Skip to content

या आहेत सर्वात लकी राशी डिसेंबर महिन्याची सुरुवात होताच वाऱ्याच्या वेगाने बदलणार यांचे नशीब.

  • by

नमस्कार मित्रांनो.

या आहेत सर्वात लकी राशी डिसेंबर महिन्याची सुरुवात होताच वाऱ्याच्या वेगाने बदलणार यांचे नशीब मित्रांनो डिसेंबर हा महिना या काही भाग्यवान राशींच्या जीवनामध्ये आनंदाची बहार घेऊन येणार आहे. डिसेंबर महिना या राशीसाठी विशेष अनुकूल आणि शुभ फलदायी ठरणार आहे. डिसेंबर २०२२ मध्ये गृह नक्षत्र स्थिती या राशीसाठी विशेष अनुकूल ठरणार आहे त्यांच्या जीवनातील अनेक समस्या आता संपणार आहेत.

यांच्या मनाला पडलेले अनेक प्रश्न आता सुटणार आहेत. येणारा काळ यांच्या जीवनासाठी अतिशय अनुकूल आणि फलदायी ठरणार आहे. आता इथून पुढे मोठ्या प्रगतीची संभावना यांच्या जीवनात बनत आहे. यांच्या जीवनामध्ये आता अतिशय शुभ आणि सकारात्मक काळ यांच्या वाट्याला येणार आहे. मित्रांनो या काळामध्ये ग्रहांची स्थिती या राशींसाठी अतिशय लाभकारी ठरणार आहे.

या लकी राशींसाठी ग्रह नक्षत्रांची अनुकूलता यांच्या जीवनामध्ये सुख-समृद्धीचे भरभराट घेऊन येणार आहे. यांची आणि ग्रहयुती एकूणच ग्रह नक्षत्रांचे बनत असलेल्या स्थितीचा अतिशय शुभ आणि सकारात्मक प्रभाव दिसून येण्याची संकेत आहेत. मित्रांनो या काळात दिनांक ३ डिसेंबर रोजी ग्रहांचे राजकुमार बुध ग्रह धनु राशि मध्ये राशी परिवर्तन करणार आहेत आणि त्याचबरोबर नेपच्यून ग्रह मार्गी होणार आहे. दिनांक ५ डिसेंबर रोजी शुक्र धनु राशि मध्ये प्रवेश करतील.

शुक्र हे ज्योतिषानुसार अतिशय शुभ ग्रह मानले जातात. धनु राशि मध्ये परिवर्तन करणारा असून १६ डिसेंबर रोजी सूर्य देखील धनु राशि मध्ये प्रवेश करणार आहेत. मित्रांना शुक्र आणि सूर्याचे एकच राशीत असणे या भाग्यवान राशींच्या जीवनामध्ये सुख आणि समृद्धी आणि आनंदाची भरभराट घेऊन येणार आहेत. यांच्या जीवनातील नकारात्मक ग्रहदशा वाईट काळ यांच्या जीवनातील परिस्थिती आता बदलणार आहे.

ग्रह नक्षत्रांचे होणारे हे राशी परिवर्तन आपल्या जीवनात आनंदाचे बहार घेऊन येणार आहेत. येणार का आपल्या जीवनामध्ये सुख-समृद्धीचे भरभराट घेऊन येणार आहे . डिसेंबर मध्ये आपल्या जीवनामध्ये अनेक मोठी परिवर्तन घडवून येतील. जीवनामध्ये अपूर्ण राहिलेले आपले स्वप्न साकार होतील. चेंबर महिना सर्वच गोष्टींनी अनुकूल ठरणार आहे.

वैवाहिक जीवन प्रेम जीवन उद्योग व्यापार कार्यक्षेत्र करियर नोकरी अशा अनेक क्षेत्रांमध्ये भरघोस प्रमाणामध्ये यश आपल्याला प्राप्त होणार आहे मन आनंदी आणि प्रसन्न बनणार आहे. ज्येष्ठ व्यक्तींसाठी सुद्धा हा काळ अनुकूल ठरणार आहे. ज्येष्ठ व्यक्तींच्या जीवनामध्ये सुखाचे सोनेरी दिवस येणार आहेत.

डिसेंबरचा महिना आरोग्य संपदा अशा सगळ्याच गोष्टींसाठी आपल्यासाठी अनुकूल ठरणार आहे. आता इथून पुढे नशीब एका सकारात्मक दृष्टीने कलाटणी घेण्यासाठी सुरुवात करेल. प्रगतीच्या एका नव्या दिशेने आपल्या जीवनाचा प्रवास आता सुरू होणार आहे. भाग्यवान राशींसाठी हा काळ विशेष अनुकूल ठरणार आहे. चला पाहूयात कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी.

१) मेष रास- मेष राशीसाठी डिसेंबर महिना विशेष अनुकूल आणि फलदायी ठरणार आहे. काळामध्ये बुध शुक्र शनी हे आपल्यासाठी अतिशय लाभकारी ठरणार आहेत. ग्रहांच्या या स्थितीमुळे आपल्या जीवनामध्ये अतिशय अनुकूल परिणाम दिसून येणार आहेत. डिसेंबरचा महिना आर्थिक दृष्ट्या आपल्यासाठी अनुकूल ठरेल. त्याचबरोबर परिवरिक जीवन आणि वैवाहिक जीवन यासाठी हा काळ विशेष अनुकूल ठरणार आहे. नोकरीसाठी हा काळ उत्तम ठरणार आहे.

नोकरीमध्ये अनुकूल घडामोडी घडून येतील. सरकारी कामांमध्ये सुद्धा आपल्याला लाभ प्राप्त होणार आहेत. शेती विषयक कामांना गती येणार असून समाधान राहणार आहे. भाग्याची साथ आपल्याला मिळणार आहे उद्योग व्यापारामध्ये भरगोस यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. पुढे जीवनामध्ये शुभ काळाची सुरुवात आता होणार आहे. ज्या लोकांच्या विवाह मध्ये अडचणी येत आहेत अशा लोकांना त्यांच्या जीवनात सुखाची बहार येणार आहे. विवाहाचे योग जुळून येतील.

२) वृषभ रास- शुभ राशीसाठी विशेष हा महिना विशेष अनुकूल ठरणार आहे. डिसेंबर मध्ये गुरु केतू आणि नेपच्यून आपल्यासाठी शुभ फल देणार आहेत. त्यामुळे या काळामध्ये गुरुचे पाठबळ आपल्याला लागणार आहे. सलमान पदा प्रतिष्ठान मध्ये वाढ होईल. वैवाहिक जीवन आनंदाने फुलून येणार आहे. नोकरीमध्ये हा काळ आपल्यासाठी अनुकूल ठरणार असून उद्योग व्यवसायामध्ये आपण बनवलेल्या योजना लाभ कार्य ठरणार आहेत.

देशातून एखादी चांगली बातमी आपल्या कानावर येऊ शकते. घर परिवारामध्ये सुख समृद्धीची भरभराट होणार आहे. घरातील लोकांचे चांगले सहकार्य आपल्याला प्राप्त होणार आहे. मानसन्मानपदा प्रतिष्ठान मध्ये वाढ होईल. भाग्याची साथ मिळणार असल्यामुळे जीवनामध्ये अनुकूल घडामोडी घडवून येतील.

३) कर्क रास- कर्क राशीसाठी डिसेंबर २०२२ हा विशेष अनुकूल ठरणार आहे. आणि शुभ फलदायी ठरणार आहे मंगळ बुध राहू आणि हर्षल हे आपल्या जीवनात सुखाचे सुंदर दिवस घेऊन येणार आहेत. ग्रह नक्षत्रांची अद्भुस्थिती आपल्या जीवनामध्ये निर्माण होत आहे. पारिवारिक जीवनामध्ये सुखाचे सुंदर दिवस येणार आहेत. माता लक्ष्मीचा वरदहस्त आपल्या पाठीशी राहणार आहे त्यामुळे आपली आर्थिक क्षमता मजबूत बनेल धनलाभाचे योग जमून येतील.

आर्थिक आवक समाधानकारक असेल. भाग्याची साथ आपल्याला मिळणार आहे भाग्य भरपूर प्रमाणामध्ये साथ देणार आहे. जीवनामध्ये अनुकूल काळाची सुरुवात होईल नशीब एका सकारात्मक दिशेने कलाटणी घेणार आहे. नोकरी विषयक आनंदाची बातमी कानावर येऊ शकते. बे रोजगारांना मनासारखा रोजगार प्राप्त होईल.

आर्थिक दृष्ट्या सक्षम बनणार आहात. याची साथ आपल्याला मिळणार असून आपल्या जीवनात उत्तम प्रगती घडून येणार आहे. सामाजिक क्षेत्रात आपण केलेल्या कामाचे कौतुक होईल. काळामध्ये आपण एखाद्या धार्मिक कार्यामध्ये सहभाग घेऊ शकता. नोकरदार वर्गाकरिता हा काळ आपल्यासाठी अनुकूल ठरणार आहे. वरिष्ठांची मर्जी राहील वरिष्ठ आपल्या कामावर खुश राहतील.

४) कन्या रास- डिसेंबर हा महिना कन्या राशीसाठी विशेष लाभदायी ठरणार आहे. सूर्य आणि नेपच्यून आपल्या जीवनामध्ये आनंदाची बहार घेऊन येणार आहेत. सुखसमृद्धीची भरभराट होईल उद्योग व्यापारात आपण उचललेले धाडसी पाऊल सफल ठरणार आहे. तयार नवीन आर्थिक योजना राबवणार आहात. संतती संख्याची प्राप्ती आपल्याला होणार आहे. व्यापारातून आर्थिक प्राप्ती समाधानकारक ठरणार आहे.

मानसन्मान आणि यश कीर्ती मध्ये वाढ होईल. नोकरीमध्ये आपल्याला अधिकाऱ्यांशी नम्रतेने वागण्याची गरज आहे या काळामध्ये आरोग्याकडे देखील आपल्याला लक्ष दिले पाहिजे. कौटुंबिक जीवनात सुखाचे सुंदर दिवस येतील. या काळामध्ये अनावश्यक खर्च आपल्याला वाढणार आहे त्यामुळे खर्चावर नियंत्रण ठेवणे देखील आवश्यक आहे . संपत्ती मध्ये वाढ होईल. मित्रांच्या मदतीने एखाद्या नवी कामाची सुरुवात आपण करू शकाल. मानसिक ताण तणावापासून मुक्त होणार आहात.

५) वृश्चिक राशी- वृश्चिक राशीसाठी बुध गुरु शुक्र शनि राहू आणि हर्षल हे शुभ फल देणार आहे त्यामुळे डिसेंबर हा महिना आपल्या जीवनामध्ये आनंदाची बहार घेऊन येणार आहे. नोकरीमध्ये आनंददायी घडामोडी घडवून येतील. आता खालच्या लोकांसोबत गोडी गुलाबी ने काम करून घेणे आवश्यक आहे. मित्रांनो नोकरी जरी कष्टाची असली तरी नोकरीमध्ये सुख आपल्याला प्राप्त होणार आहे. महत्वाची कामे मार्गी लागतील मानसिक ताणतणाव कमी होईल.

वैवाहिक जीवनामध्ये सुख प्राप्त होणार आहे. शिक्षणात चांगली प्रगती होण्याची संकेत आहेत. काळात वाहन सुखाची प्राप्ती आपल्याला होऊ शकते. व्यवसायात आपल्या प्रतिष्ठेमध्ये वाढ होणार आहे . आपल्या महत्त्वकांक्षा पूर्ण होणार आहेत. प्रेम जीवन आणि वैवाहिक जीवन आनंदाने फुलून येणार आहे. मानसिक तणावापासून आता पूर्णपणे मुक्त होणार आहात. मनाला आनंदित करणाऱ्या घडामोडी आपल्या जीवनामध्ये घडून येतील.

६) धनु रास- धनु राशीसाठी डिसेंबर महिना विशेष लाभकारी ठरणार आहे. मंगळ आणि केतू हे आपल्यासाठी शुभ फलदायी ठरणार आहेत. त्यामुळे या काळामध्ये आपल्या जीवनामध्ये सुख-समृद्धीचे भरभराट घेऊन येणार आहे. व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी हा काय विशेष अनुकूल ठरणार आहे. नोकरीमध्ये चालू असणारे नकारात्मक आता दूर होईल नोकरीमध्ये सुख प्राप्त होणार आहे.

भाग्याची साथ मिळणार असल्यामुळे आता आपण करत असलेल्या कामात यश प्राप्त होणार आहे. आणि कार्यक्षेत्राच्या दृष्टीने हा काळ अनुकूल ठरणार आहे. पारिवारिक जीवन सुख-समृद्धीने फुलून येणार आहे. परिवारातील लोकांचे चांगले सहकार्य आपल्याला प्राप्त होऊ शकते. मानसिक ताणतणावापासून मुक्त होणार आहात. मनात आनंददायी घडामोडी आता घडून येतील. क्षेत्रामध्ये भरगोस यश आता आपल्याला प्राप्त होणार आहे.

७) कुंभ रास- कुंभ राशीच्या जीवनामध्ये सुख-समृद्धीचे भरभराट होणार आहे. बुध गुरु शुक्र राहू हे आपल्यासाठी शुभ ठरणार आहे त्यामुळे आपल्या जीवनामध्ये मोठी प्रगती घडून येईल. व्यापारामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लाभ आपल्याला प्राप्त होईल. महिलांचा सामाजिक कार्यामध्ये सहभाग वाढू शकतो. हा काळ जीवनामध्ये उत्कर्ष आणि आनंदाचा काळ येणार आहे.

भाग्याची साथ मिळणार असल्यामुळे हाती घेतलेल्या कामांमध्ये यश प्राप्त होईल. व्यवसायातून आर्थिक लाभ समाधानकारक असेल. नोकरी विषयी आपण करत असलेले प्रयत्न सफल ठरू शकतात. बेरोजगारांना मनासारखा रोजगार प्राप्त होईल. व्यवसायातून अनेक लाभ आपल्याला प्राप्त होणार आहेत. नवीन व्यवसाय सुरू करण्याचे आपले स्वप्न साकार होऊ शकते. मार्गात येणारे सर्व अडथळे आता दूर होतील.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *