Skip to content

येथे आजही धडधडतय ‘श्रीकृष्णाचे हृदय ‘… बघा तुम्हाला माहिती आहे का या मंदिराविषयी.

  • by

नमस्कार मित्रांनो.

पुरीच्या भगवान जगन्नाथ या मंदिरात भगवान जगन्नाथ बंधू बलभद्र आणि बहिण सुभद्रा यांच्या मूर्ती इथे अर्धवट बनलेल्या पाहायला मिळतात. यामागे अनेक पौराणिक कथा सुद्धा ऐकायला मिळतात मात्र याच ठिकाणी आजही भगवान श्रीकृष्णाचे हृदय धडधडत असल्याचे सांगितले जात.यामागे काय गुड जोडलेला आहे चला या संबंधित माहिती जाणून घेऊयात.

हिंदू धर्माची पवित्र स्थळ आणि चार धाम यांच्यातून एक मानले जाणारे जगन्नाथ पुरी या स्थळाला भगवान श्री विष्णूंचा स्थळही मानल जात. जगन्नाथ मंदिराशी एक गूढ जुळलेले आहे. स्थानीय मान्यतेनुसार येथील मूर्तीच्या आत भगवान श्रीकृष्णाच्या हृदयाचा पिंड ठेवलेला आहे असं म्हणतात ज्यात खुर्द ब्रम्हा विराजमान आहेत मान्यतेनुसार जेव्हा भगवान श्रीकृष्णाचा मृत्यू झाला तेव्हा पांडवांनी त्यांच्या शरीराच दहा संस्कार केल. परंतु हृदय म्हणजेच पिंड जळत राहिल.

ईश्वरीय आदेशानुसार पांडवांद्वारे हे पिंड पाण्यात प्रवाहित केल गेल. या पिंडान लाकडाचा ओंडका अशा प्रकारचा रूप धारण केल नंतर प्रभू जगन्नाथांचे भक्त राजा इंद्रधुग्ण्य यांनी त्याला जगन्नाथांच्या मूर्तीत स्थापित केल. त्या दिवसापासूनच आज पर्यंत हा ओढका मूर्तीच्या आत विराजमान असल्याचे सांगितले जात. दर बारा वर्षांनी मूर्ती बदलल्या जातात मात्र ती काठी किंवा तो ओंडका तसाच राहतो.

आश्चर्याची गोष्ट म्हणजे या काठीला आस्वर पुजाऱ्यांनी साधा स्पर्श केला नाही मूर्ती बदलताना पुजाऱ्याचे डोळे बांधले जातात. त्यांच्या हातावर एक कापड ठेवल जात आणि त्या कापडाच्या सहाय्याने पुजारी मूर्ती बदलतात. असे म्हणतात की स्थापित आत काढीला स्पर्श झाल्यास पुजाऱ्याचे प्राण सुद्धा धोक्यात येऊ शकतात किंवा ही काठी पाहिल्यास त्यांचे डोळ्यांचा अंत होऊ शकतो.

या मंदिरामध्ये ती मुख्य देवता आहेत भगवान जगन्नाथ त्यांचे मोठे भाऊ बलभद्र आणि त्यांची बहीण सोबत सुभद्रा आणि या तीनही देवांच्या मुर्त्या वेगवेगळ्या भव्य आणि सुंदर रथांमध्ये विराज असल्याच आढळत. या तीनही मुख्य देवतांच्या मूर्ती आतमध्ये गर्भगृहात स्थापित केल्या गेल्या आहेत. आजूबाजूच्या इतर भागांमध्ये हा भाग अधिक प्रभावी मानला जातो.

इथे भगवान जगन्नाथ बंधू बलभद्र आणि बहिण सोबत रहा यांच्या मूर्ती अर्धवट बनलेल्या पाहायला मिळतात. अस म्हणतात राजा इंद्रदुग्न यांच्या विनंतीला मान देऊन निर्मितीचे देव विश्वकर्मा यांनी या मूर्ती बनवण्याच मान्य केल. मात्र राजाला मानवी स्वभावामुळे राजाने दरवाजा उघडून आत प्रवेश केला आणि भगवान विश्वकर्मांनी घातलेली अट भंग पावली भगवान विश्वकर्मा त्यावेळेस काम सोडून निघून गेले तेव्हापासून या मूर्ती अर्धवट स्वरूपात असलेल्या पाहायला मिळतात असे सांगितल जात.

जगन्नाथ पुरी हे मंदिर भारताच्या ओडिशा राज्यातील पुरी या शहरात स्थित आहे. जगन्नाथ शब्दाचा अर्थच आहे जगाचा स्वामी या नगरीला जगन्नाथ पुरी किंवा पुरी असे म्हटले जाते. हे मंदिर हिंदू धर्माच्या चार धामण पैकी एक असल्याचा सांगितल जात. शिवाय हे मंदिर वैष्णव संप्रदायाचं मंदिर आहे जे भगवान श्रीहरी विष्णू यांचा अवतार भगवान श्रीकृष्ण यांना समर्पित आहे. या मंदिरामध्ये प्रत्येक वर्षी एक रथयात्रा निघते हा उत्सव अतिशय भव्य दिव्य आणि प्रसिद्ध असतो.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *