Skip to content

शिवलिंगावर वाहिलेल बेलपत्र खाल्ल्याने काय होते. माहिती करून घ्या वेगवेगळे फायदे. नाहीतर आयुष्यभर पश्चताप करत बसाल.

  • by

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो शिवलिंगावर अर्पण केलेलं बेलपत्र खाल्याने काय होतं मित्रांनो तुम्ही विचार देखील केला नसेल. एवढा प्रचंड बदल तुम्हाला जाणून येईल. तुम्ही म्हणाल हे मला आधी कसं काही माहित नव्हतं. जर तुम्ही जर हे बेलपत्र खाल्ल तर तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होऊन तुम्हाला असे बदल घडून येतील की तुम्ही त्याचा विचारही केला नसेल. 

मित्रांनो ही माहीती तुमच्यासाठी खास आहे. मित्रांनो तुम्ही ही माहीती शेवटपर्यंत पहा. मित्रांनो ही माहीती निम्यातून सोडू नका. कारण मित्रांनो याच्यामध्ये सांगितलेली माहिती वाया जाणार नाही. तुमच्या भल्यासाठीच आहे. मित्रांनो शुभ लिंगावर आपण बेलपत्र अर्पण करत असतो.

मित्रांनो हेच बेलपत्र आपण खाल्ल्याचे अनेक फायदे आहेत. 

त्यातील काही फायदे आज आपण या माहीतीमध्ये पाहणार आहोत. तर मित्रांनो पहिला फायदा तो म्हणजे आपण शिवलिंगावरील जर बेलपत्र खाल्लं तर मित्रांनो आपल्याला जे रोग आहेत ते रोग नाही राहणार. 

शेवटी मित्रांनो तुमचा आरोग्य निरोगी होईल मित्रांनो तुम्हाला जर मधुमेह असेल साखर असेल डायबेटीस असेल म्हणजे हे एकच झाल. पण मित्रांनो डायबिटीज असेल तरी तुम्ही जर एक बेलपत्र खाल्ल मित्रांनो कमीत कमी रोज दोन बेलपत्र खाल्ली एक महिनाभर तर तुमची डायबिटीज पूर्णपणे बरी होऊन जाईल. 

मित्रांनो दुसरा फायदा तो म्हणजे तुम्ही जर शिवलिंगावरील बेलपत्र खाल्ले तर तुमच्यातील तामसी गुण आहेत. ते सर्व तांमसी गुण नाहीसे होतील. मित्रांनो तुमचं मन एकाग्र होईल शांत होईल. आणि तुम्ही जे काही कार्य हाती घेतला असेल जे काही काम हाती घेतला असेल ते पूर्ण करण्यासाठी तुम्ही एकनिष्ठ संपूर्ण ध्यान देऊन ते काम पूर्ण करचाल. 

आणि मित्रांनो त्यातून येणारा पैसा धन ते तुम्हाला टिकून राहण्यासाठी देखील मदत होईल. मित्रांनो यासोबतच मित्रांनो तुम्ही जर शिवलिंगावरील बेलपत्र खाल्लं तर मित्रांनो तुम्हाला सर्व भूत भविष्य वर्तमान यातील अगोदरचच दिसायला सुरुवात होईल. मित्रांनो तुम्हाला जर एखादे संकट येणार असेल तर ते तुम्हाला अगोदरच तुम्हाला ते संकट दिसेल. 

मित्रांनो जर तुमच्याकडे चांगली वेळ येणार असेल ती सुद्धा तुम्हाला दिसेल. मित्रांनो हे आम्ही सांगत नाही मित्रांनो हिंदू धर्म शास्त्रामध्ये सांगितलेली माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. मित्रांनो या सोबतच जर तुम्ही शिवलिंगावरील बेलपत्र खाल्ल तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा मित्रांनो तुमची खूप पूर्वीपासूनची इच्छा असेल ती पूर्ण व्हावी अशी तुम्हाला वाटत असेल तर ती इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या संधी उपलब्ध होतील. 

वेगवेगळे मार्ग उपलब्ध होतील. आणि तुम्ही त्या मार्गांनी ते तुमचं काम आहे ते पूर्ण करण्यासाठी कामी लागाल. तर मित्रांनो अशा अनेक फायदे आहेत मित्रांनो यामुळे तुमच्या स्वतःमध्ये एक सकारात्मक बदल घडून येईल. आणि तुम्ही जर तुमच्या घरातील सर्व सदनसार सोबत खाल्ल.

आणि मित्रांनो भगवान भोलेनाथांचा आशीर्वाद स्वामी समर्थ महाराजांचा आशीर्वाद घेतला तर मित्रांनो तुमचं घर सुख शांती समृद्धी समाधान आरोग्य ऐश्वर्य हे सर्व गोष्टींनी भरून जाईल. आणि तुमचा आयुष्य आनंदी आणि सुखमय ऐश्वर्य संपन्न जाईल. 

तर मित्रांनो बेलपत्र खाण्याचे हे खूप मोठे फायदे आहेत. तुम्ही नक्की खा. मित्रांनो तुम्हाला जास्त दिवस खाणं शक्य नसेल तर तुम्ही कमीत कमी एक महिना तर बेलपत्र  खाल्लंच पाहिजे. कमीत कमी मित्रांनो एक महीना तुम्ही बेलपत्र खाल्लंच पाहिजे. 

किंवा मित्रांनो जास्तीत जास्त तुम्ही किती दोन तीन चार पाच सहा सात पर्यंत बेलपत्र खाऊ शकता कमी त कमी दोन खावा. पण मित्रांनो तुम्ही एकदा हे बेलपत्र खाताना खायचं म्हणून लगेच खायला सुरुवात करू नका. काही जणांना ऍलर्जी देखील असू शकते. डॉक्टरांचा सल्ला घेणं खूप गरजेचे आहे. पण मित्रांनो प्राचीन धर्मशास्त्रामध्ये सांगितले आहे. 

बेलपत्र खाल्ल्याने शरीर निरोगी होतो. पण मित्रांनो आजकालच्या या धावपळीच्या जगामध्ये काही लोकांना काही गोष्टींची एलर्जी सुद्धा आहे. मित्रांनो तुम्ही बेलपत्र खाल्ल्यानंतर तुम्हाला कोणती एलर्जी होत नाही हे खात्री करूनच तुम्ही बेलपत्र खा. 

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *