नमस्कार मित्रांनो.
मित्रांनो मानवी जीवनात काळ वेळ आणि परिस्थिती कधीही सारखी नसते. मानवी जीवन जगत असताना अनेक चढ उताराचा सामना करावा लागतो. ज्योतिषानुसार ग्रह नक्षत्राचा सकारात्मक अथवा नकारात्मक प्रभाव मानवी जीवनावर खूप मोठा परिणाम करत असते.
ग्रह नक्षत्रात होणारे बदल मनुष्याच्या जीवनात वेगवेगळे परिवर्तन घडवून आणत असते. बदलत्या ग्रह नक्षत्राच्या स्थितीनुसार मनुष्य जीवन बदलत असते. जेव्हा ग्रह नक्षत्र अशुभ असतात तेव्हा मनुष्यला खूप त्रास सहन करावा लागतो.
त्रास आणि यातना सहन कराव्या लागतात. आणि अपयश आणि अपमान सहन करावे लागतात. पण हीच ग्रह दशा जेव्हा सकारात्मक बनते. तेव्हा मात्र मनुष्याच्या जीवनाला नवी कलाटणी प्राप्त होण्यास वेळ लागत नाही.
दुःखाचा काळ संपून सुखाचे दिवस येण्यास वेळ लागत नाही. आणि परिस्थिती व्यक्तीचे संपूर्ण जीवन बदलून टाकते. असे अनेक अनुभव आपल्याही जीवनात आपल्याला आले असतील. आजपासून असाच काहीसा सकारात्मक अनुभव या भाग्यवान राशिच्या जीवनात येण्याचे संकेत आहेत.
ग्रह नक्षत्राची विशेष कृपा यांच्या राशी वर बसणार असून त्यांच्या जीवनातील संकटांचा काळ आता समाप्त होणार आहे. आता भाग्य बदलण्यास वेळ लागणार नाही. आपल्या जीवनातील दुःखाचे दिवस आता संपणार आहेत.
सुखाचे सुंदर दिवस येण्यास वेळ लागणार नाही. मित्रांनो आज दिनांक २० नोव्हेंबर रोजी शनिवारी रात्री ११ वाजून ७ मिनिटांनी गुरु ग्रह राशी परिवर्तन करणार असून ते कुंभ राशीत प्रवेश करनार आहेत.
मित्रांनो ज्योतिष शास्त्रामध्ये गुरुचे राशी परिवर्तन हे विशेष महत्त्वपूर्ण मानले जाते. गुरु बारा महिन्यातून एक वेळा आपली राशी बदलत असतात. गुरूच्या राशी परिवर्तनाचा सर्वात जास्त प्रभाव संपूर्ण बारा राशीवर दिसून येतो.
ज्यांच्या कुंडलीत गुरू शुभ स्थानी असतात. अशा लोकांचा भाग्योदय घडून यायला वेळ लागत नाही. गुरुचा सकारात्मक प्रभाव व्यक्तिच्या जीवनात सुख समृद्धी मान सन्मान धन प्रधान करत असतात.
मान्यता आहे की ज्यांच्यावर गुरूची कृपा असते अशा लोकांच्या जीवनात कधीही कशाची कमतरता भासत नाही. गुरूच्या कुंभ राशीत होणाऱ्या या राशी परिवर्तनाचा सकारात्मक अथवा नकारात्मक प्रभाव संपूर्ण बारा राशीवर पडणार असून या काही खास राशी परिवर्तन अतिशय महत्त्वपूर्ण आणि शुभ फलदायी ठरणार आहे.
गुरूच्या कृपेने आपल्या जीवनातील अमंगल काळ समाप्त होणार असून मांगल्याचे दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत. आता यशाचे शिखर गाठायला वेळ लागणार नाही. तर चला वेळ वाया न घालवता पाहुयात कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत.
मेष राशी- मेष राशिच्या जीवनात अतिशय सकारात्मक परिवर्तन घडून येणार आहे. गुरुची विशेष कृपा कृपा आपल्या राशी वर बसणार असून जीवनातील दुःख दूर होणार आहे. २०२२ या वर्षाची सुरुवात आपल्यासाठी विशेष अनुकूल होण्याची शक्यता आहेत. जीवनामध्ये चालू असणारे अनेक समस्या आता समाप्त होणार आहेत.
आपल्या आर्थिक स्थितीमध्ये जबरदस्त सुधारणा घडून येत आहे. त्या काळात एखाद्या मोठ्या कामाची सुरुवात करू शकता. मागील अनेक दिवसापासून आपल्या कामात आपल्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या अडचणी दूर होणार आहेत. आपल्या योजना प्रत्यक्षात उतरणार आहेत.
वृषभ राशी- गुरुचे राशी परिवर्तन वृषभ राशिच्या जीवनात अनेक सकारात्मक परिवर्तन घडून आणणार आहे. हा काळ आपल्या करिअर विषयी अतिशय अनुकूल ठरणार आहे. आणि आपल्या जीवनात अतिशय सकारात्मक काळाची सुरुवात होणार आहे.
आर्थिक समस्या आता समाप्त होतील. करिअर किंवा कार्यक्षेत्रातील कामात सकारात्मक परिवर्तन घडून येणार आहेत. प्रगतीच्या मार्गात येणारे अडथळे दूर होणार आहेत. मागील अनेक वर्षापासून आपल्या जीवनात चालू असणारे अडचणी आता दूर होणार आहेत.
आपल्या विवाहातील अडचणी दूर होणार आहेत. विवाहाचे योग जुळून येणार आहेत. मनासारखा जोडीदार मिळणार आहे. बेरोगारांसाठी रोजगार प्राप्त होणार आहेत. नोकरीच्या कामात यश प्राप्त होईल.
कर्क राशी- कर्क राशि वर गुरुचा अतिशय सकारात्मक प्रभाव दिसून येईल. हे राशि परिवर्तन आपल्या जीवनात सुख समृद्धी समाधान घेऊन येणार आहे. आपल्या जीवनात आपल्याला अनेक आश्चर्यकारक घडामोडी घडून येणार आहेत. आर्थिक प्रगतीचे मार्ग आपल्यासाठी मोकळे होतील. आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने हा काळ विशेष लाभदायी ठरणार आहे.
धनप्राप्तीचे अनेक साधन आपल्याला उपलब्ध होतील. आपला आलेला पैसा आपल्याला प्राप्त होऊ शकतो. या काळात एखादी चांगली नोकरी मिळण्याचे योग आहेत. उद्योग व्यापार आणि व्यवसायामध्ये यश प्राप्त होणार आहे.
प्रवासातून आपल्याला लाभ प्राप्त होण्याचे संकेत आहेत. यानंतर आहे सिंह राशि गुरुचे चे राशी परिवर्तन घडवू शकते. गुरु आपल्या राशीच्या आपल्या राशीच्या ग्रहामधे प्रवेश करत आहे. आता इथून पुढे येणारा काळ सर्व दृष्टीने अनुकूल ठरणार आहे.
कौटुंबिक जीवनात आनंदाचे दिवस येणार आहेत. कौटुंबिक जीवन सुख समृद्धी आणि आनंदाने फुलून येणार आहे. नोकरीसाठी करत असलेले प्रयत्न आता फळाला येणार आहेत. उद्योग व्यवसाय आणि प्रगतीची नवी दिशा प्राप्त होणार आहे. व्यवसायात वाढ होणार आहे.
कन्या राशी- कन्या राशिसाठी हा काळ लाभदायक ठरणार आहे. उद्योग व्यवसाय आणि कार्यक्षेत्रात प्रगतीचे नवे संकेत प्राप्त होतील. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ अतिशय उपकारक ठरणार असून व्यवसायात प्रगती स्थापन करणार आहात. कला क्षेत्रात काम करण्यासाठी हा काळ अनुकूल ठरणार आहे.
मागील काळात आलेली कामे आता येणाऱ्या काळात पूर्ण होण्यास सुरुवात होणार आहे. कार्यक्षेत्रात प्रत्येक कामात आपल्याला यश प्राप्त होणार आहे. आपल्या कामात येणारे संकट दूर होणार आहेत. हा काळ आपल्या जीवनाला प्रगतीच्या शिखरावर घेऊन जाणार आहे.
आपल्या स्वतःमध्ये आपल्याला एका सकारात्मक उर्जेचा आर्थिक लाभ प्राप्त होणार आहे. प्रगतीचे नवे मार्ग आपल्याला उपलब्ध होणार आहेत. आर्थिक क्षमता पहिल्यापेक्षा मजबूत बनेल. हा काळ आपल्या करिअरच्या दृष्टीने विशेष अनुकूल ठरणार आहे.
तुळ राशी- तुळ राशीवर गुरूचा आशीर्वाद बसणार असून येणारा काळ प्रगतीचे नवे संकेत घेऊन येणार आहे. कार्यक्षेत्रातील कामांना गती प्राप्त होईल. या काळात आपल्या काम करण्याच्या ऊर्जेमध्ये वाढ होणार आहे. कार्यक्षेत्रात अनेक लाभ आपल्याला प्राप्त होणार आहेत.
आर्थिक प्रगतीचे मार्ग आपल्याला उपलब्ध होणार आहेत. तर याविषयी आपण पाहिलेले स्वप्न साकार होण्याची शक्यता आहेत. मानसिक ताण तणाव आता पूर्णपणे दूर होईल. मागील अनेक दिवसापासून बंद केलेली आपली कामे आता पुन्हा सुरू होणार आहेत. आपल्याकडे येथील मानसिक ताण-तणाव असणारी उदासीनता दूर होणार आहे. मन आनंदी आणि प्रसन्न बनेल.
वृश्चिक राशि- गुरु चे होणारे राशि परिवर्तन वृश्चिक राशीच्या जीवनात सुखाचे सुंदर दिवस घेऊन येणार आहे. हा काळ आपल्या प्रगतीच्या दृष्टीने विशेष अनुकूल ठरणार आहे. गुरु आपल्याला आपल्या घराmमध्ये गोचर करत आहे.
त्यामुळे आर्थिक प्राप्ती समाधानकारक असेल. आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी हा काळ विशेष अनुकूल ठरणार आहे. या काळात घर जमीन अथवा वाहन खरेदीचे योग होऊ शकतात. अथवा एखादी महागडी संपत्ती आपल्याला प्राप्त होऊ शकते.
कुंभ राशी- आपल्या राशीत होणारे गुरुचे भ्रमण आपल्या जीवनात आनंद घेऊन येणार आहे. दोन हजार बावीस पासून आपल्या साठी विशेष शुभ ठरणार आहे. सुरुवातीचा काळ आपल्यासाठी विशेष अनुकूल ठरणार आहे.
नवीन कामाची सुरूवात लाभदायी ठरणार असून आपल्या जीवनाला नवी दिशा प्राप्त होणार आहे. आपले भाग्य आता आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार आहे. आर्थिक योजना लाभदायी ठरणार आहेत तर मित्रांनो माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की सांगा धन्यवाद.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.