Skip to content

‘या’ दिशेला डोके ठेऊन झोपा, पैसा आरोग्य यश सर्व काही लाभेल..!

  • by

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो आपल्याला किंवा प्रत्येक व्यक्तीला असा प्रश्न पडलेला असतो कोणत्या दिशेला डोके ठेवून झोपायचे आहे. कारण कोणत्याही दिशेला झोपल्यास आपल्याला त्याचा त्रास होऊ नये ती दिशा कोणती असावी असा प्रश्न आपल्या मनात उद्भवत असतो. कारण चुकीच्या जर दिशेला झोपल्यास पैसा टिकत नाही, आरोग्य व्यवस्थित राहत नाही, कोणत्याच गोष्टीला आपल्याला यश प्राप्त होत नाही.

कारण वास्तुशास्त्रानुसार अशी जी दिशा ठरवलेली आहे की त्या दिशेलाच माणसाने झोपायचे आहे. त्या दिशेला जर डोके ठेवून झोपल्यामुळे आपल्या घरात पैशाची बरकत होईल, आरोग्य व धन लाभ सुद्धा प्राप्त होईल, कोणत्याच गोष्टीची कमी भासणार नाही, प्रत्येक गोष्टींमध्ये यश मिळत राहील. तर मित्रांनो हे तुम्हाला सर्व मिळवण्यासाठी तुम्हाला कोणती आहे ती दिशा झोपण्याची हे आपण या माहितीच्या आधारे पाहूया.

ब्रह्म वैवाहिक पुराण असे म्हणले जात आहे की साधुसंत व ब्रह्मचारी हे लोक आहेत त्या लोकांनी पूर्व दिशेस झोपायचा आहे. कारण पूर्व दिशेस झोपल्यामुळे त्यांना यश प्राप्त होत राहील. तर मित्रांनो त्यांना साधना तपस्या करण्यासाठी यश मिळवण्यासाठी असे भरपूर विचार त्यांच्या मनामध्ये येत असतात. म्हणून ब्रह्मचारी व साधुसंत लोकांनी पूर्व दिशेला डोके करून झोपायचे आहे.

त्याच्यामुळे त्यांना साधनांमध्ये तपस्या करण्यामध्ये भरपूर यश मिळत राहील. संसारिक लोक आहेत त्या लोकांनी दक्षिण दिशेकडे डोके करून झोपायचे आहे. मित्रांनो पूर्व दक्षिण दिशेस डोके करून झोपायचे आहे. उत्तर दिशेस झोपायचे नाही. कारण उत्तर दिशेला जर डोके करून झोपल्यास त्या व्यक्तीला रात्रीचे भयानक वाईट विचार किंवा स्वप्ने पडायला चालू होतात व सकाळी ती व्यक्ती विचित्रपणे वागाला चालू करते. उत्तर दिशेष डोके करून झोपल्यास त्या व्यक्तीची पूर्ण झोप होत नाही.

अपूर्ण झोप होत असते. त्या व्यक्तीची अपूर्ण झोप झाल्यास खूप त्रास व मानसिक त्रास होत असतो. तर काही लोकांना अशी सवय असते की ओले पाय किंवा पाय भिजवून रात्री झोपतात. पण अशी चूक करायची नाही कारण ओले पाय घेऊन झोपलात तर तुमच्यावर लक्ष्मी माता ही नाराज होते. जर तुम्ही सारखी सारखी चूक करत असाल तरी चूक तुम्हाला खूप महागात पडू शकते.

करण जी व्यक्ती वले पाय करून झोपत असते त्या व्यक्तीचा स्वभाव खूप चिडचिडा बनत असतो. पण त्या व्यक्तीला रात्री झोपताना खूप वाईट असे भयंकर स्वप्न पडत असते. पूर्व दिशे झोपलेल्या व्यक्तींचा पूर्व दिशेस डोके करून जर झोपल्या तर तुमच्या विद्या कमजोर बनत असतात. व पश्चिम दिशेस डोके करून झोपल्यास चिंतेत वाढ होत असते. तर उत्तर दिशेस डोके करून झोपणाऱ्या व्यक्तीचे भरपूर नुकसान होत असते. कोणत्याही कामात यश येत नसते.

कोणत्या ना कोणत्या कामात काही ना काही अडचणी येतच असतात व दक्षिण दिशेस झोपल्यास यश प्राप्त होत असते व धन लाभ सुद्धा भरपूर मिळत असतो. मित्रांनो तर असे काही लोक असतात जे सूर्योदय,समय सूर्यास्ता वेळी जी व्यक्ती झोपलेली असते ती व्यक्ती रोगी बनत जाते. तिच्या आयुष्यात किंवा तिच्या घरात दारिद्र्य व गरिबी येत असते. कारण सूर्यास्तानंतर ती व्यक्ती झोपलेली असेल तर घरात खूप नुकसान होत असते.

कारण सूर्यास्ता वेळी झोपल्यावर लक्ष्मी माता आपल्या घरात प्रवेश करत नसते. तर मित्रांनो काही लोकांशी सुद्धा असतात लक्ष्मी कडे डोके करून झोपतात. त्यामुळे कधीच लक्ष्मी प्रसन्न होत नाही व व्यवस्थित झोप सुद्धा होत नाही. मित्रांनो दक्षिण दिशेस डोके करून झोपल्यास व्यक्तींना व्यवस्थित सुद्धा झोप लागत नाही. कारण चंद्र ग्रहावर भरपूर पाप केले असेल किंवा चंद्र आणि शनीच्या या दोघांच्या मध्ये युद्ध होत असते.

दक्षिण दिशेस डोके करून झोपल्यास तरीसुद्धा त्या व्यक्तीला वाईट स्वप्ने पडत असतात. झोप सुद्धा व्यवस्थित लागत नसते. जर तुम्ही पश्चिम विशेष डोके करून झोपत असाल तर तुमचा आत्मविश्वास वाढत असतो व निर्णय क्षमता जास्त वाढत असते. पण तुम्ही सारखे सारखे प्रमाणात पश्चिम दिशेस जर डोके करून जर झोपत असाल तर त्यामुळे तुमच्या चिंतेत वाढ होते असेल व ती व्यक्ती चिंतेत वाढ होत असल्यामुळे चिंताग्रही व्यक्ती होत असते.

मित्रांनो जर तुम्हाला निर्णय घेण्यास येत नसेल तर किंवा तुमच्यात आत्मविश्वासच नसेल तर तुम्ही काही दिवस स्वच्छ मेसेज डोके करून झोपलात तरी सुद्धा चालेल. तुम्हाला असेल जाणवत असेल की आपल्या मध्ये आत्मविश्वास परत आलाय किंवा आत्मविश्वास निर्माण झाला आहे. तर तुम्ही नक्कीच दक्षिण दिशेस झोपा. त्याच्यामुळे तुमच्या घरात धनलाभ सुद्धा होईल कोणत्याही गोष्टीची कमी भासणार नाही. प्रत्येक गोष्टीमध्ये यश प्राप्त होत राहील. प्रत्येक कामामध्ये कोणत्याच गोष्टीची कमी भासणार नाही.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *