता आहे. आणि अनेक नवीन करार करण्याची संधी मिळेल.
या काळात तुम्हाला अनेक लोक भेटतील जे तुमच्यासाठी नवीन व्यवसायाचे दरवाजे उघडू शकतात. पण कोणताही निर्णय काळजीपूर्वक घ्या. एखाद्या वेळी नोकरीबाबत भ्रमनिरास होऊ शकतो. फॅशन कम्प्युटर मॅनेजमेंट ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा महिना चांगला जाणार आहे. आणि त्यांना अनेक संधीही मिळतील.
या महिन्यात तुमचे तुमच्या जोडीदाराची वाद होण्याची शक्यता आहे. ज्यामुळे तुम्ही तणावात राहू शकता. या काळात तुमचे बहुतेक लक्ष इतर गोष्टींवर असेल. ज्यामुळे तुमचा जोडीदार तुमच्याबद्दल निराश होऊ शकतो. अशा परिस्थितीत त्याला समजून घेण्याचा प्रयत्न करा. आणि परस्पर संवादातून तोडगा काढा.
जे अविवाहित आहेत त्यांनी वागण्यात आक्रमकता ठेवावी. अन्यथा ज्यांच्याशी सकारात्मक संवाद चालू आहेत ते थांबतील. लग्नाची वाट पाहत असलेल्या लोकांना त्यांच्या मावशीकडून नात्याचा प्रस्ताव येऊ शकतो. आरोग्याच्यादृष्टीने तुमच्यासाठी हा महिना चांगला राहील. आणि तुम्हाला पूर्वीपेक्षाही चांगले ताजे तवाने वाटेल.
मात्र मुळव्याधाच या रोग्यांना महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात त्रास होऊ शकतो. जरी तुम्हाला बाहेरील खाण्याची सवय असेल तरी या महिन्यात फक्त घरचेच बनवलेले पोस्टिंग जेवण खा. अन्यथा पोटाशी संबंधित समस्या तुम्हाला सतवू शकतात.
मानसिक दृष्ट्या तुम्ही खूप निरोगी असाल आणि तुमच्या मनात नवीन कल्पना येथील जाने उत्तेजन शीलता वाढेल. महिन्याच्या मध्यात झोप न लागण्याची समस्या त्रास देईल. यासाठी झोपताना कमीत कमी पंधरा मिनिटं तरी ध्यानधारणा केली पाहिजे.
मे महिन्या साठी मीन राशीचा भाग्यशाली अंक आहे एक आणि भाग्यशाली रंग आहे तपकिरी मित्रांनो तुम्ही जर सरकारी नोकरी करत असाल तर या महिन्यात उच्च अधिकारी किंवा राजकीय क्षेत्रात काम करणार्या लोकांशी वाद टाळा. अन्यथा तुमची नोकरी धोक्यात येऊ शकते. असा असेल मीन राशि साठी हा महिना.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.