Skip to content

या दिवसात पारायण केले तर १०० % इच्छा पूर्ण होतील. तुम्ही केले आहे का या दिवसात पारायण.

  • by

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो पारायण केले तर शंभर टक्के इच्छा पूर्ण होतील खास करून गुरुचरित्र पारायण करणे येणाऱ्या काही दिवसांमध्ये दत्त जयंती येत आहे . २६ डिसेंबरला आहे २६ डिसेंबरला या शुभ मुहूर्तावर जर आपण पारायण केले तर नक्की आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात मित्रांनो हे दिवस अत्यंत महत्त्वाचे आहेत.

अत्यंत शुभ मानले जातात गुरुचरित्र अर्थात दत्ताचे पारायण करणे आणि हे पारायण तुम्ही दत्त जयंतीच्या आधी करू शकता किंवा नंतरही करू शकता किंवा दत्त जयंतीच्या दिवशी शेवटचा दिवस असेल असं हे पारायण सुरू करू शकता म्हणजे सातवा दिवस हा दत्त जयंतीचा असला पाहिजे त्याच्या आधी तुम्ही सुरू करावे

जर तुम्हाला जमत नसेल तर कधीही तुम्हाला जेव्हा जमेल आज उद्या परवा तुम्ही पारायण सुरू करावे दत्त जयंती येण्याच्या आधी तुमचे एक तरी गुरुचरित्र पारायण झाले पाहिजे नियमांचे पालन करून गुरुचरित्र पारायण जोहीभक्त दत्त जयंतीच्या शुभ मुहूर्तावर करतो त्या दिवसांमध्ये करतो त्याच्या सर्व इच्छा शंभर टक्के पूर्ण होतात.

कारण दत्त जयंतीला दत्त भगवान प्रसन्न होतातच आणि सर्व भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करतातच म्हणूनच दत्तांचे हे गुरुचरित्र या दिवसांमध्ये एक तरी पूर्ण नियमांचे पालन करून गुरुचरित्र पारायण संपूर्ण करावे तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील मित्रांनो नक्की २६ डिसेंबर या तारखेला दत्त जयंती या शुभमुहूर्तावर तुम्ही पारायण नक्की करा.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *