Skip to content

वृश्चिक रास वर्ष २०२४ कसे? या गोष्टी तुमच्या आयुष्यात १००% घडणार म्हणजे घडणारच.

नमस्कार मित्रांनो.

वृश्चिक राशीच्या लोकांना वर्ष २०२४ मध्ये धनलाभ होणार आहे का? अविवाहितांचे लग्न जमणारेत का कुठे बाहेरगावी जाण्याचे प्रवास योग आहेत का आणखीन काही आनंदायी घटना, वृश्चिक राशीच्या जीवनामध्ये २०२४ मध्ये घडणार आहेत का मंडळी वृश्चिक रास या राशीचा स्वामी आहे मंगळ त्यामुळे या व्यक्तींचा स्वभाव तापट असतो हे वेगळ सांगायला नकोच. जरी या व्यक्ती प्रचंड कष्टाळू आणि मेहनती असल्या तरी सुद्धा राग आला की सगळ उधळून टाकणारे असतात.

वृश्चिक राशीच्या लोकांमध्ये म ती स्त्री असू द्या पुरुष असू द्या लढवय्येपणा पाहायला मिळतो. जिथे लढायचं काम आहे जिथे संघर्ष करायचा आहे जिथे वाद-विवाद करायचे इथे या राशीला तुम्ही बोलू शकतात. या राशी त्यांच काम उत्तम करतील. म्हणून तर वृश्चिक राशीच्या लोकांना पोलीस भरती किंवा मिल्ट्री मध्ये जायला सांगितल जात.वृश्चिक राशीचे लोक अत्यंत चाणाक्ष असतात.

त्यांना त्यांच्या आजूबाजूला काय घडतंय याच्यावर त्यांचा अगदी बारीक लक्ष असतात. इतकंच काय शत्रूवर सुद्धा अगदी बारीक लक्ष ठेवून असतात. आणि यांच्याशी शत्रुत्व सगळ्यांना महागात पडत. पण वृश्चिक राशीच्या लोकांनी स्वतःमध्ये असणाऱ्या या काही गुणांचा उपयोग सकारात्मक रित्या करायला हवा. इतरांचं नुकसान करण्यापेक्षा आपल्या गुणांनी आपली प्रगती कशी होईल यावर लक्ष केंद्रित करायला हव.

चला बघूया २०२४ मध्ये वृश्चिक राशीच्या जीवनात काय घडणार आहे. सुरुवात करूया वृश्चिक राशीच्या नोकरी आणि करिअर बद्दल बोलत २०२४ मध्ये करिअर आणि नोकरीमध्ये वृश्चिक राशीला स्थिरता पाहायला मिळेल. वर्षभर सकारात्मक परिणाम मिळतील.नोकरी बदल झाला तरी त्याचाही फायदा होईल तुमचे शत्रू तुमचे नुकसान करू शकणार नाहीत. तस तर ते कधीच करू शकत कारण तुम्ही नेहमीच शत्रूवर भारी पडता. एप्रिल मध्ये पदोन्नतीची शक्यता आहे.

आता बघूया जे विद्यार्थी आहेत किंवा जे स्पर्धा परीक्षा देताय शिक्षण घेतात त्यांच्यासाठी हे वर्ष कसा असणार आहे. तर विद्यार्थ्यांना संमिश्र परिणाम २०२४ मध्ये बघायला मिळतील. संमिश्र परिणाम म्हणजे काय हो तर त्यांच्या शिक्षणात काही अडचणी येतील परीक्षेत त्यांना अस्वस्थता जाणवेल. मात्र बुद्धिमत्ता शिक्षण असल्यामुळे तुम्ही तुमची परीक्षा निभावण्यात तुम्हाला फक्त स्मरणशक्ती वाढवण्यावर द्याचा आहे. मेहनत करायची आहे आणि मग तुम्हाला यशस्वी होण्यापासून कोणीही अडवू शकत नाही.

स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर तुम्हाला सूर्य आणि गुरूसाठी उपाय करावे लागतील. उपाय काय करायचे या माहितीच्या शेवटी सांगते. आता बघूया व्यवसायिक आहे त्यांच्यासाठी कस जाणार आहे २०२४ हे वर्ष व्यवसायात निश्चित त्यांना यावर्षी यश मिळणार आहे. खास करून जर तुम्ही बांधकाम क्षेत्रात व शैक्षणिक क्षेत्रात किंवा आयटी क्षेत्रामध्ये काम करत असाल तर तुम्हाला फायदा होताना बघायला मिळेल.

तुम्हाला गुंतवणूक मात्र विचारपूर्वक करावी लागेल. तुमचा व्यवसाय विस्तार आहे तुम्हाला पूर्वीपेक्षा जास्त नफा या वर्षी नक्कीच मिळेल.तुम्हाला तुमच्या कर्मचाऱ्यांच्या आरोग्याकडेही लक्ष द्यावे लागेल. आता बघूया कौटुंबिक जीवन कसा असेल. रोमान्स च्या बाबतीत बोलायच झाल तर जरा चढ उतार बघायला मिळतील. वर्षाचा मधला काय तुमच्यासाठी चांगला जाईल आणि हो लग्नाची शक्यता आहे बर का म्हणजे अविवाहित आहेत त्यांच्या लग्नाचे योगदान आहेत.

त्यामुळे अगदी जोर लावून स्थळ बघा. कुटुंबामध्ये सुसंवाद राहील आईच्या तब्येतीची मात्र काळजी तुम्हाला घ्यावी लागेल.तुम्हाला तुमच्या मुलांची सुद्धा काळजी घ्यावी लागेल. आरोग्याच्या दृष्टीने विचार करतात पचनसंस्थेची संबंधित समस्या तुम्हाला या वर्षांमध्ये जाणवू शकतात. अर्थात मार्चमध्ये तुम्हाला तुमच्या आजारापासून आरामही मिळेल. परंतु सावध राहण्याची गरज आहे कारण रक्ताशी संबंधित आजार यावर्षी होऊ शकतात असे योग आहेत.

पण तुम्ही काळजी घेतल्यास तुमचा आरोग्य चांगल राहिल. आर्थिक स्थितीचा विचार केला तर आर्थिक लाभ २०२४ मध्ये वृश्चिक राशीच्या लोकांना निश्चितच मिळणार आहेत. वर्षाच्या सुरुवातीलाच आर्थिक लाभ होताना दिसणार आहे. इतकाच नाही तर तुमची आर्थिक स्थिती सुद्धा एकूणच २०२४ मध्ये मजबूत होणारे आर्थिक दृष्टिकोनातून हे वर्ष तुम्हाला चांगले जाणार आहे.

जर तुम्ही स्वतःच्या आणि कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घेतली आणि वाहन चालवताना काळजी घेतली तर तुमच आर्थिक नुकसान वाचू शकतो. म्हणजे पैसा खर्च होणार असेल तर तो कुठे होणार आहे तर आरोग्यावर होण्याची शक्यता आहे किंवा वाहन चालवताना जर काही घटना घडली तर तिथे खर्च होण्याची शक्यता आहे. एवढी काळजी तुम्हाला घ्यायची आहे.

उपाय:- १) वाहत्या पाण्यामध्ये तुम्हाला बार्ली टाकायचे आहे. त्यामुळे राहू चा वाईट प्रभाव कमी होईल. २) त्याचबरोबर मी मघाशी म्हटल तस विद्यार्थ्यांनी सकाळी सूर्योदयाच्या वेळी उठायच आहे आंघोळ करायची आहे आणि सूर्याला तांब्याच्या कलशा मधून जल अर्पण करायचा आहे या उपायाने तुम्हाला आत्मविश्वास मिळेल आणि तुम्ही तुमच्या परीक्षा चांगल्या प्रकारे देऊ शकाल. हा उपाय इतर मोठी लोक सुद्धा करू शकता आत्मविश्वासाची कमतरता जाणवते ते सूर्यनमस्कार सकाळी करू शकतात सूर्याला अर्घ्य अर्पण करू शकतात.

३) सलग अकरा शनिवार तुम्हाला सफाई कामगारांना दान द्यायचा आहे. मग ते दान कोणत्याही प्रकारचा सुद्धा नद्या नसेल तर नसेल फक्त चांगल्या वस्तूंच दान करायचा आहे.
४) मंगळाचा अशुभ प्रभाव टाळण्यासाठी मंगळवारी हनुमान मंदिरामध्ये गुळ हरभरा आणि मसूर दान करायचे आहे.

यापैकी कुठलाही एक उपाय तुम्ही केला तरी चालेल २०२४ मध्ये तुम्हाला लागणारे क्रमांक आहेत सहा आणि नऊ त्याचबरोबर लाभणाऱ्या तारखा आहेत ६, १५, १८,२४ आणि २७ काही महत्त्वाची काम करायची झाल्यास या तारखांना करावी लाभ निश्चित होईल. महिन्याची पाचवी आणि चौथी तारीख मात्र टाळावी अर्थात चार आणि पाच तारीख मात्र टाळावी. त्याचबरोबर यावर्षी साठी तुम्हाला लाभणारा रंग असणारे केशरी आणि पिवळा निळा आणि काळा रंग मात्र टाळायचा आहे. आता तीन गोष्टी आहेत.

ज्या तुम्ही २०२४ मध्ये अजिबात करू नका. त्यापैकी पहिली गोष्ट म्हणजे कोणत्याही प्रकारची पैज कोणाशी लावू नका. सगळ्यात महत्वाच तुमच्या पत्नीचा अपमान करू नका. तुम्हाला तुमच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. या गोष्टी जर तुम्ही पाहिल्यात तर २०२४ हे वर्ष तसं वृश्चिक राशीसाठी चांगलच जाणार आहे अस म्हणाव लागेल. आणखीन काही महत्वाच्या गोष्टी म्हणजे वृश्चिक राशीची लोक त्यांच्या कामामध्ये एकदम परफेक्ट असतात. आणि हेच परफेक्शन ते समोरच्याकडनं अपेक्षा करतात. पण अस प्रत्येक वेळी होत नाही. समोरच्याची बाजू असते तीही समजून घ्यायला हवी.

त्याचबरोबर वृश्चिक राशीच्या लोकांच्या मानपान्याच्या कल्पना या प्रचंड वेगळ्या असतात. थोड्या थोड्या गोष्टी मध्ये त्यांचा इगो दुखावला जातो. पण वृश्चिक राशीच्या लोकांनी आजूबाजूच्या कुटुंबातल्या लोकांना समजून घेताना त्यांची ही एक बाजू असते हे लक्षात घ्यायला हव. या काही गोष्टींचा पालन केल तर वृश्चिक रास आयुष्यामध्ये भरपूर प्रगती करू शकते.

फक्त आपल्याकड कळत नकळत कोणी दुखावले जात नाही ना याची काळजी मात्र वृश्चिक राशीच्या लोकांनी घ्यायचे आहे. कारण कळत नकळत हे अनेक लोकांना दुखावत असतात. आणि त्यामुळेही वाईट परिणाम त्यांना पुढे जाऊन त्याचे भोगायला लागतात. तुमच्याकडे असणाऱ्या चांगल्या बुद्धिमत्तेचा तुम्ही स्वतःसाठी वापर करा स्वतःच्या प्रगतीवर स्वतःच्या कुटुंबाच्या प्रगतीवर लक्ष केंद्रित करा. सगळी नकारात्मकता बाजूला सारा आणि सकारात्मकतेने पुढे जा. वर्ष तुमचाच आहे.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *