Skip to content

लक्ष्मी दारातूनच परत जाईल घराच्या प्रवेशद्वारा समोर नसाव्यात या ३ गोष्टी. तुम्ही तर नाही ना ठेवत या गोष्टी दारासमोर.

नमस्कार मित्रांनो.

कठोर मेहनत आणि अथक प्रयत्न करूनही हातात पैसा टिकत नाही अशी अनेकांची भावना असते. अनेकांकडे नेहमी पैशाची कमतरता असलेली पाहायला मिळते. काही व्यक्ती सतत काही ना काही करण्यात व्यस्त असतात. तरीही अपेक्षित यश आणि प्रगती होताना दिसत नाही. असं अनेकांचे मत असत. गरजेपेक्षाही खर्च अनेक होताना दिसतात. याचा अर्थ लक्ष्मी देवी नाराज आहे.

त्यामुळे हाती आलेला पैसा टिकत नाही आणि त्यामुळे सतत नुकसान होत असतं असं समजावं तर चला जाणून घेऊया की घराच्या प्रवेशद्वारा वर कोणत्या तीन गोष्टी नसाव्यात. काही शास्त्रांमध्ये याबद्दल सविस्तर विवेचन केल्याचं आढळून येतं घरात कुटुंबात काही गोष्टी आपल्या हातून घडत असतात. या चुकांमुळे लक्ष्मी देवीची अवकृपा आपल्यावर होत असते.

काही चुका आपल्याकडून अनावधानाने होत असतात. वास्तुशास्त्रातही या संबंधित काही उल्लेख असल्याचं पाहायला मिळतं. तर घरातील छोट्या वाटणाऱ्या गोष्टींमुळे लक्ष्मी देवीची अवकृपा होऊ शकते. असं वास्तुशास्त्रात सांगण्यात येतं. या गोष्टी टाळल्या जाव्यात या चुकां टाळल्या जाव्यात. तर लक्ष्मी देवीची नाराजगी पत्करली जाणार नाही.

लक्ष्मी देवीच्या कृपेने धनधान्य, समृद्धी, ऐश्वर्य याची कमतरता ही राहणार नाही. तर आपल्या घरात लक्ष्मी देवीचा वास कायम राहील. असं शास्त्र सांगतो. चला तर मग जाणून घेऊयात त्या कोणत्या चुका आहेत ज्या इथून पुढे टाळल्या पाहिजेत. घराची स्वच्छता ही प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने करत असतो.

स्वच्छ आणि नीट नीट के घर सकारात्मक ऊर्जा प्रदान करत असते. मात्र स्वच्छता केल्यानंतरचा कचरा भंगार एकत्र करून घराच्या गच्चीवर ठेवू नये. असं करणं अशुभ मानला जातो. वास्तुशास्त्रानुसार घराच्या गच्चीवर कचरा एकत्र करून ठेवला असल्यास धनसंबंधीच्या समस्या वारंवार उद्भवू शकतात. त्यामुळे मानसिक ताण वाढू शकतो. कचरा जमा झाल्याने तेथे अस्वच्छता निर्माण होऊन पावसाचे पाणी साठत. अशा अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो.

त्याचा परिणाम आरोग्यावरही होतो. तर अशा गोष्टी लक्ष्मी देवीलाही अजिबात पसंत नाहीत. असं सांगितलं जातं त्यामुळे स्वच्छता नेहमी ठेवावी. जर तुमच्याकडे लक्ष्मी देवीचा फोटो असेल तर तो कधीही घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर लावू नये. वास्तुशास्त्रानुसार अशा घरांमध्ये लक्ष्मी देवीचा वास दीर्घकाळ राहत नाही. किंवा ती घरात प्रवेश करत नाही. आणि देवी लक्ष्मी दारातूनच परत जाते.

त्यामुळे तुम्हाला आर्थिक आघाडीवर समस्या निर्माण होऊ शकतात. कारण देवी लक्ष्मीचे स्थान नेहमी घरात असतं. आणि तिने कायम स्थान मांडावा सर्वांनाच वाटत असतं. म्हणून लक्षात असू द्या की फॅशन म्हणून किंवा घराला शोभा यावी म्हणून घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर लक्ष्मी देवीचा फोटो लावू नये. तर काही जणांना घरी आल्यावर पादत्राणे म्हणजेच चपला बूट बाजूला टाकण्याची सवय असते मात्र लक्ष्मी देवीला असा व्यवस्थितपणा अजिबात आवडत नाही.

अस सांगितल जात. वास्तुशास्त्रानुसार पादत्राणे म्हणजेच चपला बूट नेहमी जागच्या जागी ठेवावे. बाहेरून घरात आल्यानंतर घराच्या प्रवेशद्वारासमोर कधीही चपला बूट काढू नयेत. तेही अशुभ मानलं जात. धनसंबंधी समस्या वृद्धिंगत होऊ शकतात. पाणी हेच जीवन आहे. मी म्हटल जात अनेक कुटुंबामध्ये असं चित्र पाहायला मिळतं की घरातील नळ की सदा ठिपकत असतात.

काळातून होणारी पाणी गळती ही अत्यंत शुभ मानले जाते. पाण्याची सतत होणारी जी गळती आहे. ही एक प्रकारे अभि शाप मानला जातो. या अशा प्रकाराने ही लक्ष्मी देवी नाराज होते. आणि वास्तुशास्त्रानुसार ही बाब अत्यंत चुकीची मांडली गेली आहे.

म्हणून ज्या घरात पाणी वाया जातात तेथे पैसा अजिबात टिकत नाही. या उलट घराच्या मुख्य द्वारावर पहाटेच्या वेळी जर पाण्याचा घडा भरलेला असेल तर त्या घरात लक्ष्मी देवी निसंकोच प्रवेश करत असते. असेही मानलं जातं. तर मंडळी तुमच्याही लक्षात अशी कुठली काम असतील जी टाळल्यास लक्ष्मीची कृपा होईल.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *