Skip to content

राहू टाकणार ‘या’ राशीच्या जीवनावर अशुभ प्रभाव, हे उपाय करा. आणि स्वतःचे रक्षण करा.

नमस्कार मित्रांनो.

मंडळी राहू हा आठवा ग्रह आहे ज्याला शरीर नसून फक्त डोके आहे. यामुळेच माणसाच्या डोक्यावर बसून त्याच्या विचारसरणीवर विपरीत परिणाम करणारा आणि जीवनात उलट पालत घडवणारा ग्रह म्हणून याची ओळख आहे. यावर्षी राहू दहा महिने मेष राशीत राहील आणि नंतर मीन राशीत येऊन परिवर्तन करेल.

अशा परिस्थितीत राहू कसे कार्य करतो आणि संक्रमणादरम्यान त्याचा तुमच्यावर कसा परिणाम होईल हे जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे. चला तर मग जाणून घेऊयात राहूचा अशुभ प्रभाव कोणत्या राशीवर होईल आणि यावर उपाय काय.

मित्रांनो ज्योतिष शास्त्रनुसार जर एखाद्या व्यक्तीला घशाच्या वर ते डोक्यापर्यंत एखादा विकार जडला असेल तर राहूचा शुभ प्रभात असल्याचे संकेत आहेत. राहू प्रभावित व्यक्ती मग्न राहते एखाद्या अज्ञात भीतीने त्रस्त असते आणि नकारात्मक विचार पुन्हा पुन्हा डोकावतात. अशा परिस्थितीत चक्कर येणे अपघात होण्याची भीती लोकांमध्ये राहते.

ज्योतिष शास्त्रात राहू ग्रहाचे वाहन मांजर आहे असे वर्णन केले आहे. घरात मांजराचे वारंवार येणे किंवा घरासमोर मांजराची वारंवार बसणे हे देखील राहूच्या प्रभावाची लक्षण आहे. राहुच्या मेष राशीतील संक्रमणादरम्यान वृषभ,कर्क, कन्या,धनु,मकर, मीन या सहा राशींना कठीण प्रसंगांना सामोरे जावे लागते. आरोग्य आणि आर्थिक बाबतीत समस्या सोबतच त्यांना नात्यातही अडचणीला सोमवारी जावे लागेल.

मात्र ऑक्टोंबर नंतर परिस्थिती बदलेल. ऑक्टोंबर मध्ये राहू जेव्हा मीन राशि मध्ये प्रवेश करेल तेव्हा मेष, मिथुन, सिंह वृश्चिक आणि कुंभ राशीला राहू त्रास देईल. ज्या राशींवर राहूचा अशुभ प्रभाव आहे.त्या राशींची हे उपाय आवश्यक केले पाहिजेत. यामुळे राहू शांत होईल. राहुला शांत करण्यासाठी गोमेद धारण करावे त्यासोबतच राहूच्या “ओम राम राहावे नमः” या मंत्राचा किमान १०८ वेळा जप करावा.

घरात फक्त आणि फक्त चंदनाच्या अगरबत्तीचा वापर करावा. यासोबतच चंदनाचे साबण चंदनाचा सुगंध वापरावा आणि स्वच्छतेची काळजी घ्यावी. सोमवारी किंवा शनिवारी शिवलिंगावर सव्वा किलो मुळा अर्पण करा. भगवान शंकराला मुळा अर्पण करण्यापूर्वी तो मुळा रात्रभर उशीवर ठेवा आणि नंतर सकाळी दान करा.

राहूचा प्रतिकूल प्रभाव दूर करण्यासाठी कुष्ठरोगी व्यक्तीला पैसे किंवा अन्नदान करा. रात्रीच्या वेळी स्वयंपाक घरात गोष्टी भांडी ठेवू नका. घराच्या खिडक्या आणि दाराचे काच तुटले असतील तर ते बदलून घ्या. लॉटरी आणि इतर चुकीच्या सवयी पासून दूर राहा किंवा झटपट श्रीमंत होण्यासाठी मेहनत करा कारण राहू तुम्हाला श्रीमंत बनवणे ऐवजी गरीब बनवू शकतो.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *