Skip to content

मृत्यू येण्यापूर्वी १ महिना आधी हे ७ संकेत मिळतात. बघा तुम्हाला आला आहे का असा अनुभव.

नमस्कार मित्रांनो.

गरुड पुराणामध्ये गरुडाला भगवान श्रीकृष्णाने मृत्यूच्या आधी मिळणाऱ्या संकेतांबद्दल सांगितले आहे. जेव्हा मृत्यू जवळ येत असतो किंवा एखाद्या माणसाच्या मृत्यूचा काळ जवळ आलेला असतो, तेव्हा त्याला निसर्गाकडून काही संकेत मिळतात. असे संकेत काही व्यक्ती समजू शकत नाहीत त्यामुळेच ते मृत्यूला कवठाळतात.

जेव्हा असे संकेत मिळतात तेव्हा आपण भगवंतांचे स्मरण करावे. म्हणजे नरकातली शिक्षा आपल्याला भोगावे लागत नाही. नाही तर आजच्या भागामध्ये आपण असेच संकेत जाणून घेणार आहोत जे मरणाच्या आधी गरुड पुराणामध्ये श्रीकृष्णांनी गरुडाला सांगितलेले आहेत.

१)अस्वस्थ वाटण- मनुष्याला जर सतत अस्वस्थ वाटत असेल, केलेले कर्म डोळ्यासमोर येत असतील आपण आयुष्यभर केलेले चांगले वाईट कर्म डोळ्यासमोर येतात त्यामुळे मनुष्याला अस्वस्थ वाटतं काही चांगले कर्म आठवतात व ओठांवरती चेहऱ्यावरती हास्य भाव जाणवतात तर काही वाईट कर्म वाईट कर्मांचा संतुलन माणसाला जागृत होतं आणि माणूस रडू लागतो. चांगल्या आणि वाईट कर्मांचा समतोल साधू लागतो ज्यामुळे त्याला अस्वस्थ वाटतं हा मृत्यू येण्याचा एक संकेत मानला जातो.

२) गरुड पुराणानुसार मृत्यूच्या वेळी माणसाला स्वप्नामध्ये दरवाजे दिसू लागतात. काही लोकांना दरवाज्यातून ज्वाला येताना दिसतात . तर काही लोकांना दरवाजातून दिव्य प्रकाशाची अनुभूती होते. मात्र हे काय आहे हे समजत नाही. फक्त दरवाजा दिसतो. तर कधी कधी माणसाला त्या दरवाजासमोर स्वतः उभा असलेला दिसतो.

३) यमराजाच्या दुताच्या येण्याचा भास होतो- स्वतः जवळ एक नकारात्मक शक्ती आलेली आहे जी स्वतःला ओढतीये, ही जाणीव माणसाला होते हा संकेत माणसाला २१ सेकंदाच्या आधी दिसतो असे मानतात. जेव्हा यम राजाच्या दुताच्या येण्याचा आभास होतो, तेव्हा आपला मृत्यू समीप आलेला आहे असं समजलं जातं.

४) स्वप्नात पूर्वजांचे दिसणे- मृत्यूच्या जवळ एका जेव्हा एखादा माणूस जातो. आपले पूर्वज स्वप्नात येतात आणि त्याची प्रचिती देतात असा उल्लेख गरुड पुराणांमध्ये आहे. हे पूर्वज क्रमाक्रमाने स्वप्नात येतात.

५) घुबड किंवा जळलेल्या लाकडं सतत दिसणे- व्यक्तीला रात्री घुबडाचा आवाज सतत ऐकू येत असेल, व दचकून तो व्यक्ती उठत असेल स्वप्नामध्ये जळत लाकूड किंवा प्रत्यक्षामध्ये येणारं सरण किंवा लाकूड दिसत असेल तर तो मरणापूर्वीचा संकेत दिसतो. गरुड पुराणामध्ये भगवान श्री विष्णूंनी मरणापूर्वी येणारे हे संकेत सांगितले आहेत.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *