Skip to content

वृश्चिक राशी २३ सप्टेंबर मनोकामना होतील पूर्ण भाग्योदयाचे संकेत. सर्वकाही मनासारखे होणार.

  • by

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो २३ सप्टेंबर पासून पुढे येणारा काळ वृश्चिक राशीसाठी विशेष लाभकारी ठरणार आहे. मित्रांनो आज मध्य रात्री नंतर भाद्रपद कृष्ण पक्ष मघा नक्षत्र दिनांक २३ सप्टेंबर रोज शुक्रवार लागत आहे. शुक्रवार माता लक्ष्मीचा दिवस असून अतिशय पवित्र आणि पावन दिवस मानला जातो. मित्रांनो माता लक्ष्मी ही सुख सौभाग्य आणि धनसंपन्नतेची देवी मानली जाते. 

माता लक्ष्मीचा आशीर्वाद जेव्हा भक्ताच्या जीवनावर बरसतो तेव्हा भक्ताची झोळी भरल्याशिवाय राहत नाही. उद्याच्या शुक्रवारपासून म्हणजे २३ सप्टेंबर पासून असाच काहीसा सकारात्मक अनुभव वृश्चिक राशीच्या जीवनामध्ये येण्याचे संकेत आहेत. २३ सप्टेंबर पासून पुढे येणारा काळ आपल्या जीवनामध्ये सुख-समृद्धी आणि आनंदाची भरभराट घेऊन येणार आहे. आता प्रगतीला वेळ लागणार नाही. 

माता लक्ष्मीची विशेष कृपा आपल्या राशीवर बरसणार आहे. वृश्चिक राशीच्या जीवनावर माता लक्ष्मीची विशेष कृपा बरसणार आहे. आपल्या जीवनातील आर्थिक परेशानी आता दूर होणार असून पैशांची आवक वाढणार आहे. उद्योग व्यापारामध्ये भरपूर प्रमाणात नफा प्राप्त करण्यामध्ये सफल ठरणार आहात. आपल्या मनाला आवडणारी कामे आता या काळामध्ये आपल्याला करावयास मिळणार आहेत. 

आपले आवडते काम मिळाल्यामुळे आपल्या उत्साहामध्ये आणखीनच वाढ होईल. आणि त्यामुळे कामे देखील यशस्वीरित्या पूर्ण होणार आहेत. कार्यक्षेत्रात नव्या प्रगतीला सुरुवात होणार आहे. या काळामध्ये आपल्या महत्त्वकांक्षा देखील पूर्ण होणार आहेत. नव्या ध्येय प्राप्तीच्या दिशेने जीवनाचा प्रवास सुरू होणार आहे. अध्यात्मिक सुखाची प्राप्ती या काळामध्ये आपल्याला होऊ शकते. 

नवा उद्योग व्यवसाय उभारण्याचे आपले स्वप्न साकार होऊ शकते. करिअरमध्ये एखादी नवी योजना बनवणार आहात आणि ती साकार करून दाखवणार आहात. या काळामध्ये प्रत्येक शुक्रवारी माता लक्ष्मीची पूजा आरती करून माता लक्ष्मीला पिवळ्या रंगाची फुले वाहने आपल्यासाठी शुभ फलदायी ठरू शकते. आता इथून पुढे जीवनाला एक सकारात्मक दिशा प्राप्त होणार आहे. 

उद्योग व्यापारातून मोठा नफा आपल्याला प्राप्त होऊ शकतो. व्यवसायातून आर्थिक आवक समाधानकारक असेल. संतती विषयक आनंदाची बातमी आपल्या कानावर होऊ शकते. आता इथून पुढे एका नव्या प्रगतीला सुरुवात होणार आहे‌ नव्या प्रेरणेने प्रेरित होऊन नवीन कामाची सुरुवात करणार आहात. त्यामुळे आपल्या उत्साहामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ दिसून येईल. 

आपल्या आत्मविश्वासांमध्ये मोठी वाढ होणार आहे. मनाला सतवणारी चिंता आता दूर होईल. मानसिक ताणतणाव दूर होणार असून मन आनंदी आणि प्रसन्न होणार आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्या लोकांना एखादी चांगली नोकरी मिळू शकते. खासगी अथवा सरकारी क्षेत्रामध्ये नोकरी मिळण्याचे योग आहेत. आपल्या कामांमध्ये येणाऱ्या अडचणी आता दूर होतील. 

सरकारी कामे देखील व्यवस्थितरित्या पूर्ण होणार आहेत. जीवनामध्ये वारंवार येणाऱ्या पैशाच्या अडचणी आता दूर होतील. आर्थिक सुख समृद्धीमध्ये भरभराट होणार आहे. कौटुंबिक जीवनामध्ये सुख समृद्धी आनंद आणि धन धान्याची भरभराट होण्याची संकेत आहेत. आपल्या जीवनातील आर्थिक तंगी आता समाप्त होणार आहे. 

उद्योग व्यापार कार्यक्षेत्र करियर अशा अनेक क्षेत्रांमध्ये आपल्या जीवनाला सकारात्मक कलाटणी प्राप्त होणार आहे‌. जीवनाला नवी दिशा आता प्राप्त होईल. व्यापारात मोठे यश आपल्या पदरी पडू शकते. करिअरच्या दृष्टीने देखील एखाद्या नव्या कामाची सुरुवात करू शकता. करिअरमध्ये एखादी नवीन योजना राबवू शकता. त्यामुळे आपल्या उत्साहामध्ये आणखीनच वाढ होणार आहे. माता लक्ष्मीची विशेष कृपा आपल्या राशीवर बरसणार आहे.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *