Skip to content

रात्री चुकूनही कपडे धुवू नका, तुमचे होईल हे नुकसान. घरातून लक्ष्मी दूर जाईल.

  • by

नमस्कार मित्रांनो.

मंडळी वास्तुशास्त्रामध्ये जीवन सुलभ आणि आनंददायी मिळण्यासाठी अनेक मार्ग सांगण्यात आलेले आहेत. वास्तुशास्त्रातील नियमांचा अवलंब करून समस्या दूर केल्या जाऊ शकतात. जाणून बुजून किंवा नकळत आपण अनेकदा नियमांकडे दुर्लक्ष करतो. आणि त्याचा परिणाम येणाऱ्या काळात दिसून येतो. आजच्या धावपळीच्या जीवनात प्रत्येक माणूस इतका व्यस्त झाला आहे.

ते त्याच्या झोपेपासून ते उठण्यापर्यंत सर्व कामांच्या वेळा पूर्णपणे बदललेले आहेत. अनेकदा असे होते जी कामे सकाळी करायचे आहेत. किती वेळा ती कामे संध्याकाळी किंवा रात्री देखील केली जातात. पण प्रत्येक कामाच्या वेळा ठरलेल्या आहेत. त्यानुसारच ती केली गेली, तर योग्य असतात.

अनेकदा काही लोक रात्री कपडे धुतात. आणि वाळवतात. वास्तुशास्त्रात कपडे धुवायचे काही नियम सांगितलेले आहेत. त्यानुसार रात्री कपडे धुणे व वाळवणे हे अशुभ मानले जाते. रात्री कपडे धुणे आणि कोरडे केल्याने जीवनात समस्या निर्माण होतात. चला तर मग जाणून घेऊयात रात्री कपडे धुतले का नाही पाहिजेत. म्हणून ही माहिती शेवटपर्यंत नक्की वाचा.

वास्तुशास्त्रानुसार रात्री कपडे धुतल्याने घरात तणावपूर्ण वातावरण निर्माण होते. कारण रात्री कपडे धुतल्याने त्यात नकारात्मक ऊर्जा येते. जेव्हा आपण सकाळी ती कपडे घालतो, तेव्हा नकारात्मक ऊर्जा आपल्या जीवनावर परिणाम करते. त्यामुळे कामात व्यत्यय येतो. किंवा सतत तणावा खाली राहणे, यांसारख्या बऱ्याच समस्या येतात. घरात नकारात्मक ऊर्जेमुळे सगळेकाही विस्कळीत होऊन जाते.

म्हणून रात्री कपडे धुणे टाळावे. रात्री कपडे धुतल्याने घरातील सुख समृद्धी सुद्धा निघून जाते. वास्तुतज्ञाच्या मते शक्यतो रात्री कपडे धुणे टाळावे. काही कारणास्तव दिवसा वेळ नसेल तर रात्री कपडे धुवावे लागले तर, ते उघड्यावर वाळू घालू नये. अस केल्याने सर्व प्रकारचे लहान जंतू त्यांच्यावर चिकटतात. ज्या मानवी जीवनात आपली मोठी हानी करतात. त्याबरोबरच घरातील सुख-समृद्धीही निघून जाते.

वास्तुशास्त्रानुसार सूर्यास्तानंतर उघड्या आकाशात कपडे धुऊवू नये. रात्रीच्या वेळी कपडे सुकायला वेळ लागतो, त्यामुळे त्यांच्यावर अनेक प्रकारचे जंतू येतात. ते अंगावर झिजतात. त्यामुळे अनेक प्रकारचे आजार ही होऊ शकतात. दिवसा कपडे धुण्याची खूप फायदे आहेत. ते सुद्धा जाणून घेऊयात.

दिवसा कपडे धुऊन वाळल्यामुळे सूर्य प्रकाशामुळे नकारात्मक ऊर्जा निघून जाते. यासोबतच कपड्यांवर असलेले हानिकारक जंतू सुद्धा नष्ट होतात. त्यामुळे कपडे नेहमी दिवसा वाळवावेत. वास्तु नियमानुसार रात्रीच्या वेळी कपडे धुवायचे असेल तरी ते उघड्यावर वाळूवू नयेत. उघड्यावर कपडे वाळवण्याने त्यावर घातक जंतू येतात.

त्यासोबतच घरातील सुख समृद्धी निघून जाते. त्यामुळे रात्री कपडे धुणे टाळावे. वास्तुशास्त्रात कपडे धुण्याबाबत सांगितले आहे की कपडे नेहमी दिवसा सूर्यप्रकाशातच वाळू घालावे. असे केल्याने कपड्यांवर पडलेला सूर्यप्रकाश कपड्यांमधील नकारात्मक ऊर्जा नष्ट करतो. आणि कपडे सकारात्मक ऊर्जेने भरतात. त्याचा थेट परिणाम आपल्या चांगल्या कामांवर होतो.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *