Skip to content

मे  २०२२ महिना राशीफळ ४ राशींचे भाग्य चमकणार ४ राशींसाठी राजयोग. तर ४ राशींचे भारी नुकसान.  

  • by

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो शनि अमावस्येच्या नंतर मे २०२२ ची सुरुवात होत आहे. मे महिना अतिशय महत्त्वपूर्ण मानला जातो. कारण या महिन्याच्या सुरुवातीला अक्षय तृतीया येत असून मे महिन्यात अनेक ग्रह राशी परिवर्तन करणार आहेत. मे मध्ये ग्रहांची होणारे राशांनतरे किंवा मे मध्ये बनत असलेली ग्रहदशा. 

या ग्रहदशेचा एकूणच संपूर्ण बारा राशींवर सकारात्मक अथवा नकारात्मक प्रभाव पडणार आहे. तर काही राशींसाठी हा काळ अतिशय शुभ फलदायी ठरणार आहे. तर काही राशीसाठी हा काळ नकारात्मक ठरू शकतो. ज्योतिष शास्त्रानुसार मे महिन्यात बनत असलेली ग्रहदशा चार राशींसाठी अतिशय शुभ फलदायी ठरण्याची संकेत आहेत. 

यांचे भाग्य चमकण्यास सुरुवात होणार आहे. यांच्या जीवनातील अमंगळ काळ आता समाप्त होणार आहे. मित्रांनो यांच्या जीवनात सुखसमृद्धीची बाहार येणार आहे. आता इथून पुढे यांच्या जीवनाला एक नवी कलाटणी प्राप्त होणार आहे. जीवनातील दुःख आणि दारिद्र्याचा काळ अपयशाचा काळ आता समाप्त होणार आहे. अतिशय शुभ काळाची सुरुवात होणार आहे. तर चार राशिच्या जीवनात राज योग आहेत.

आपल्या जीवनातील दुःखदायक परिस्थिती आता समाप्त होणार आहे. आता जीवनात मोठी प्रगती घडून येण्याची शक्यता आहे. तर आपल्या जीवनात आता आनंदाची बाहार येणार आहे. प्रत्येक क्षेत्रात अतिशय चांगले यश आपल्याला प्राप्त होईल. जीवन आनंदाने फुलून येणार आहे. सांसारिक जीवनात आनंद आणि गोडवा निर्माण होणार आहे.

तर इतर ४ राशींसाठी मात्र मे महिना नकारात्मक ठरू शकतो. या राशिच्या जीवनात अनेक अडचणींचा सामना यांना करावा लागणार आहे. संघर्षाचे दिवस आपल्या वाट्याला येऊ शकतात. तर चला वेळ वाया न घालवता पाहूयात आपल्या राशीला कोणते फळ प्राप्त होणार आहे. सुरुवात करुया मेष राशी पासून.

मेष राशी- मे महिन्याची सुरुवात मेष राशीसाठी लाभदायक ठरणार आहे. सूर्य गुरु शुक्र राहु हे आपल्याला शुभ फळ देणार आहेत. व्यापारात आनंदाचे दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत. व्यापारामध्ये काही नव्या योजना आपण राबवणार आहोत.

आरोग्य देखील उत्तम राहणार आहे. यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. नोकरीच्या दृष्टीने काही अनुकूल घटना घडून येतील. या काळात आपल्या उत्साहाला मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. आता आपल्या नात्यातील देखील चांगल्या लोकांची मदत आपल्याला होणार आहे. प्रेम आपुलकी मध्ये वाढ होणार आहे. खरेदी-विक्रीचे व्यवहार करताना सतर्क राहणे आवश्यक आहे.

वृषभ राशि- वृषभ राशीसाठी मे महिना अतिशय अनुकूल ठरण्याचे संकेत आहेत. मंगळ गुरु शुक्र शनि आणि केतू हे आपल्यासाठी अति शुभफल देणार आहेत. या काळात आरोग्याची विशेष प्राप्ती आपल्याला होणार आहे. सहली निमित्त प्रवासाचे योग येऊ शकतात. घर जमीन अथवा वाहन खरेदीचे योग येणार आहेत.

या काळात उद्योग व्यापारात काळ अनुकूल ठरणारा आहे.आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी काळ अनुकूल ठरणार असून या काळात केलेली गुंतवणूक पुढे चालून विशेष फलदायी ठरणार आहेत.कोर्टकचेरीची कामे सध्या लांबणीवर टाकलेली बरी

मिथुन राशि- मिथुन राशि साठी अतिशय लाभदायकठरु शकतो. मे महिन्यात उद्योग व्यवसायात चांगली प्रगती घडून येण्याचे संकेत आहेत. शेतीतून आर्थिक लाभ प्राप्त होणार आहे. आर्थिक आवक या काळात वाढू शकते.

जेवढे जास्त मेहनत कराल तेवढे मोठे यश आपल्या पदरात पडणार आहे. संसारिक सुखात वाढ दिसून येईल. उद्योग व्यापार चांगला नफा आपल्याला प्राप्त होणार आहे. परिवारातील लोक देखील आपली चांगली मदत करू शकतील.

कर्क राशि- कर्क राशीसाठी मे महिना अतिशय शुभ फलदायी ठरण्याचे संकेत आहेत. सूर्य बुध गुरु आणि शुक्र हे आपल्या राशीला शुभ फळ देणार आहेत. आर्थिक स्थिती उत्तम राहणार आहे. आर्थिक स्थितीमध्ये वाढ होण्याचे संकेत आहेत. पण ह्या काळात आरोग्याची विशेष काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे.

 मित्रांनो या काळात आपल्याला आरोग्याला जपावं लागणार आहे. पथ्य पाळणे काम वेळेवर करणे अत्यंत आवश्यक आहे. शेतीमधून अथवा जमिनीमधून आणि अनपेक्षित लाभ प्राप्त होऊ शकतो. तुम्ही कार्यात सहभाग घेणार आहात. अध्यात्माची आवड आपल्याला निर्माण होऊ शकते.

सिंह राशि- सिंह राशि साठी अडचणीचा ठरू शकतो मी महिना. मनामध्ये अस्वस्थता वाढू शकते. नोकरीत बढतीचे योग येऊ शकतात. उद्योग व्यापारात काळजी वाढणार आहे. या काळात मन शांत ठेवून बुद्धी आणि विवेकाने कामे करण्याची आवश्यकता आहे. मित्रांनो मोठा व्यवहार करताना तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

कन्या राशि- कन्या राशि साठी हा महिना शुभ फलदायी ठरण्याचे संकेत आहेत. मंगळ गुरु शुक्र आणि राहु शनी हे आपल्यासाठी शुभ फल देणार आहेत. व्यापारातून आर्थिक आवक वाढणार आहे. कौटुंबिक जीवनात चालू असलेले वाद आता मिळणार आहेत. कौटुंबिक जीवनात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. 

या काळात आर्थिक प्राप्ती चांगली होणार असली तरी खर्चाचे प्रमाण देखील वाढू शकते. त्यामुळे या काळात अनावश्यक खर्च करणे टाळावे लागेल. खर्चाचे प्रमाण वाढू शकते पैसा जपून खर्च करणे आपल्यासाठी आवश्यक आहे. 

उद्योग-धंद्यात आपल्याला चांगले यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. नोकरीत सुद्धा मानसर मनात वाढ होणार आहे. नोकरीच्या क्षेत्रासाठी हा काळ अनुकूल ठरणारा आहे. या काळात व्यसनापासून दूर राहणे आपल्या साठी आवश्यक ठरणार आहे.

तूळ राशी- तूळ राशीसाठी मे महिना बऱ्यापैकी राहणार आहे. कौटुंबिक लोकांचा आपल्याला सहवास चांगला प्राप्त होणार आहे. कुटुंबातील लोकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी खर्च करावा लागेल. नोकरीनिमित्त प्रवासाचे योग येऊ शकतात.

आर्थिक प्राप्ती समाधानकारक असेल. खर्च आणि प्राप्तीचा मेळ बसणार आहे. व्यापाराच्या दृष्टीने ही अनुकूल घडामोडी घडून येण्याचे संकेत आहेत. ज्या क्षेत्रात मन लावून महिन्यात कराल त्यात मोठे यश आपल्याला प्राप्त होऊ शकते. आर्थिक आवक समाधानकारक असेल. 

आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने काळ लाभकारी ठरणार आहे. आता इथून पुढे उद्योग व्यापारातदेखील ठरूशकतात. कुटुंब जीवनात आनंदाचे वातावरण निर्माण होणार आहे. मुलांसाठी हा काळ लाभदायी ठरण्याचे संकेत आहेत.

वृश्चिक राशि- वृश्चिक राशीसाठी मे महिना अतिशय अनुकूल ठरण्याचे संकेत आहेत. बुध गुरु शुक्र आणि राहू हे आपल्याला अतिशय शुभ फल देणार आहेत. वैवाहिक जीवनात आनंदाची बाहार येणार आहे. कौटुंबिक जीवनात मान सनमानात वाढ होईल. मित्रांनो हा काळ आपल्यासाठी सर्वत्र दृष्टीने अनुकूल ठरणारा आहे. प्रगतीच्या वाटा मोकळा होणार आहेत. 

व्यापारातून मनाप्रमाणे लाभ प्राप्त होण्याचे संकेत आहेत. मित्र-मैत्रिणीची देखील आपल्याला चांगल्या प्रमाणात मदत प्राप्त होणार आहे. तुमच्या कामाचे कौतुक होईल. घर अथवा जमीन खरेदीचे योग या काळात येऊ शकतात. आर्थिक आवक मोठ्या प्रमाणात राहणार आहे.

धनु राशि- धनु राशि साठी मे महिना अतिशय अनुकूल ठरण्याचे संकेत आहेत. अतिशय मंगलमय घडामोडी आपल्या जीवनात घडू लागणार आहेत. मंगळ शनी राहू केतू हे आपल्या जीवनात शुभफल देणार आहेत.

संसारिक जीवनात आनंदाचे वातावरण निर्माण होणार आहे. या काळात आपल्या आत्मविश्वासात मोठ्या प्रमाणात वाढ होईल. व्यवसायातून आर्थिक आवक वाढण्याचे संकेत आहेत. प्रत्येक क्षेत्रात आपला विजय होणार आहे.

मकर राशि- मकर राशि साठी अडचणीचा ठरू शकतो मे महिना. मानसिक ताण-तणाव दूर होणार आहे. नोकरीत बदल घडून येऊ शकतो पण सध्या जी चालू आहे ती नोकरी केली पाहिजे. सध्या नोकरीत बदल करू नका. 

अचानक धनलाभाचे योग सुद्धा घडून येऊ शकतात. हाती घेतलेल्या कामात अडचणी निर्माण होऊ शकतात. आता इथून पुढे भाग्य आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार आहे. काळ अनुकूल ठरणारा आहे.

कुंभ राशी- कुंभ राशीसाठी मे महिना अतिशय शुभ फलदायी ठरल्याचे संकेत आहेत. गुरु शुक्र राहु हर्षल हे आपल्यासाठी शुभफल देणार आहेत. आर्थिक समस्या दूर होतील. मानसिक सुख-शांती मध्ये वाढ होणार आहे. घरातील वातावरण आनंदी आणि प्रसन्न बनेल. या काळात आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. 

गरजू लोकांना मदत करणे आपल्यासाठी शुभ फलदायी ठरू शकते. या काळात उष्णतेचा आघात आपल्याला जाणवू शकतो. त्यामुळे या काळात आरोग्याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. धार्मिक कार्यात सहभाग घेऊ शकता. अध्यात्माची आवड आपल्याला निर्माण होणार आहे. मित्र मैत्रिणींची चांगली मदत आपल्याला प्राप्त होईल.

मीन राशि- मीन राशीसाठी मे महिना अत्यंत शुभ फलदायी ठरणार आहे. उद्योग व्यापारात यश प्राप्त होणार आहे. आर्थिक आवक समाधानकारक असेल. कौटुंबिक जीवनात आनंदाचे वातावरण निर्माण होणार आहे. घरातील लोक आपली चांगली मदत करतील. नवीन आर्थिक व्यवहाराला चालना प्राप्त होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *