Skip to content

या ५ राशी नोव्हेंबर मध्ये बनतील महाकरोडपती. नोव्हेंबर मध्ये वाऱ्याच्या वेगाने धावणार यांचे नशीब.

  • by

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो नोव्हेंबर २०२२ या महिन्यामध्ये बनत असलेली ग्रहनक्षत्रांची स्थिती या पाच राशींसाठी अतिशय लाभकारी ठरण्याचे संकेत आहेत. नोव्हेंबर महिना आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी आणि आनंदाची बाहार घेऊन येणार आहे. आता आपल्या जीवनामध्ये सकारात्मक काळाची सुरुवात होणार आहे. नशिबाची विशेष प्रमाणामध्ये साथ आपल्याला लाभणार असून भाग्य आपल्याला भरपूर प्रमाणामध्ये साथ देणार आहे. 

उद्योग व्यापार कला साहित्य समाजकारण राजकारणाच्या अनेक क्षेत्रांमधून यश आपल्याला प्राप्त होणार आहे. आता नोव्हेंबर पासून जीवनाला एक सकारात्मक दिशा प्राप्त होणार असून जीवनामध्ये अनेक दिवसापासून आपण सहन करत असलेले दुःख दारिद्र्याचे दिवस आता समाप्त होणार आहेत. आता मनामध्ये एक नवी उमेद एक नवी प्रेरणा आपल्याला मिळणार आहे. नव्या उत्साहाने नव्या कामाची सुरुवात करणार आहात.

 नशीबाची भरपूर प्रमाणात साथ मिळणार असल्यामुळे मन आनंदाने फुलून येईल. आपल्या प्रत्येक कामामध्ये मनासारखे यश आपल्याला प्राप्त होणार आहे. अनेक दिवसापासून अपूर्ण असलेल्या आपल्या मनोकामना आपल्या इच्छा या काळामध्ये पूर्ण होऊ शकतात. अनेक दिवसांची अपूर्ण राहिलेली कामे नोव्हेंबर मध्ये पूर्ण होणार आहेत. आडलेली कामे देखील पूर्ण होतील. 

अनेक दिवसापासून अडूण बसलेला आपला पैसा आपल्याला प्राप्त होणार आहे. नोव्हेंबर मध्ये बनत असलेले ग्रहनक्षत्राची स्थिती ग्रहांची होणारी राषांतरे गृहयुत्या याचा अतिशय लाभकारी प्रभाव आपल्या जीवनावर दिसून येणार आहे. इथून पुढे सुखाचे सुंदर दिवस या पाच राशींच्या वाट्याला येणार आहेत. भाग्य एका नव्या दिशेने कलाटणी घेण्यास सुरुवात करेल. 

स्वतःमध्ये नवा विश्वास नवी प्रेरणा निर्माण होणार असल्यामुळे प्रत्येक कामामध्ये भरगोस यश यांना प्राप्त होणार आहे. नव्या उत्साहाने नव्या कामाची सुरुवात करणार आहात. आता प्रगतीला वेळ लागणार नाही. संसारिक जीवनामध्ये सुखाचे सुंदर दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत. भोग विलासितेच्या साधनांमध्ये वाढ दिसून येईल. 

आनंद आणि सुख समृद्धीने या पाच राशींच्या लोकांचे जीवन फुलून येणार आहे. आता इथून पुढे जीवनाला एक सकारात्मक दिशा प्राप्त होईल. तर चला वेळ वाया न घालवता पाहुयात कोणत्या आहेत त्या पाच राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत. सुरुवात करूया मेष राशीपासून.

मेष राशी- मेष राशीसाठी नोव्हेंबर २०२२ महिना अतिशय शुभ ठरणार आहे. मित्रांनो मेष राशीचे लोक हे मनाने अतिशय चांगले असतात. निर्मळ असतात. नेहमी दुसऱ्यांची मदत करतात. मेष राशीचे लोक हे निर्मळ अंतकरणाचे शुद्ध मनाचे मानले जातात. आम्हाला माहित आहे की मित्रांनो मेष राशीचे लोक हे महान असतात. दुसऱ्यांच्या मदतीसाठी नेहमी तत्पर असतात. पण मेष राशींच्या लोकांच्या जीवनामध्ये कधी कधी फारच वाईट काळ येत असतो. 

हा काळ मित्रांनो कितीही वाईट असला तरी तो जास्त वेळ टिकत नाही. मेष राशींच्या लोकांमध्ये आत्मविश्वास भरपूर प्रमाणात असतो. यांचा राशि स्वामी मंगळ असल्यामुळे हे लोक आत्मविश्वासाने भरपूर असतात. कोणत्याही संकटाचा सामना करण्यासाठी मेष राशीची लोक नेहमी तयार असतात. सक्षम असतात. मित्रांनो आपण खूप सुंदर विचारांचे आहात. आपले हेच सुंदर विचार आपल्याला जीवनामध्ये खूप वर घेऊन जाणार आहेत. 

आम्हाला माहित आहे की आपण महान आहात त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपल्या जीवनामध्ये उत्तम प्रगती घडून आल्याशिवाय राहणार नाही. आपले कष्ट आपले मेहनत आणि जिद्द आता फळाला येणार आहे. नोव्हेंबर महिना आपल्यासाठी अतिशय अनुकूल ठरणार आहे. त्यामुळे या काळामध्ये चांगले प्रयत्न करून यश पदरी पाडून घेणे आवश्यक आहे. मेष राशींच्या ज्येष्ठ व्यक्तींसाठी सुद्धा येणारा काळ अनुकूल ठरणार आहे. 

आपल्या अपूर्ण राहिलेल्या महत्त्वकांक्षा येणाऱ्या काळात पूर्ण होतील. संततीविषयी आपल्या मनात असणाऱ्या इच्छा देखील पूर्ण होण्याचे संकेत आहेत. धनप्राप्तीसाठी हा काळ अनुकूल ठरणार आहे. धनप्राप्तीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होण्याचे संकेत आहेत. आर्थिक आवक समाधानकारक असेल. भाग्य आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार आहे. त्यामुळे नोव्हेंबर महिना अतिशय अनुकूल ठेवण्याचे संकेत आहेत.

वृषभ राशि- वृषभ राशीचे लोक अतिशय महान मानले जातात. हे लोक कष्टकरी लोक असतात. त्यामुळे ते मेहनत करण्यासाठी घाबरत नाहीत. मेहनत करण्यासाठी घाबरत नाहीत. वृषभ  राशीचे लोक हे अतिशय बुद्धिमान देखील मानले जातात. जमिनीशी जोडलेले हे लोक असतात. जमिनीवर यांचे प्रेम असते. हे कुठेतरी असले तरी गावाकडच्या आठवणी यांना नेहमी सतावत असतात. वृषभ राशीच्या लोकांच्या जीवनामध्ये आनंदाची बाहार येणार आहे. 

आता इथून पुढे भाग्य आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार आहे. त्यामुळे आता आपल्या आत्मविश्वासामध्ये वाढ होणार आहे. येणाऱ्या काळामध्ये आपल्या जीवनामध्ये अतिशय अनुकूल काळ ठरणार आहे. आत्मविश्वासाच्या बळावर आपण मोठे प्राप्त करणार आहात. जिद्द आणि चिकाटीने केलेले कोणतेही काम यशस्वीरित्या पूर्ण होईल. नोव्हेंबर मध्ये ग्रह नक्षत्राची अनुकूलता असल्यामुळे या काळामध्ये आपले महत्त्वपूर्ण काम करून घेणे आवश्यक आहे. 

ज्येष्ठ व्यक्तीने थोडासा क्रोधावर नियंत्रण ठेवण्याची आवश्यकता आहे. दुसऱ्याच्या भावना समजून घेण्याची आवश्यकता आहे. मित्रांनो वैवाहिक जीवनामध्ये सुख समृद्धी आणि आनंदाचे वातावरण निर्माण होणार आहे. प्रेम जीवनामध्ये आता आनंदाचे दिवस येणार आहेत. पती-पत्नी मधील प्रेमामध्ये गोडवा निर्माण होईल. आर्थिक दृष्ट्या हा काळ आपल्याला सक्षम बनवणार आहे. आपले आर्थिक क्षमता पहिल्यापेक्षा मजबूत बनेल. 

भाग्याची साथ मिळणार असल्यामुळे उद्योग व्यापारामध्ये देखील मोठे यश आपल्याला प्राप्त होऊ शकते.भाग्य आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार आहे. आपण केलेल्या कामाचे कौतुक होईल. उद्योग व्यापाराच्या दृष्टीने काळ अनुकूल ठरणार आहे. नोकरीमध्ये सुद्धा आपल्याला चांगला लाभ प्राप्त होऊ शकतो. शेती विषयक कामांना गती येणार आहे. अचानक धन लाभाचे योग जमून येतील. अनेक दिवसापासून आलेला पैसा आपल्याला प्राप्त होणार आहे.

कन्या राशि- कन्या राशीसाठी नोव्हेंबर महिना सगळ्याच दृष्टीने अनुकूलदायी ठरण्याचे संकेत आहेत. या काळामध्ये ग्रहण क्षेत्रांची अनुकूलता आपल्याला प्राप्त होणार आहे. कन्या राशीचे लोक अतिशय शांत असतात. ते प्रत्येकाच्या कामी येत असतात. त्यांना प्रत्येकाची मदत करावी असे त्यांचे मनापासून भावना असते. तुम्ही खूप चांगल्या विचारांचे आहात. महान आहात हे आम्ही जाणतो. मित्रांनो कधी कधी आपल्याही जीवनात वाईट दिवसांचा अनुभव आपल्याला घ्यावाच लागला असेल. 

पण आता इथून पुढे अतिशय सुंदर दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत. ग्रह नक्षत्रांची अनुकूल स्थिती असल्यामुळे नोव्हेंबर मध्ये आपल्या जीवनामध्ये अतिशय लाभकारी घडामोडी घडवून येतील. जे काही काम आपण कराल त्या कामांमध्ये आपल्याला भरघोस प्रमाणामध्ये यश प्राप्त होणार आहे. पद प्रतिष्ठा आणि किर्ती मध्ये वाढ होणार आहे. आपल्या आवडत्या व्यक्तीचा सहवास या काळामध्ये आपल्याला लाभणार आहे. 

व्यापारातून आर्थिक आवक समाधानकारक असेल. व्यवसायाला नवी चालना प्राप्त होईल. नवीन सुरू केलेल्या व्यवसायातून आपल्याला लाभ प्राप्त होणार आहे. भाग्य आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देईल.नशिबाची साथ असल्यामुळे जे काम आपण कराल त्यामध्ये आपल्याला यश प्राप्त होईल. प्रगतीच्या दिशेने एक पाऊल पुढे पडणार आहे. सामाजिक क्षेत्रामध्ये आपण केलेल्या कामाचे कौतुक होणार आहे. नोकरीमध्ये अधिकारी वर्ग आपल्या कामावर प्रसन्न असेल. त्यामुळे नोकरीमध्ये मन रमणार आहे. 

तुळ राशी- तूळ राशीचे लोक सिद्धांत करण्याचे मानले न्यायनिवाडा करण्यामध्ये आपण सक्षम  असतात. मित्रांनो आपल्या स्वतःला जेव्हा निर्णय घ्यायचा असतो तेव्हा मात्र आपली मनस्थिती द्विदा बनते. करू की नको या विचारात आपण आडकता. त्यामुळे या नोव्हेंबरमध्ये धडाडीने निर्णय घ्या आणि धडाडीने निर्णय घेऊन प्रयत्नांची गती वाढवा. त्यामुळे आपल्याला भरगोस यश प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. आपण इमानदार लोक आहात. 

आपण अतिशय चांगल्या विचारांचे आहात. दुसऱ्यांचे नेहमी भले करता त्यामुळे आपलेही निश्चित भलेच होणार आहे. नोव्हेंबर महिना आपल्यासाठी सर्वच दृष्टीने अनुकूल ठरणार आहे. त्यामुळे या काळामध्ये जोमाने कामाला लागण्याची आवश्यकता आहे. नव्या उत्साहाने नव्या आत्मविश्वासाने केलेली सर्व कामे पूर्ण होतील‌. माता लक्ष्मी आणि भगवान शनि देवाची विशेष कृपा आपल्या राशीवर असणार आहे. 

त्यामुळे जे काम आपण कराल त्यामध्ये आपल्याला भरगोश यश प्राप्त होईल. कार्यक्षेत्रामध्ये अनुकूल काळाची सुरुवात होणार आहे. नशिबाची भरपूर प्रमाणामध्ये साथ आपल्याला लागणार आहे. करिअरमध्ये भरगोस प्रगती या काळात घडून येऊ शकते. आता इथून पुढे व्यापारातून अनेक लाभ आपल्याला प्राप्त होतील. जे काम हातामध्ये घ्याल त्या कामांमध्ये भरघोस प्रमाणामध्ये यश प्राप्त होईल. जीवनाने प्रेम जीवन आनंदाने फुलून येणार आहे.

वृश्चिक राशी- वृश्चिक राशीचे लोक अतिशय चतुर मानले जातात. अतिशय बुद्धिमान असतात. वृश्चिक राशींचे लोक हे अतिशय महत्त्वकांक्षी असतात. यांना अतिशय इमानदार मानले जातात. हे हे भोळ्या असतात पण फार जिद्दी आणि चिकाटीचे असतात. जिद्द आणि चिकाटीने केलेले काम यांना यश प्राप्त करून देत असते. हे एक वेळा जे ठरवतात ते मिळाल्याशिवाय शांत बसत नाहीत. 

वृश्चिक राशीचे लोक हे अतिशय शांत स्वभावाचे मानले जातात. यांच्या स्वभावामध्ये अनेक वेळा बदल होत असतो. पण एवढे मात्र निश्चित आहे की हे जे प्रयत्न करतात त्या प्रयत्नात यांना यश मात्र प्राप्त होते. नोव्हेंबर महिना वृश्चिक राशीच्या लोकांसाठी अतिशय अनुकूल ठरणार आहे. या महिन्यांमध्ये भाग्य आपल्याला साथ देणार आहे. आपण करत असलेल्या प्रत्येक प्रयत्नामध्ये आपल्याला यश प्राप्त होईल. 

नशिबाची साथ मिळणार असल्यामुळे आपल्या प्रत्येक कामाला यश प्राप्त होणार आहे. आता इथून पुढे व्यापारातून अनुकूल काळाची सुरुवात होणार आहे. नवा व्यवसाय उभारण्याचे आपले स्वप्न साकार होऊ शकते. आर्थिक प्राप्ती समाधान कारक होणार आहे. व्यापारातून आर्थिक आवक समाधानकारक असेल. नोकरीमध्ये प्रगतीचा काळ येणार आहे. नोकरीमध्ये अधिकारी आपल्या कामावर प्रसन्न असतील.

कुंभ राशी- कुंभ राशीच्या जीवनामध्ये सुखाचे सोनेरी दिवस येणार आहेत. नशिबाची भरपूर प्रमाणात सात आपल्याला लाभणार आहे. नशीब साथ देणार आहे. त्यामुळे जे काम आपण कराल त्यामध्ये आपल्याला यश प्राप्त होईल. कुंभ राशीचे लोक हे अतिशय मनमिळावू स्वभावाचे असतात. कुणालाही क्षणात आकर्षित करू शकतात. कुंभ राशीच्या लोकांचा स्वभाव अतिशय शांत आणि निर्मळ असतो‌. अतिशय बुद्धिमान कुशाग्र बुद्धिमत्तेचे धनी असतात. 

त्यामुळे आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर कोणतेही यश खेचून आणण्यासाठी सफल ठरतात. कुंभ राशीच्या जीवनामध्ये वारंवार संकट येत असतात. पण प्रत्येक संकटाचा मोठ्या धैर्याने हे लोक सामना करतात आणि जे ठरवतात ते प्राप्त करून दाखवल्याशिवाय शांत बसत नाहीत. नोव्हेंबर महिना कुंभ राशीच्या दृष्टीने अतिशय लाभकारी ठरणार आहे. आता इथून पुढे भाग्य आपल्याला मोठ्या प्रमाणात साथ देणार आहे.

संसारिक जीवनामध्ये आनंदाची बाहार येणार आहे. वैवाहिक जीवन आनंदाने फुलून येणार आहे. प्रेम प्राप्तीचे योग बनत आहेत. हा काळ आपल्या मनाला आनंद आणि प्रसन्नता देणारा काळ ठरणार आहे. मनावर असणारे दडपण मानसिक ताणतणाव दूर होईल. यश आणि किर्ती मध्ये वाढ होणार आहे. धनलाभाचे योग सुद्धा जमून  येऊ शकतात. धनप्राप्तीच्या दृष्टीने हा काळ अनुकूल ठरणार आहे.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *