Skip to content

या आहेत सर्वात श्रीमंत राशी नवीन वर्षाची सुरुवात होताच मोत्यासारखे चमकणार यांचे नशीब.

  • by

नमस्कार मित्रांनो.

नव्या वर्षाची सुरुवात होताच मोत्यासारखा चमकणार यांचे नशीब. मित्रांनो व्यक्तीच्या जीवनात परिस्थिती कधीही सारखी नसते. बदलत्या ग्रह नक्षत्राच्या स्थितीप्रमाणे मानवी जीवनात सतत परिवर्तन घडून येत असते. आपल्या जीवनात कितीही वाईट आणि नकारात्मक काळ असूद्या.

जेव्हा जेव्हा ग्रह नक्षत्राची अनुकुलता लाभते तेव्हा परिस्थितीमध्ये परिवर्तन घडून येण्यास वेळ लागत नाही. आता काळ आपल्यासाठी अनुकूल बनत आहे. आता जीवनात एक सकारात्मक परिवर्तन घडवून येण्याचे संकेत आहेत. मित्रांनो मागील काळात आपण बराच संघर्ष केला असणार.

 अनेक प्रयत्न केले पण ग्रह नक्षत्राची साथ नसल्यामुळे हवे तसे यश प्राप्त झाले नाही. मागील काळात आपल्याला बराच संघर्ष करावा लागला असणार. मागील काळात बराच त्रास देखील आपण सहन केला असेल. अनेक अडचणींचा सामना आपल्याला करावा लागला असणार. पण आता इथून पुढे परिस्थिती आपल्यासाठी विशेष अनुकूल बनत आहे. 

२०२२ हे वर्ष आपल्या जीवनाला नवा आकार देणारे आहे. येणार्‍या नवीन वर्षात मानात असलेली ग्रहदशा ग्रहांची होणारे राषांतरे आणि ग्रह नक्षत्राचा बनत असलेला अतिशय शुभ आणि  सकारात्मक प्रभाव आपल्या राशी वर दिसणार असून आपल्या जीवनातील दुःखाचे दिवस संपणार आहेत.

आता प्रगतीला वेळ लागणार नाही मागील अनेक वर्षापासून अपूर्ण राहिलेल्या आपल्या इच्छा या काळात पूर्ण होतील. आपली स्वप्ने देखील पूर्ण होणार आहेत. तर चला वेळ वाया न घालवता पाहुयात कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणती ला प्राप्त होणार आहेत. सुरुवात करूया मेष राशी पासून. 

मेष राशी-  नववर्षाची सुरुवात लाभकारी ठरणार आहे. मागील काळात अपूर्ण राहिलेली कामे या काळात पूर्ण होणार आहेत. ग्रह नक्षत्र आपल्या राशीसाठी अतिशय शुभ फलदायी ठरणार आहेत. विशेष करून आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने हा काळ अनुकूल ठरणार आहे. नोकरीच्या कामात येणाऱ्या अडचणी दूर होतील. 

वृषभ राशि- नव्या वर्षाची सुरुवात आपल्या जीवनात सुखाची सुंदर सकाळ घेऊन येणार आहेत. भाग्य आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देईल. आपल्या आत्मविश्वासात वाढ होणार आहे आत्मविश्वास वाढवणारे अनेक घटना आपल्या जीवनात होतील. 

उद्योग व्यापार व्यवसायात आपल्याला भरघोस यश प्राप्त होणार आहे. आर्थिक अडचणी दूर होणार आहेत. कार्यक्षेत्राचा विस्तार घडवून येणार असून पैशांची आवक वाढणार आहे. हाती पैसा खेळता राहणार आहे. 

सिंह राशि- सिंह राशि साठी आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने नव्या वर्षाची सुरुवात लाभकारी ठरणार आहे. अनपेक्षित धनलाभ होण्याचे संकेत आहेत. आपल्या कमाई मध्ये पहिल्यापेक्षा चांगली वाढ दिसून येईल. कौटुंबिक जीवन आनंदाने फुलून येण्याचे संकेत आहेत.

कौटुंबिक जीवनात आनंदाचे वातावरण राहील नोकरी क्षेत्रात यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. कमाईचे अनेक साधन आपल्याला उपलब्ध होतील. समाजात मान-सन्मान आणि प्रसिद्धी मध्ये वाढ होणार आहे. 

कन्या राशि- कन्या राशि साठी नववर्षाची सुरुवात लाभकारी ठरण्याचे संकेत आहेत. व्यवसायाच्या दृष्टीने हा काळ अनुकूल ठरणार आहे. नवीन वर्षाची सुरुवात लाभकारी ठरणार आहे. नवीन कामाची सुरुवात देखील लाभकारी ठरेल. नव्या योजना फळाला येतील. 

कार्यक्षेत्रातून आर्थिक आवक वाढण्याचे संकेत आहेत. या काळात प्रेम संबंध जमून येण्याचे संकेत आहेत. बेरोजगारांना रोजगाराची प्राप्ती होणार आहे. 

तुळ राशि- तूळ राशीसाठी येणारा काळ प्रगतीचा काळ ठरणार आहे. आपल्या अपूर्ण राहिलेल्या मनोकामना येणाऱ्या काळात पूर्ण होतील. नोकरी राजकारण समाजकारण आर्थिक प्राप्ती आणि व्यवसायाच्या दृष्टीने हा काळ विशेष अनुकूल ठरणार आहे. आपल्या स्वप्नांना नवीन पालवी फुटणार आहे. प्रत्येक क्षेत्रात यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. 

वृश्चिक राशी- वृश्चिक नववर्षाची सुरुवात लाभकारी ठरणार आहे प्रगतीच्या दिशेने एक पाऊल पुढे पडण्याचे संकेत आहेत. मार्गात येणारे अडथळे आता दूर होतील. आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने हा काळ विशेष अनुकूल ठरणार आहे. राजकारणात यश प्राप्त होईल.

कुंभ राशी- कुंभ राशि साठी नवीन वर्षाची सुरुवात आनंदाची बहार घेऊन येणारी आहे. अडलेली कामे पूर्ण होणार असून बंद पडलेली कामे पुन्हा सुरू होणार आहेत. आर्थिक प्राप्ती मध्ये चांगली सुधारणा दिसून येईल. आर्थिक प्रगतीचे अनेक मार्ग आपल्याला उपलब्ध होतील. 

नव्या प्रगतीला सुरुवात होणार आहे. व्यवसायात एखाद्या मोठ्या व्यक्तीची मदत आपल्याला लाभ देऊ शकते. आनंदाचे दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत. 

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’  घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *