Skip to content

शनीची महिमा अपरंपार आहे उद्याच्या शनिवारपासून पुढील ११ वर्ष राजा सारखे जीवन जगतील या ६ राशींचे लोक.

नमस्कार मित्रांनो.

शनीची महिमा अपरंपार आहे उद्याच्या शनिवारपासून पुढील अकरा वर्ष राजासारखे जीवन जगतील या राशींचे लोक. मित्रांनो आपल्या जीवनामध्ये कितीही वाईट व नकारात्मक ग्रहदशा चालू असू द्यात आपल्या जीवनामध्ये कितीही अशुभ काळ किंवा अशुभ परिस्थिती निर्माण होऊ द्या जेव्हा शनीचा आशीर्वाद प्राप्त होतो तेव्हा प्रत्येक परिस्थितीमध्ये परिवर्तन घडवून येण्यासाठी वेळ लागत नाही.

मित्रांनो परिवर्तन हा निसर्गाचा नियम असल्यामुळे आपल्या जीवनामध्ये सध्या कितीही अवघड परिस्थिती निर्माण झाली असली तरी त्या परिस्थितीमध्ये परिवर्तन घडवून येण्यासाठी वेळ लागत नाही. आणि जर ग्रहण क्षेत्रांची अनुकूल स्थिती असली आणि शनीचा आशीर्वाद व्यक्तीच्या पाठीशी असला तर भाग्य बदलायला वेळ लागत नाही.

नशीब पालटण्यासाठी वेळ लागत नाही. उद्याच्या शनिवारपासून असाच काहीसा सुखद अनुभव या राशींच्या जीवनामध्ये येणार आहे. भगवान शनीच्या कृपेमुळे आपल्या जीवनामध्ये मोठ्या प्रगतीला सुरुवात होणार आहे. आतापर्यंत आपल्या जीवनामध्ये जी काही नकारात्मक स्थिती चालू होती ती आता पूर्णपणे बदलणार आहे. अतिशय अनुकूल काळ आपल्या वाटेला येणार आहे.

हा काळ आपल्या जीवनाला नवी कराटणी देणारा काळ ठरू शकेल. व्यापार आणि कार्यक्षेत्राच्या दृष्टीने अनुकूल प्रगती आपल्या जीवनामध्ये घडून येणार आहे. जीवनातील ज्या क्षेत्रामध्ये आपल्याला अपयश येत होते त्या क्षेत्रामध्ये आता यशप्राप्तीला सुरुवात होणार आहे. ग्रह नक्षत्र आपल्यासाठी विशेष अनुकूल बनत आहे सोबतच शनीचा आशीर्वाद देखील आपल्या पाठीशी राहणार आहे त्यामुळे जीवनातील नकारात्मक परिस्थिती आता पूर्णपणे बदलणार आहे.

आज मध्यरात्रीपासून मार्गशीर्ष शुक्लपक्ष आदरा नक्षत्र दिनांक १० डिसेंबर रोजी शनिवार लागत आहे. शनिवार हा भगवान शनि देवांचा दिवस असून ह्या दिवशी शनीला प्रसन्न करण्यासाठी अनेक उपाय केले जातात. शनि ज्या राशीवर प्रसन्न होतात त्या तेव्हा राशींच्या जातकांचा भाग्य घडून येण्यासाठी वेळ लागत नाही. मित्रांनो शनीला अनेक लोक अशुभ समजतात अनेक लोक क्रूर समजतात पण असे नाही भगवान शनि फक्त हे फक्त कर्मफलदाता आहेत.

त्यामुळे ते फक्त कर्मफलाचे फळ व्यक्तीला देत असतात. म्हणून जीवनामध्ये जर आपल्याला शनीचा आशीर्वाद प्राप्त करायचा असेल तर कर्म चांगले ठेवा. जेवढी चांगली सुंदर आपली कर्म असतील तेवढी सुंदर फळ आपल्याला प्राप्त होतील. शनि चा आशीर्वाद मिळवण्यासाठी शनिवारी भगवान शनि देवाची उपासना करणे लाभकारी मानले जाते. या दिवशी शनी मंत्राचा जप करणे किंवा शनि चालीसा पाठ करणे खूप शुभ मानले जाते.

किंवा या दिवशी भगवान शनि देवाला मोहरीचे तेल उडीद अर्पण करणे शुभ मानले जाते असे केल्याने व्यक्तीच्या जीवनावर प्रसन्न होतात. आणि जीवनामध्ये चालू असलेली वाईट परिस्थिती बदलण्यासाठी वेळ लागत नाही. उद्याच्या शनिवारपासून असाच काहीसा सकारात्मक अनुभव राशींच्या जीवनामध्ये येण्याचे संकेत आहेत.

शनीची विशेष कृपा आता या राशींच्या जीवनावर बरसणार आहे. यांच्या जीवनातील नकारात्मक ग्रहदशा आता पूर्णपणे समाप्त होणार आहे. आपण आपल्या जीवनात केलेल्या चांगल्या कर्माचे फळ आता आपल्याला प्राप्त होणार आहे. हा काळ आपल्या प्रगतीचा काळ येणार आहे. चला पाहूयात कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी.

१) वृषभ रास- वृषभ राशीच्या जीवनावर शनीची विशेष कृपा बरसणार आहे. शनि महाराज आपल्या राशीवर विशेष प्रसन्न होणार आहेत. आता जीवनामध्ये अतिशय सुंदर प्रगतीला सुरुवात होणार आहे. मित्रांनो मागील काळ आपल्यासाठी बराच नकारात्मक होता मागील काळामध्ये ग्रहण क्षेत्रांची अनुकूलता नसल्यामुळे आपल्याला बऱ्याच अडचणींचा सामना देखील करावा लागला.

मागील काळामध्ये परिस्थिती आपल्यासाठी थोडीशी नकारात्मक होती पण मागील काळात काही संधी देखील आपल्याकडे चालून आल्या होत्या पण त्या संधी संधीचा आपल्याला हवा तसा लाभ प्राप्त करून घेता आला नाही. पण आता इथून पुढे प्रगतीच्या अनेक संधी आपल्याला आपल्या जीवनात येणार आहेत.

त्यामुळे इथून पुढे आलेल्या संधी पासून आपल्याला लाभ प्राप्त करून घ्यायचा आहे. आपले कर्म या काळामध्ये आपल्याला चांगले ठेवावे लागतील. जेवढे चांगले आपले कर्म असतील तेवढे सुंदर फळ आपल्याला मिळणार आहे. शनीची कृपा असल्यामुळे उद्योग व्यापार कार्यक्षेत्राच्या दृष्टीने हा काळ भरघोस यश प्राप्त करून देणार आहे. घर परिवारामध्ये अतिशय सुंदर प्रगतीचे दिवस आहेत.

२) सिंह रास- सिंह राशींच्या जीवनामध्ये सुख समृद्धी आणि आनंदाचे भरभराट होणार आहे. शनीची विशेष कृपा आपल्या राशीवर बरसणार आहे. भगवान शनीच्या आशीर्वादाने आपल्या जीवनात प्रगतीचे संकेत आहेत. करियर आणि कार्यक्षेत्रामध्ये तसेच उद्योग व्यापाराच्या दृष्टीने भरपूर यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत.

त्यामुळे आपल्याला या काळात आपले प्रयत्न वाढवावे लागतील जेवढे चांगली मेहनत घ्याल तेवढे उत्तम फळ आपल्याला प्राप्त होईल. घर परिवारांमध्ये दुसऱ्यांमध्ये बदल घडवून आणण्यापेक्षा स्वतःमध्ये बदल घडवून आणणे महत्त्वाचे आहे. आर्थिक दृष्ट्या हा काळ आपल्यासाठी अनुकूल ठरणार आहे. धनलाभाचे योग जमून येण्याची संकेत आहेत आपली आर्थिक क्षमता पहिल्यापेक्षा मजबूत बनेल.

एखाद्या जुन्या बिमारीतून आपली सुटका होऊ शकते. आरोग्याच्या दृष्टीने हा काळ उत्तम राहणार आहे. तरीपण खान पानावर लक्ष ठेवणे अतिशय महत्त्वाचे आहे. वैवाहिक जीवनामध्ये पती-पत्नीमध्ये वाद वाढ दिसून येईल. प्रेम जीवनामध्ये सुद्धा आपल्याला प्रियकराची किंवा प्रियसीची चांगली साथ आपल्याला लाभणार आहे.

३) कन्या रास- कन्या राशीच्या जीवनामध्ये सुख-समृद्धीचे भरभराट होणार आहे . मागील काही दिवसांपासून मनावर असलेला दाब मनात असलेल्या काही चिंता किंवा मानसिक तणाव आता दूर होणार असून मन आनंदी आणि प्रसन्न बनवणार आहे. मानसिक ताणतणावापासून पूर्णपणे मुक्त होणार आहात. मनाला आनंदित करणाऱ्या घडामोडी आपल्या जीवनामध्ये घडून येतील. कार्यक्षेत्राच्या दृष्टीने हा काळ अनुकूल ठरणार आहे.

आपल्या योजना साकार होतील या काळात भाग्योदय देखील आपला घडून येणार आहे. भाग्य आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार आहे. नशिबाची साथ आणि आपले स्वतःचे प्रयत्न मिळून जीवनाला एक नवी दिशा देण्यास यशस्वी ठराल. वैवाहिक जीवन आणि प्रेम जीवन आनंदाने फुलून येईल. हा काळ आपल्यासाठी उत्तम ठरणार आहे. त्यामुळे या काळामध्ये वाणीचा योग्य उपयोग करणे आपल्यासाठी महत्त्वाचे आहे.

४) तुळ रास- तुळ राशीवर भगवान शनि देवांचे विशेष कृपा बरसणार आहे. शनि महाराजांच्या आशीर्वादाने जीवनामध्ये सुंदर काळाची सुरुवात होणार आहे. मानसिक ताण-तणावापासून आता आपण मुक्त होणार आहात. मनाला आनंदित करणाऱ्या घडामोडी आपल्या जीवनामध्ये घडून येतील. सुख समाधान आणि शांती मध्ये वाढ होईल. संसारिक जीवन आनंदाने फुलून येईल. संसारी जीवनामध्ये सुद्धा आनंदाचे वातावरण निर्माण होणार आहे.

कार्यक्षेत्रामध्ये वाढ दिसून येईल. हा काळ आपल्यासाठी अनुकूल ठरणार आहे. करियर आणि नोकरीमध्ये भरघोस यश आपल्याला प्राप्त होणार आहे. नोकरीमध्ये हा काळ आपल्यासाठी अतिशय अनुकूल ठरणार आहे. मागील अनेक दिवसांपासून नोकरीसाठी करत असलेले आपले प्रयत्न आता सफल ठरणार आहेत. नवीन नोकरी मिळण्याचे योग सुद्धा बनत आहेत.

५) वृश्चिक रास- वृश्चिक राशीचे जीवनावर शनीची विशेष कृपा वर असणार आहे. शनि महाराज आपल्या राशीवर विशेष प्रसन्न होणार आहेत. भाग्याची सात आणि शनीचा आशीर्वाद मिळून जीवन आनंदाने फुलून येणार आहे. संसारिक जीवनामध्ये सुखाचे सुंदर दिवस आपल्याला पाहायला मिळतील. आर्थिक दृष्ट्या हा काळ आपल्यासाठी सुखाचा जाणार आहे. घर अथवा जमीन खरेदीचे विचार आपल्या मनामध्ये येऊ शकतात.

घर जमीन किंवा वाहन सुखाची प्राप्ती देखील आपल्याला होऊ शकते. व्यवसायाच्या निमित्ताने काही प्रवास आपल्याला करावे लागू शकतात. वैवाहिक जीवनामध्ये जोडीदाराचे चांगली साथ आपल्याला प्राप्त होणार आहे. प्रेम जीवनामध्ये चालू असणारा निराशेचा काळ आता समाप्त होणार असून, आशेची नवीन किरण येणार आहे. प्रेम जीवन आनंदाने फुलून येणार आहे. कार्यक्षमतेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढ दिसून येईल.

६) कुंभ रास- कुंभ राशीच्या जीवनावर शनीची विशेष कृपा बरसणार आहे. शनि महाराज आपल्या राशीवर विशेष प्रसन्न होणार आहेत. शनीच्या कृपाशीर्वादाने जीवन आनंदाने फुलून येणार आहे. कार्यक्षेत्रातील कामांना गती प्राप्त होईल मानसिक ताणतणावापासून पूर्णपणे मुक्त होणार आहात. मनाला आनंदित करणाऱ्या घडामोडी आता घडून येतील.

भाग्याची साथ आणि शनीचा आशीर्वाद पाठीशी असल्यामुळे संसारिक जीवन सुद्धा आनंदाने फुलून येणार आहे. प्रगतीच्या दिशेने जीवनाचा प्रवास सुरू होईल. प्रगतीच्या वाटा आपल्यासाठी मोकळ्या होणार आहेत. हा काळ आपल्यासाठी अतिशय सुखाचा जाणार आहे. आपण करत असलेल्या प्रत्येक कामामध्ये यश प्राप्त होईल.

अनेक दिवसांपासून आडन बसलेला पैसा आता प्राप्त होईल. कोर्टकचेऱ्यामध्ये चालू असलेल्या खटल्याचा निकाल आपल्या बाजूने लागू शकतो . जीवनामध्ये चालू असलेल्या एखाद्या बिमारी मधून आपले सुटका होऊ शकते. आरोग्याच्या दृष्टीने हा काळ आपल्यासाठी अनुकूल ठरणार आहे.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *