रोज रात्री झोपण्यापूर्वी जपा हा मंत्र , संकटे दूर निघून जातील

  • by

नमस्कार मित्रांनो.

आज मी तुम्हाला असा एक गुप्त हनुमान मंत्र सांगणार आहे. ज्या मंत्राला सर्व मंत्रामध्ये महान व हनुमानाला प्रसन्न करणारा मंत्र म्हंटलेले आहे. हा मंत्र आपल्याला फक्त रात्री झोपण्याच्या वेळी आपल्याला सांगायचा आहे.

आणि या मंत्राचा प्रभाव इतका जबरदस्त आहे की जर या मंत्राचा उच्चार व्यवस्थित केला गेला. तर आपल्याला कोणालाही आपल्या मुठीत करता येते.या मंत्रात त्या सर्व शक्ती साठवलेल्या आहेत. ज्या हनुमानानकडे होत्या.

हनुमानानकडे अष्ट्सिद्दी होत्या व नवू विधींचे दाता होते. त्यांच्या कडे इतके अचाट सामर्थ्य होते. की त्याद्वारे ते आपल्या शरीराला सूक्ष्म रूप देत असे.जे सामर्थ्य त्यांच्याकडे होते. ते सर्व सामर्थ्य या मंत्रात एकवटलेले आहे. तुम्ही कितीही मोठ्या संकटात असाल.

 आर्थिक समस्येने ग्रसित असाल. आजारपण मानसिक टेन्शन नोकरी व्यवसायात बाधा. अशा प्रत्येक समस्येचा अंत आहे हा मंत्र इतका प्रभावशाली आहे की लगेचच याचे परिणाम बघायला मिळतील.

या मंत्राचा जप तुम्हाला हनुमानानचा वार म्हणजेच मंगळवारी करायचा आहे.आणि या मंत्राची जपाची वेळ म्हणून रात्री 11 ते 12. कारण या वेळी सगळीकडेच शांतता असते. आणि आपण अशा वातावरणातच भगवंतांचे नामस्मरण करू शकतो.

यासाठी मंगळवारी सकाळी स्नान झाल्यानंतर हनुमानानच्या मंदिरात जावे व दर्शन करून यावे. त्यानंतर दिवसभर मनातल्या मनात हनुमानानचे स्मरण करावे.मग रात्री 11 वाजता घरात एका शांत जागी जेथे आपल्याला कोणी डिस्टर्ब करणार नाही. अशा ठिकाणी आसन घेऊन आसनावर बसावे.

जर आल्याकडे हनुमानानची मूर्ती असेल तर समोर ठेवावी. किंवा फोटो ठेवावा. 5 मिनिट धूप लावून समोर ठेवावा. मग डोळे बंद करून द्यान मुद्रेत बसावे. व हनुमानानचे मनातल्या मनात स्मरण करावे. 

आणि असा विचार करावा की हनुमान आपल्या समोर आहेत. आणि जेव्हा आपल्याला असे वाटू लागेल की साक्षात हनुमानानच्या समोर बसलो आहोत. त्यावेळी मंत्राचा जप करण्यास सुरूवात करावी.

आणि तो मंत्र आहे. “हनुमान जाग कीलकरी मार तू हुंकारे राम काज सवारे ओढ सिंदुर सितामैय्या करू प्रहरी राम द्वारे मै बुलावू तू अब आ राम गीत तू गाता आ नही आहे तो हनुमाना श्री रामजी ओर सिता मैय्या की दुहाई शब्दसाचा पिंड काचा फुरो मंत्र ईश्वरी वाचा”

 हा मंत्र तुम्हाला ध्यानात बसलेले असताना म्हणायचा आहे. यासाठी एक दीवस अगोदर हा मंत्र पाठ करुन घ्यावा. फक्त एकदाच या मंत्राचा उच्चार केला तरीही तुम्हाला याचा चमत्कार बघायला मिळेल. परंतू त्यासाठी तुम्हाला हा मंत्र व्यवस्थित पाठ करावा लागेल. व डोळे मिटूनच मंत्र तुम्हाला सांगायचा आहे.

संपूर्ण श्रद्धाभावाणे व मनोभावे जर या मंत्राचा न चुकता व्यवस्थित पणे उच्चार केला तर फक्त एकदाच केलेल्या मंत्राच्या उच्चाराने तुमच्या सर्व कष्ट, बाधा, अडचणी, व संकटांचा नाश होईल.

मंडळी कोणत्याही प्रका-रची अंध श्रद्धा पसर-वणे हा मराठी टाइम्सचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पो-हच-वले जा-तात.

मराठी टाइम्स कोण-त्याही प्रका-रच्या अंध श्रद्धेला खत-पाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहि-ती सा-ठी आहेत. त्यां-चा वा-पर अंधश्रद्धा म्हणून करू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.