Skip to content

या गोष्टीमुळे वाढू शकतात तुमच्या अडचणी, कुटुंबाच्या प्रगतीत येतील अडथळे.

  • by

नमस्कार मित्रांनो.

मंडळी प्रत्येकाला त्याची कौटुंबिक आणि आर्थिक प्रगती व्हावी असे प्रत्येकाला वाटत असते आपल्या कामात प्रचंड कष्ट करून यासाठी सगळेच प्रयत्नशील असतात पण इतर अनेक गोष्टींचाही आपल्या प्रगतीशी संबंध असतो त्यापैकी एक वास्तुशास्त्र कधी कधी आपण आपल्या घरात काही अशा गोष्टी करतो की ज्यामुळे घरात वास्तुदोष वाढायला मदत होते.

या वास्तुदोषांमुळे आपली प्रगती खुंटते घरात शांतता नांदणी ऐवजी भांडणे होतात. मारामारी सुरू होतात नोकरीत हवं तसं काम होत नाही बडती मिळत नाही धंदा मंदावतो त्यामुळे काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे चला तर मग जाणून घेऊयात घरात कोणती काळजी आपण घ्यायला पाहिजे.

मित्रांनो वास्तुशास्त्रात प्रत्येक गोष्टींचा आपल्या जीवनावर प्रभाव पडत असतो पण कधी कधी सगळं सुरळीत असूनही आपल्या घरात काहीतरी विपरीत घडून जातात आणि या मागचं कारण म्हणजे वास्तुदोष हा घरातील वस्तूंमुळे किंवा वाईट शक्तीमुळे होत असतो. जर तुमच्या घरात एखाद्या देवाची किंवा देवीची खंडित मूर्ति असेल तर ती लवकरात लवकर घरातून बाहेर नेहा आणि योग्य विधी व तिचं विसर्जन करा.

खंडित मूर्ति घरात असणे हा एक वास्तुदोष आहे त्यामुळे अशी वस्तू घरात ठेवू नये. घरातल्या एखाद्या व्यक्तीचं मनगटी घड्याळ बऱ्याच काळानुसार बंद पडला असेल, आणि ते बराच काळ घरातच असेल तर ते काढून घराबाहेर टाका जर दुरुस्ती होऊन चालू होत असेल तर तसं करा वास्तुशास्त्रात घड्याळाला प्रगतीचा धोतक मानतात.

त्यामुळे घरात बंद पडलेल घड्याळ ठेवणं तुमच्या कुटुंबासाठी त्याचा मानलं जात नाही. घरातील वायव्य कोपरा नीट असायला हवा हा कोपरा घरातील व्यक्तीची शक्ती आणि आरोग्य यांच्याशी संबंधित असतो या कोपऱ्यात गडबड झाली.

तर विनाकारण शत्रू निर्माण होतात तुम्ही तुमच्या घरातल्या बागेत कॅक्टस किंवा बोनस आहे झाडे लावू नका वास्तुशास्त्रात त्यांना वज्र मानलं जातं. ही झाड नकारात्मकतेचा प्रतीक असतं. त्यामुळे तुमची दैनंदिन काम बिघडू शकते त्यात अनेक अडथळे येऊ शकतात.

म्हणून घरात ही दोन झाड कधीच लावू नका घरात स्वच्छता नसेल तरीही तुमच्या आयुष्यात नकारात्मक घटना घडतात आणि तुमचं दुर्दैव लवकर सरत नाहीत कुटुंबातले सदस्य आजारी पडतात. आपल्या बेडच्या खाली चपला कधीच ठेवू नका.

तुम्ही तुमच्या बेडरूम मध्ये चपला ठेवत असाल, तर रोगराई सोबतच तुमच्या मनावरचा तणावही वाढेल. तुटलेल्या आणि वापरात नसलेल्या वस्तू घरात ठेवू नका. जुने कपडेही घरातून काढून टाकले पाहिजेत घरातल्या कोपऱ्यांमध्ये होणारी कोळी कष्टही वेळोवेळी साफ करायला हवी.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *