Skip to content

श्री दत्त जयंती विशेष राशीनुसार करा दत्त उपासना, लगेच फळ मिळेल. करा राशीनुसार ही पुजा.

नमस्कार मित्रांनो.

राशीनुसार दत्त उपासना केली तर, त्याचं फळ निश्चितच त्वरित मिळतं. मग आपल्या राशीनुसार कोणती दत्त उपासना आपण करावी हे आपल्याला कसं कळेल. चला पाहूयात राशीनुसार दत्त उपासना कशी करावी.

१) मेष रास- मेष राशीचा स्वामी ग्रह आहे मंगळ. त्यामुळे मंगळवारी दत्त दर्शन घेऊन दत्ताला तांबडी फुल व्हावी . त्याचबरोबर दत्तस्तुती स्तोत्र वाचायचे. आणि मेष राशीच्या व्यक्तीने ज्या दत्त मंत्राचा जप करायचा आहे तो मंत्र याप्रमाणे आहे. (ओम दत्तात्रेय नमः) या मंत्राचा रोज जप मेष राशीच्या व्यक्तींनी करायचा आहे. त्यांची मनोकामना पूर्ण होईल. त्याच्यावर कोणता संकट असेल तर तेही दूर होईल. दत्तकृपेचा अनुभव त्यांना येईल.

२) वृषभ रास- वृषभ राशीचा स्वामी ग्रह आहे शुक्र. त्यामुळे शुक्रवारी त्यांनी दत्त दर्शन करायचा आहे. आणि दत्तगुरुंना लाल किंवा तांबडी फुलं व्हायचे आहेत. दत्त बावनी या स्त्रोत्राचा वाचन करायचा आहे . तसेच वृषभ राशीच्या व्यक्तींनी शुक्रवारी २१ वेळा एका मंत्राचा जप करायचा आहे.(ओम दा दत्तात्रेय नमः)

३) मिथुन रास- मिथुन राशीचा स्वामी ग्रह आहे बुध. त्यांनी बुधवारी दत्त दर्शन घ्यावे. आणि श्री दत्तगुरूंना जांभळे किंवा लालसर फुल व्हायचे आहे. दत्त स्तवराज स्त्रोत दर बुधवारी वाचायचे आहे. मी बुधवारी दत्त मंदिरात जाऊन २१ वेळा जप करायचा आहे. किंवा घरी सुद्धा या मंत्राचा जप करायचा आहे. (ओम नमो भगवते दत्तात्रेय नमो नमः)

४) कर्क रास- राशीचा स्वामी ग्रह आहे चंद्र त्यामुळे कर्क राशीच्या व्यक्तींनी सोमवारी दत्त दर्शन करावे. आणि दत्तगुरूंना पांढरी फुले अर्पण करावीत. बरोबर दत्त दवा दशम नाम स्त्रोत्र सोमवारी म्हणावे. आणि सोमवारीच्या मंत्राचा जप करायचा आहे तो याप्रमाणे. (द्रां) या मंत्राचं सोमवारी पठण करायचा आहे.

५) सिंह रास- सिंह राशीचा स्वामी ग्रह आहे रवी वारी दत्त दर्शन त्यामुळे सिंह राशीच्या व्यक्तींना करायचे आहे. दत्तगुरूंना लाल फुले अर्पण करायचे आहेत. दत्त शतनाम या स्तोत्राचे पठण करायचे आहे. आणि दत्त गायत्री मंत्र दर रविवारी २१ वेळा पठण करायचा आहे.

६) कन्या रास- कन्या राशींच्या व्यक्तींचा स्वामी ग्रह आहे बुध आणि आणि म्हणूनच त्यांनी बुधवारी दत्त दर्शन करावं. आणि श्री दत्तगुरुंना जांभळी फुले वहावी. सद्गुरु स्तोत्र दर बुधवारी वाचायचे आहे.(दत्तात्रेय नमः) या मंत्राचा १०८ वेळा बुधवारी जप करावा.

७) तुळ रास- तूळ राशीचा स्वामी ग्रह आहे शुक्र आणि त्यामुळे त्यांनी सुद्धा दर शुक्रवारी दत्ताचे दर्शन घ्यावे. आणि दत्तगुरूंना तांबडी फुलं व्हायचे आहेत. पीडा निवारक गुरु स्तोत्र दर शुक्रवारी वाचायचे आहे. आणि (ओम आत्रेयाय नमः) या मंत्राचा दर शुक्रवारी जप करायचा आहे.

८) वृश्चिक रास- वृश्चिक राशीचा सुद्धा स्वामी ग्रह मंगळ आहे. त्यामुळे दर मंगळवारी त्यांनी दत्त दर्शन घ्यावे. तसेच दत्त मंदिरात जाऊन लाल फुले अर्पण करावेत. आणि दत्तगुरूंच्या ध्यान श्लोकाचे पठण करावे. त्याचबरोबर (ओम दत्त गुरु नमः) हा मंत्र जवळ गुरुवारी २१वेळा म्हणायचा आहे.

९) धनु रास- धनु राशीचा स्वामी ग्रह तर धनु आहे. त्यामुळे त्यांनी दर गुरुवारी दत्त मंदिरात जाऊन दत्त दर्शन घ्यावे. दत्तगुरुंना पिवळे फुल अर्पण करावे. गुरुचरित्राच्या चौदाव्या अध्यायाचा दर गुरुवारी वाचन करावं. आणि मंत्र म्हणावा (दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा .)

१०) मकर रास- मकर राशीचा स्वामी ग्रह आहे शनि. त्यामुळे त्यांनी दर शनिवारी दत्तगुरूंचे दर्शन घ्यावा. गुरूंना निळी फुले अर्पण करावी. ५२ श्लोकी गुरुचरित्र दर् शनिवारी त्यांनी वाचावं (ओम गुरुवे नमः) या मंत्राचा शनिवारी २१वेळा जप करावा.

११) कुंभ रास- कुंभ राशीचा स्वामी ग्रह आहे शनी त्यामुळे त्यांनी सुद्धा शनिवारी दत्त दर्शन घ्यावे निळी फुले अर्पण करावीत. आणि अघोर कष्ट स्तोत्र पठण करावे. आणि मंत्र म्हणावा (श्री गुरुदेव दत्त) दर शनिवारी या मंत्राचा २१वेळा जप करावा.

१२) मीन रास- मीन राशीचा स्वामी ग्रह सुद्धा सुरू आहे. त्यामुळे त्यांनी सुद्धा दर गुरुवारी दत्त दर्शन घ्यावे. पिवळे फुल दत्तगुरु ना अर्पण करावे. गुरु गीता दर गुरुवारी वाचावी. त्याचप्रमाणे जो मंत्र त्यांना जपायचा आहे.(ओम द्रा चिरंजीवनी नमः) २१ वेळा या मंत्राचा जप करायचा आहे.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *