Skip to content

विवाहित महिलांनी नवरात्रीमध्ये या दिवशी भरावी सुवासिनीची ओटी…!

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो विवाहित महिलांनी नवरात्रीमध्ये या दिवशी भरावी सुहासिनींची ओटी पतीचे आयुष्य वाढेल. सौभाग्य लाभेल मित्रांनो विवाहित महिलांसाठी नवरात्रीमध्ये खास दिवस असतात. त्या दिवसांमध्ये देवीची ओटी भरावी. देवीची ओटी भरण्यास सोबतच महिलांनी इतर स्त्रियांची देखील ओटी भरायची असते.

विवाहित महिलांची छोटी भरायची असते आणि मग ते आपल्या घरातली असेल महिला किंवा बाहेरून तुम्ही महिलांना घरी बोलवायच आणि त्यांच्या पाहुणचार करायचा आणि त्यांची ओटी भरायची. मग महिला एक सुद्धा असली तरी चालत अस नाही की पाच पाहिजे अकरा पाहिजे की पाहिजे असे नाही एक महिला जरी असली फक्त विवाहित महिला हवी आणि विवाहित महिलेने त्या विवाहित महिलेची ओटी भरायची आहे.

तर तुम्ही ही ओटी अष्टमीच्या दिवशी भरायचे आहे. नवरात्रीमध्ये अष्टमीच्या दिवशी तुम्ही ही ओटी भरायचे आहे.
अष्टमीच्या दिवशी सुवासिनी महिलांची ओटी भरू शकतात. एका महिन्याची भरली तरी चालते एकापेक्षा जास्त महिलांची तुम्हाला ओटी भरायची असेल तरी तुम्ही ती ओटी भरू शकतात. ओटी तर सगळ्यांनाच माहित आहे की कशी भरतात. पण ओटी मध्ये काय काय साहित्य तुम्ही देऊ शकतात त्याबद्दल आपण जाणून घेऊया.

तर मित्रांनो ओटीमध्ये बहुतेक लोक साडी सुद्धा देतात पण प्रश्न लोकांना साडी देणे शक्य नसते. तर तुम्ही ब्लाऊज पीस देऊ शकतात आणि तेही शक्य नसेल तर फक्त गहू किंवा तांदुळाने ओटी भरायची आणि ओटी मध्ये फक्त अकरा रुपये दक्षिणा द्यायच्या आणि एखादी फळ केली किंवा सफरचंद किंवा इतर कोणत्याही फळ तुम्ही देऊ शकता. साडी ब्लाउज पीस देण्याची सुद्धा गरज नसते. जर तुम्हाला द्यायची इच्छाच असेल तर तुम्ही साडी किंवा ब्लाऊज पीस देऊ शकतात.

आणि तुम्हाला देणे शक्य नसेल तर तुम्ही ओटी मध्ये फक्त गहू किंवा तांदूळ टाका ₹ ११ दक्षिणा टाका आणि एखादी फळ केळी सुद्धा दिली तरी चालते आणि त्या महिलेचा आशीर्वाद घ्यायचा आहे. कारण अस समजायच की तुम्ही देवीची छोटी भरत आहात आणि घरी बोलावून ती होती तुम्हाला भरायची आहे आणि घरातच तुमच्या घरातच ओटी सुवासिनी महिला असेल तर तुम्ही त्यांची सुद्धा ओटी भरली तरी चालते. एका महिलेला बोलून अष्टमीच्या दिवशी तुम्ही अशी ओटी नक्की भरा.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *