Skip to content

या ३ राशींच्या स्त्रिया म्हणजे कडकलक्ष्मी. बघा यात तुमचे नाव आहे का?

  • by

नमस्कार मित्रांनो.

राशीनुसार माणसाचा स्वभाव ठरतो. आणि त्यानुसार तीन राशींच्या स्त्रिया अर्थात तीन राशींच्या महिला, तीन राशींच्या मुली या अगदी कडकलक्ष्मी असतात अस म्हटल जात. म्हणजे काय तर त्या स्वभावाने अतिशय तापट, शिस्तशील, वक्तशीर अशा असतात. 

आणि जर का त्यांच्या मनाविरुद्ध गोष्टी घडल्या तर समजून जा समोरच्याच काही खर नाही. त्यांच्यापुढे घरातल्या कुणातही काहीही चालत नाही. घरातल्यांना त्यांच्यापुढे माघारही घ्यावीच लागते.आणि या राशी मध्ये सगळ्यात पहिली रास आहे मेष रास. 

मेष राशी- मेष राशीच्या महिलांना कडकलक्ष्मी म्हणण्याच कारण म्हणजे या स्वभावाने तापट महत्वकांक्षी तर असतातच पण त्याचबरोबर कर्तबगार लढवय्या वृत्तीच्या सुद्धा असतात. सगळ्यात महत्त्वाच म्हणजे या स्वतंत्र विचार करणाऱ्या असतात. त्यांना स्वतःची अशी मत असतात.आणि त्या त्यांच्या मतांवर ठाम सुद्धा असतात. 

ठामपणे स्वतःची मत मांडतात सुद्धा, या राशीच्या स्त्रियांच वैशिष्ट्य म्हणजे या अन्याय सहन करत नाहीत. आणि कोणावरही अन्याय होऊ सुद्धा देत नाहीत. जर यांच्यासमोर काही चुकीच घडत असेल, तर त्या आवाज उठवल्याशिवाय राहत नाहीत. त्यानंतरची रास म्हणजे सिंह रास.

सिंह रास- सिंह राशीच्या स्त्रिया या स्वभावाने कठोर असतात. कर्तव्याला प्राधान्य देणाऱ्या असतात. बोलायलाही अतिस्पष्ट असतात. सिंह राशीच्या स्त्रियांच्या स्वाभिमानी पण निश्चयी असतात. यांच्यात प्रचंड आत्मविश्वास असतो. समोरच्यावर अधिकार गाजवण्याची यांना सवय असते. पण यांच्यावर मात्र अधिकार गाजवलेल्या यांना अजिबात चालत नाही. यांचा हेतू शुद्ध असतो पण पद्धत वृक्ष असते. 

यामुळेच समोरच्या व्यक्तीला या शिष्ट वाटू शकतात. या राशीच्या स्त्रियांकडे लपवाछपवी हा प्रकार नसतो. जे आहे ते  तोंडावर आणि म्हणूनच समोरच्याला यांची थोडीशी धडकी भरते. कारण स्पष्ट वक्तेपणाच्या नादात या काय बोलून जातील सांगता येत नाही. त्यानंतरची रास म्हणजे वृश्चिक रास.

वृश्चिक राशी- वृश्चिक राशीच्या स्त्रियांचा व्यक्तिमत्व अतिशय गुंतागुंतीच असत. या बोलायला पटकन असतात. आणि स्वभावाने हट्टी असतात. त्यांना जे हव आहे ते मिळवण्यासाठी साम-दाम-दंड-भेद सगळी हत्यार वापरतात. हेकेखोर तर त्या असतातच तापटही असतात. पण काहीश्या भांडखोर सुद्धा असतात. हे सुद्धा त्यांना मान्यच करावे लागेल. 

कष्टाळू असल्या तरीसुद्धा त्यांच्या मनाविरुद्ध गोष्टी घडल्या तर मात्र हाहाकार करून सोडतात. घरातल्या सगळ्यांनाच आपल्या ताब्यात ठेवण्याचा यांचा प्रयत्न असतो.  पण यांना मात्र कुणाच्याही ताब्यात राहायचंश नसत. कारण या सुद्धा स्वभावाने स्वतंत्र वृत्तीच्या असतात. पण समोरच्याला तेवढा स्वातंत्र्य देण्याची मात्र यांची तयारी नसते. 

इतकच काय पण समोरच्याच्या भावनांचा या फारसा विचारही करत नाही. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वृश्चिक राशीच्या स्त्रियांकडे चुकीला माफी नाही. हे आधीच लक्षात घ्यायच. आणि म्हणून तर कडकलक्ष्मीच्या या यादीत यांचाही नंबर लागतो. तर मंडळी अशी कडकलक्ष्मी तुमच्या घरात तुमच्या ओळखीत आहे का असेल तर आम्हाला नक्की सांगा.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *