Skip to content

रात्री झोपताना येथे ठेवा एक लवंग सर्व मनोकामना पूर्ण होतील. घरात सुख समृद्धी येईल.

  • by

नमस्कार मित्रांनो

आपल्याला पैशाची समस्या आहे किंवा धनासंबंधी काही समस्या असतील किंवा पैसे टिकत नाही तर एक लवंग रात्री गुपचुप घरात येथे लपवून ठेवा. मग बघा चमत्कार पैसे आपोआप तुमच्याकडे यायला लागेल. तुम्ही याचा विचारही केलेला नसेल एव्हढा प्रचंड पैसा तुम्हाला मिळू लागेल मग आता लक्ष्मी तुमच्याकडे कायम टिकून राहील फक्त एक लवंग तुमच्या सर्व समस्या दूर करेल. 

तुम्ही खूप सारी मेहनत करतात किंवा पैसे कमावण्याचा प्रयत्न करतात. परंतु त्यामध्ये खूप अडचणी येतात. हा उपाय फक्त मेहेनत करणाऱ्या लोकांसाठी आहे फक्त घरात बसून हा उपाय केला तर तुम्हाला याचा परिणाम दिसणार नाही. तुम्हाला कष्ट करावे लागतील तरच या उपायाचा फायदा मिळेल. तुम्ही कष्ट करा कष्टाचे फळ तुम्हाला नक्की मोठ्या प्रमाणात मिळेल.

मित्रांनो लक्ष्मी मातेला आपल्याकडे खेचण्यासाठी आपल्याला एक लवंग घ्यायची आहे. ते कुठेही तुटलेली नसावी पूर्ण असावी आणि तो लवंग आपल्याला देवघरात बसून एक स्वछ लाल रंगाचा कापडात बांधून आपल्याला ठेवायचे आहे. त्या लाल कपड्यात लवंग बांधताना तो लवंग माता लक्ष्मीच च एक स्वरूप आहे अशी धारणा आपल्या मनामध्ये राहुद्या त्यासोबतच “ओम श्री महा लक्षमेय नमो नमः” हा लक्ष्मी मातेच्या मंत्राचा जप कापड बांधताना करायचा आहे.

अस ती गाठ बांधलेला लवंग व कापड आपल्याला तिजोरीत कोणालाही न दिसता ठेवायचा आहे. तिजोरी नसेल तर जेथे आपण आपले दागिने ठेवतो तेथे ठेवा. एक लक्षात असुद्या हा उपाय करताना आपला कितीही जवळचा व्यक्ती असुद्या कोणालाही सांगू नका. 

हा उपाय करताना लक्ष्मीमाते विषयी श्रद्धा असायला पाहिजे व उपयाबद्दल विश्वास असायला पाहिजे. मनात असा विचार ठेवा की, हा उपाय केल्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर खुश होणार आहे. सर्वकाही चांगल होणार आहे. पैसे आपल्या घरात येणार आहे व टिकून राहणार आहे. तर मित्रांनो हा उपाय तुम्ही नक्की करून पाहा याचा फायदा तुम्हाला नक्की जाणवेल. कारण अनेक लोकांना याचा फायदा जाणवला आहे.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *