Skip to content

या आहेत सर्वात लकी राशी १६ डिसेंबर पासून पुढील १० वर्ष खूप जोरात असेल यांचे नशीब.

  • by

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो, ब्रह्मांडामध्ये घडत असलेल्या गोष्टी मनुष्याच्या जीवनावर कधी सकारात्मक तर कधी नकारात्मक परिणाम करत असतात. ब्रह्मांडामध्ये घडत असलेल्या प्रत्येक गोष्टीचा मनुष्याच्या जीवनावर शुभ अथवा शुभ प्रभात पडत असतो. ब्रम्हणाची हालचाल मनुष्याला प्रभावित करत असते. ज्योतिष शास्त्र नुसार जेव्हा ग्रह परिवर्तन करतो तेव्हा एखादा ग्रह वक्रिय अथवा मार्गीय तो तेव्हा ग्रहांची ती होते.

तेव्हा असे त्याचा सकारात्मक अथवा नकारात्मक प्रभाव संपूर्ण बारा राशीवर दिसून येत असतो. गृह नक्षत्राची बनत असलेली स्थिती मनुष्याच्या जीवनावर कधी शुभ तर कधी अशुभ ठरत असते. दिनांक१६ डिसेंबर पासून गृह नक्षत्र मध्ये होणारे बदल या काही भाग्यवान राशीच्या सकारात्मक आणि सुंदर परिणाम करणार आहे. येणाऱ्या काळात यांच्या जीवनामध्ये अतिशय सुंदर प्रगती घडून येण्याची संकेत आहेत.

भाग्यवान मोठ्या प्रमाणात साथ देणारा असून, आपण करत असलेल्या कामांमध्ये भरपूर यश प्राप्त होणार आहे. इथून पुढे हा काय सहा राशींच्या वाटेला येण्याचे संकेत आहेत. जीवन आनंदाने फुलून येणार आहे. कार्यक्षेत्रामध्ये उत्तम प्रगती वाढ होणार आहे. हा काळ या राशींमध्ये आनंदाची व सुख समृद्धीची बहार आणणार आहे. आता इथून पुढे १६ डिसेंबर २०२२ मध्ये ग्रहांचे राजा भगवान सूर्यदेव परिवर्तन करणार आहेत.

सूर्य धनु राशि मध्ये परिवर्तन करणार आहेत मित्रांनो, भगवान सूर्यदेव मानसन्मान व पद प्रतिष्ठा चे कारक मानले जातात. सूर्यग्रहण ज्या राशींसाठी सकारात्मक असतात तेव्हा त्या राशींच्या जातकांसाठी भाग्योदय घडून येण्यास वेळ लागत नाही. मित्रांनो, सूर्याची शुभ कृपा जेव्हा त्या राशीवर बरसते तेव्हा त्या राशींचा भाग्योदय घडून येण्यास वेळ लागत नाही.

दिनांक १६ डिसेंबर पासून असंच काहीसा शुभ सकारात्मक अनुभव या सहा राशींमध्ये दिसून येणार आहे. इथून पुढे या राशींच्या प्रगतीला सुरुवात होणार आहे. आता जीवन आनंदाने फुलून येणार आहे. नशिबाची साथ आणि सूर्याचा आशीर्वाद पाठीशी असल्यामुळे जीवनाला प्रगतीचा योग चालू होणार आहे. भाग्य यांना मोठ्या प्रमाणात साथ देणार आहे. खूप जोरात असेल यांचे नशीब.

१) मेष रास- सूर्याचे होणारे धनु राशि मध्ये होणारे परिवर्तन अतिशय शुभ आणि सकारात्मक घडणार आहे. इथून पुढे उत्तम प्रगतीची संकेत आहेत. आता काळ आपल्यासाठी अनुकूल बनत आहे. आता जीवनाला एक सकारात्मक कलाटणी प्राप्त होणार आहे. व्यवसायाच्या दृष्टीने हा काळ आपल्यासाठी अनुकूल ठरणार आहे. भाग्य आपल्याला मोठ्या प्रमाणात साथ देईल.

नशीबाची साथ आपल्याला मिळणार असल्यामुळे कार्यसंस्थमध्ये वाढ दिसून येईल. आपण करत असलेल्या प्रश्नांमध्ये भरघोस यश प्राप्त होणार आहे. आता इथून पुढे उद्योग व्यापार यामध्ये अनुकूल परिवर्तन घडून येईल. जीवन आनंदाने फुलून येईल आणि माणसं मानवाबद्दल वाढ होईल. प्रगतीच्या दृष्टीने काय अनुकूल ठरणार आहे.

सामाजिक क्षेत्रामध्ये आपण केलेल्या कामाचे कौतुक होईल. आर्थिक दृष्टीने हा काळ आपल्यासाठी सुख-समृद्धी व आनंदाचा काळ ठरणार आहे. जीवनामध्ये उत्तम प्रगतीचे संकेत आहेत. आपल्या आत्मविश्वासात मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. आत्मविश्वासाने केलेली कोणतीही कामे व्यवस्थितरीत्या पार पडतील.

२) मिथुन रास- मिथुन राशि वर सूर्याचा अतिशय शुभ प्रभात दिसून येणार आहे. सूर्य आपल्याला अतिशय शुभ बोल देणार आहे .ते आपल्या कार्यक्षमतेमध्ये वाढ दिसून येईल. कार्यक्षेत्रामध्ये केलेल्या कामांना यश प्राप्त होणार आहे. प्रगतीच्या दिशेने प्रवास सुरू होईल. आर्थिक क्षमता बऱ्यापैकी वाढणार आहे. आपल्या जीवनामध्ये चालू असणारे एखाद्या आजारपणाला मुक्ती मिळू शकते. प्रगतीच्या अनेक संधी आपल्याकडे चालू येणार आहेत.

करिअरमध्ये मोठ्या प्रगतीचे संकेत आहेत. करिअरमध्ये उत्तम प्रगती घडून येण्याचे संकेत आहेत. आता इथून पुढे भाग्याची साथ मिळणार असल्यामुळे, प्रयत्नांना गती देणे आवश्यक आहे. आपण जर या काळामध्ये चांगले प्रयत्न कराल चांगले कष्ट घ्याल तर निश्चितच आपल्याला चांगले यश प्राप्त होईल. वैवाहिक जीवन आणि प्रेम जीवनामध्ये अत्यंत सुखाचे व आनंदाचे दिवस आपल्या वाटेला या काळामध्ये येणार आहेत.

३) सिंह रास- सिंह राशीसाठी येणारा काळ अतिशय अनुकूल ठरणार आहे. सिंह राशि मध्ये अतिशय आनंदाची व सुखाची भरभराट होणार आहे. सूर्याचे धनु राशि मध्ये होणारे परिवर्तन सुखाचे सुंदर दिवस आपल्या जीवनामध्ये घेऊन येणार आहे .भाग्याची साथ मोठ्या प्रमाणात मिळणार आहे. भाग्याची सात आणि भगवान सूर्यदेवाचा आशीर्वाद आपल्या पाठीशी असल्यामुळे, ज्या क्षेत्रामध्ये आपण भाग घाल त्या क्षेत्रामध्ये आपण मनःपूर्वक काम कराल त्यामध्ये आपल्याला उत्तम प्रगतीचे संकेत आहेत.

अतिशय उत्तम प्रगती आपल्या जीवनात घडून येईल .आता इथून पुढे नशिबाची साथ आपल्याला मिळणार आहे. नशीबवाची साथ आपल्याला मिळणार असल्यामुळे प्रत्येक कामात आपल्याला यश मिळू शकते. कार्यक्षेत्र मध्ये अनुकूल घडामोडी घडून येतील. माणसं मानवत प्रतिष्ठान मध्ये वाढ होणार आहे.

जीवनातील दुःखाचे दिवस आता समाप्त होणारा असून, सुख समृद्धी व आनंदाची प्राप्ती आपल्याला होणार आहे. व्यवसाय क्षेत्राचा आपण केलेल्या कामाचे कौतुक होईल. आपला मान सन्मान वाढणार आहे. वैवाहिक जीवनामध्ये सुख समृद्धीचे दिवस आपल्या वाट्याला येतील. संततीकडून सुद्धा एखादी चांगली बातमी आपल्या कानावर येऊ शकते.

४) तुळ रास- तुळजापूर सूर्याचा अतिशय सकारात्मक प्रभाव दिसून येणार आहे. तूळ राशीसाठी येणार का भाग्योदय घडून आणू शकतो. इथून पुढे एका सकारात्मक जीवनाचा प्रवास सुरू होईल. मागील अनेक दिवसापासून चालू असणारा दुःखाचा प्रवास आता समाप्त होणार आहे. उद्योग व त्यामध्ये येणाऱ्या अडचणी आता दूर होणार आहेत. घर परिवार मध्ये अतिशय सुंदर वातावरण आता राहणार आहे.

घरातील वातावरण आनंदी व प्रसन्न बनेल. घरातील लोकांचे सहकार्य आपल्याला मिळणार आहे. कार्यक्षेत्र आणि व्यवसायामध्ये उत्तम प्रगतीचे संकेत आहेत. विदेशामध्ये जाऊन जर आपल्याला एखादा व्यवसाय करायचा असेल, किंवा विदेशामध्ये जाऊन शिक्षण घेतले असेल हा काळ आपल्यासाठी उत्तम ठरू शकतो.

भाग्याची सात व सूर्य देवाचा आशीर्वाद आपल्या पाठीशी राहणार असल्यामुळे, प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रचंड यश आपल्याला प्राप्त होणार आहे. आपल्या चेहऱ्यावर एक तेज निर्माण होणार आहे. आपल्या व्यक्तिमत्वाने लोक आकर्षित होणार आहेत.

५) वृश्चिक रास- वृश्चिक राशीसाठी सकारात्मक काय आपल्या जीवनामध्ये काळ येणार आहे. सूर्याचे राशी परिवर्तन आपल्यासाठी विशेष लाभकारी अनुकूल ठरणार आहे. सूर्याचा राशी परिवर्तन होण्याचा अतिशय शुभ प्रभात आपल्या राशीमध्ये दिसून येणार आहे. मानसिक ताणतणापासून आपण मुक्त होणार आहात. मनाला आनंदित करणाऱ्या घडामोडी आता घडून येतील.

सामाजिक क्षेत्रामध्ये आपण केलेल्या कामाचे कौतुक होणार आहे. समाजात आपला मान वाढणार आहे. भाग्याची साथ आणि सूर्याचा आशीर्वाद आणि आपले स्वतःचे प्रयत्न मिळून जीवनामध्ये उत्तम प्रगतीचे संकेत आहेत. हा काय आपल्यासाठी सुंदर काय ठरू शकतो. ज्या क्षेत्रामध्ये आपल्याला यश प्राप्त करायचा आहे. त्या क्षेत्रामध्ये आपण थोडी जरी मेहनत केली निश्चित आपल्याला मोठे यश प्राप्त होऊ शकते.

६) धनु रास- धनु राशि मध्ये होणारे सूर्याचे परिवर्तन आनंदा व सुख-समृद्धीचे भरभराट घेऊन येणार आहे. सूर्य आपल्याला अतिशय शुभ फळ देणार आहेत. सूर्याचा होणारे या राशी परिवर्तनाचा आपल्या जीवनावर अतिशय सुंदर परिणाम दिसून येणार आहे. हा काय आपल्या प्रगतीचा काळ आहे. इथून पुढे उत्तम प्रगतीचे काळ आहे. आता इथून पुढे ज्या क्षेत्रामध्ये मन लावून काम कराल त्या क्षेत्रामध्ये उत्तम यश आपल्या पदरी पडू शकते.

वैवाहिक जीवनामध्ये आपल्या जोडीदाराची साथ उत्तम आपल्याला लाभणार आहे. प्रेम जीवनामध्ये आपल्या प्रियकराचे प्रेम आपल्याला प्राप्त होईल. जीवनातील नकारात्मक काळ आता पूर्णपणे बदलणार आहे. इथून पुढे आता अतिशय सुंदर काळाची सुरुवात होणार आहे. या काळात जर आपण आपले कर्म चांगले ठेवले, आपले प्रयत्न चांगले ठेवले तर निश्चितच आपल्याला मोठे यश प्राप्त होईल.

७) कुंभ रास- कुंभ राशीवर गृह नक्षत्राची अनुकूल कृपा बरसणार आहे. गृह नक्षत्र आपल्यासाठी अनुकूल बनत आहेत. भाग्य आपल्याला मोठ्या प्रमाणात साथ देणार आहे. भाग्याची साथ, सूर्याचा आशीर्वाद आपल्याला लागणार आहे. ग्रह नक्षत्र अतिशय अनुकूल बनत आहेत. त्यामुळे प्रगतीला इथून पुढे सुरुवात होणार आहे. सामाजिक क्षेत्रामध्ये आपण केलेल्या कामाचे मोठ्या प्रमाणात कौतुक होईल. समाजामध्ये आपला मान वाढणार आहे.

व्यवसायातून मोठ्या प्रमाणात प्रगती घडून येणार आहे. वेगवेगळ्या व्यवसायासाठी काळ अनुकूल ठरणार आहे. विदेशी मध्ये जाऊन जर आपल्याला नोकरी करायची असेल, किंवा एखाद्या व्यवसाय आपल्याला उभं राहायचं असेल हा काय आपल्यासाठी अनुकूल करू शकतो. भाग्याची साथ ग्रह नक्षत्राच्या अनुकूल स्थिती आपल्याला मिळणार आहे. त्यामुळे जेवढी जास्त मेहनत कराल तेवढे जास्त यश प्राप्त होईल आपल्याला मिळणार आहे.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *