Skip to content

या तारखेला जन्मलेल्यावर होणार “शनीकृपा” शनिदेव घेऊन येणार आपल्या आयुष्यात आनंदाची बहार.

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या ८,१७,२६ झालाय का? अहो मग हा लेख तुमच्यासाठीच आहे तो शेवटपर्यंत नक्की वाचा. कारण या लेखामध्ये आपण बघणार आहोत ८,१७,२६ तारखांना जन्मलेल्या लोकांवर शनी महाराजांची कृपा कशी होणार आहे . चला जाणून घेऊया.

मित्रांनो एखाद्या व्यक्तीच्या जन्मतारखेवरून त्या व्यक्तीचा मुलांक काढला जातो. ज्या लोकांचा जन्म ८,१७,२६ त्यांचा मुलांक असतो आठ आणि आठ या मुलांकाचा स्वामी ग्रह आहे शनी. विशेष म्हणजे १७ जानेवारीला शनि महाराजांनी राशी परिवर्तन केले आहे ‌ हा योग विशेष मानला जातो. मुलांक ८ असलेल्या व्यक्तींचा स्वभाव गूढ असतो ते सहसा खूप शांत स्वभावाचे असतात.

त्यांच्या मनात काय आहे हे जाणून घेण खूपच कठीण तसं तर ही लोकं नशिबात पेक्षा कर्मावर जास्त विश्वास ठेवतात. त्यामुळे त्यांना प्रत्येक कामात सहज यश मिळते. मात्र जीवनात यशस्वी होऊनही ही लोक साधं जीवन जगतात हे महत्त्वाच. मुलांक ८ असणाऱ्या व्यक्तींना भरपूर पैसा गुंतवणुकीतून मिळू शकतो. त्यांच्या आर्थिक स्थिती सामान्यतः स्थिर असते.

खर्च करण्याकडे त्यांचा अधिक कल नसतो. ते बचत योजना आणि गुंतवणूकीच्या माध्यमातून चांगला नफा मिळवतात. मुलांक ८ असलेले व्यक्ती बहुतेक अभियंता, इलेक्ट्रॉनिक च्या संबंधित कामे करतात. ही लोक चांगले उद्योगपती सुद्धा होवू शकतात. बिल्डिंग मटेरियल , लोखंड, तेल संबंधित व्यवसाय यांना फायदेशीर ठरतो. सर्वात महत्त्वाचा ही लोक मेहनती असतात.

स्वतःच्या हिमतीवर यश मिळवतात.त्याना समाजात खुप मानसन्मान मिळातो. ते नेहमी इतरांना मदत करतात. आणि सत्याचा समर्थन करतात. कोणताही काम पूर्ण केल्यानंतरच ते श्वास घेतात. याचा अर्थ ते त्यांच्या ध्येयाबाबत खूप गंभीर असतात. हि लोक पोलिस किंवा लष्कर सेवेत ही चांगल काम करतात.त्याच बरोबर ही लोक संशोधनाच्या क्षेत्रात हि नाव कमवतात.

मित्रांनो मूलांक ८ असलेल्या व्यक्तीनी चुकुनही अनैतिक काम मात्र करू नये. त्याचबरोबर कोणालाही फसवू नये. कारण शनी महाराजांना कोणालाही फसवलेल आवडत नाही. त्याचबरोबर चूकीची कामे केलेली हि आवडत नाही आणि हो सगळ्यात महत्वाच गर्व सुद्धा शनी महाराजांना आवडत नाही. त्यामुळे या चुका मुलांक ८ असणाऱ्या व्यक्तींनी टाळायला हव्यात.तरच त्याची प्रगती होऊ शकते.

त्याचबरोबर शनी महाराजांची कृपा कायम राहावी यासाठी तुम्ही अन्नदान हि करू शकता. गोरगरीब आणि गरजु व्यक्तीना तुम्ही काही तरी वस्तू दान करा.त्यामुळे सुद्धा लाभ होऊ शकतो.शनी महाराजाची कृपा मिळवयाचा हा सोपा साधा उपाय आहे.तो म्हणजे वृध्द व्यक्तीची सेवा करा. आपल्या घरातील ज्येष्ठ व्यक्तीचा आधर करा. दानधर्म करा आणि याच बरोबर हनुमानाची उपासना करा.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *