Skip to content

या ४ नावाचे पुरुष आपल्या बायकोवर स्वतःपेक्षा जास्त प्रेम करतात.

  • by

नमस्कार मित्रांनो.

चाणक्य नीति हा आचार्य चाणक्य यांच्या द्वारा लिहिलेला एक नीती ग्रंथ आहे. ज्यामध्ये जीवनाला सुखी आणि समृद्ध बनविण्याचे उपाय सांगितले आहेत. या ग्रंथाचा मूळ उद्देश हा मानवी जीवनाला त्यांच्या जीवना विषयी प्रत्येक गोष्टीची व्यवहारिक शिक्षा देणे हा आहे.

चाणक्य हे एक महान ज्ञानी होते. ज्यांनी त्यांच्या नितीच्या जोरावर चंद्रगुप्त मौर्याला राजाच्या सिंहासनावर बसवलेले होते. आजच्या लेखा मध्ये आपण पाहणार आहोत ज्योतिष शास्त्राचा एक महत्त्वपूर्ण विषय. अस म्हटल जात की ४ नावाचे पुरुष हे त्यांच्या बायकोला खुश करण्यात असतात पटाईत.

ऐकतात त्यांच्या बायकोचा सर्व म्हणणे आणि बनतात त्याच्या बायकोचा गुलाम.  प्रत्येक मुलीचा एक स्वप्न असतं की त्यांना लग्नानंतर एक चांगले सासर मिळाव. सर्व सासरची माणस ही प्रेम करणारी असावी आणि त्यात सर्वात जास्त अपेक्षा ह्या तिच्या नवऱ्या पासून असतात.

तिच्या नवऱ्याने तिच्यावर खूप प्रेम कराव, अस तिला नेहमी वाटत. प्रत्येक महिलेला वाटत असते की, तिच्या नवऱ्याने तिची प्रत्येक गोष्ट ऐकावी, प्रत्येक प्रसंगी नवऱ्याने तिची सोबत द्यावी, तिची बाजू घ्यावी. 

परंतु तुम्ही असे भरपूर जोडपे पाहिलेले असेल. जिथे नवरा-बायकोचे पटत नाही. आपण आजच्या लेखामध्ये असे ४ नावाचे पुरुष पाहणार आहोत हे त्यांच्या बायकोचा सर्व म्हणणे ऐकतात आणि याच कारणाने त्यांना लोक बायकोचा गुलाम किंवा बायकोचा बैल म्हणतात.

१) सर्वात पहिले आहे A नावाचे पुरुष-  म्हटल जात की A नावाचे पुरुष खूप प्रेम करणारे असतात. हे पुरुष यांच्या बायकोची खूप काळजी घेतात आणि त्याच्या बायकोचे सर्व म्हणणे देखील ऐकतात आणि याच कारणाने लोक त्यांना  बायकोचा बैल बोलू लागतात. परंतु हे लोक त्या लोकांची पर्वा न करता त्यांच्या बायकोवर जीवापाड प्रेम करत असतात.

२) K नावाचे पुरुष- K नावाचे पुरुष हे स्वभावाने रागीट आणि हट्टी असतात. परंतु त्यांच्या बायकोचे सिम्पल स्माईल देखील त्यांचा सर्व राग विसरावयला भाग पाडते. हे कितीही कटोर असले तरी त्यांच्या बायकोसोबत प्रेमाने वागत असतात.  हे पुरुष त्यांच्या बायकोचे सर्व म्हणणे ऐकतात आणि तिला कोणत्याही प्रकारचा त्रास देत नाही.

३) R नावाची पुरुष- R नावाचे पुरुष त्यांच्या बायकोला अगदी राणी प्रमाणे ठेवतात. हे पुरुष त्यांच्या बायकोला  कोणत्याही प्रकारचे काम सांगत नाहीत. मुळात त्यांना बायकोला काम सांगायला आवडत नाही.

हे कितीही दमलेले असले तरी हे त्यांच्या बायकोला काहीच काम सांगत नाहीत आणि या पुरुषांना नेहमी त्यांच्या बायकोच्या आसपास राहायला आवडते. यांना बायकोची सोबत खूप आवडत असते. म्हणून ते बायकोला त्यांच्यापासून लांब जाऊन देत नाही.

४) P अक्षराचे पुरुष- हे पुरुष खूप समजूतदार असतात. त्याचबरोबर हे त्यांचे बायकोची खूप काळजी घेतात आणि या पुरुषांना बायकोला खुश करण चांगलं माहीत असत. हे त्यांच्या बायकोला कधीही दुःख देत नाहीत.

त्यामुळे हे पुरुष अस कोणतच काम करत नाहीत. ज्यामुळे त्यांच्या बायकोच्या चेहऱ्यावर नाराजी येईल. हे पुरुष स्वतःपेक्षा जास्त त्यांच्या बायकोचा विचार करता. 

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *