Skip to content

संध्याकाळी कधीही करू नयेत ही 3 कामे लक्ष्मी निघून जाईल, घरात येईल गरीबी.

  • by

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो आता नेमका आपण काय चुका करायचे नाहीत. ते पाहू या मित्रांनो सर्वात आधी आपल्या घरी शांती असली पाहिजे. विशेष करून संध्याकाळी आपल्या घरात कसलेही वाद-विवाद भांडण-तंटा होता कामा नये. यामागचे कारण असे की माता लक्ष्मीची सायंकाळ पृथ्वीतलावर येण्याची वेळ आहे. 

तर त्याच वेळी तुम्ही भांडत असाल. किंवा त्याच वेळी तुमच्या घरात अशांती असेल. तर तुमच्या घरी लक्ष्मी येणार नाही. अर्थातच तुमच्या घरी पैसा येणार नाही. आणि पैसा असेल तर तो टिकणार नाही. त्यामुळे सर्वप्रथम आपल्या घरी शांत ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. 

एखाद्या वेळेस तरी आपली चूक नसेल तरी आपण समजून घेऊन शांत बसलो. आणि आपले घर शांत ठेवले तर त्यात आपलाच फायदा असतो. त्यात आपल्या घराची प्रगती होणार असते. त्यामुळे ही चूक चुकूनही करायची नाही. याउलट घरात शांती ठेवायची आहे. 

कारण जिथे शांती आहे तिथे लक्ष्मी आहे. मित्रांनो दुसरी मोठी चूक म्हणजे इष्ट देवतेचे पूजन न करणे. मित्रांनो आपण दररोज पूजा करतो. पण इष्ट देवतेचे पूजन करतो का बरेच लोक करत नसतील आणि बहुतांश लोकांना आपला इष्टदेव कोणता आहे हेच माहीत नसते. 

त्यामुळे इष्ट देवतेची मूर्ती किंवा प्रतिमा बहुतांश लोकांच्या घरात नसते पण हे फार चुकीचे आहे. कारण म्हणजे आपल्या कुटुंबाचा देव आपल्या कुळाचा देव आपल्या कुटुंबाची काळजी घेणारा आपल्या कुळाचा उद्धार करणारा देव म्हणजे इष्टदेव. 

त्यामुळे आपण इष्ट देवतेचे पूजन नेहमीच्या देवपुजे बरोबर होणे फार महत्त्वाचे आहे. काही इष्टदेव हे देवघरात स्थापन करू शकत नाही. त्यामुळे जरी ते देवघरात स्थापित नसले तरी दररोजच्या देवपूजेमध्ये यांचे नामस्मरण करणे त्यांची आराधना करणे. खूप महत्त्वाचे आहे. आणि हे खूप लाभदायक देखील आहे. यामुळे दुसरी चूक करू नका. 

नित्यनियमाने दररोजच्या देवपूजेमध्ये इष्ट देवतेचे पूजन करा त्यांची आराधना करा. ते तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना काहीच कमी पडू देणार नाही. मित्रांनो तिसरी मोठी चूक आपल्या हातून नकळत होते. ती म्हणजे आपण संध्याकाळी चालून पडतो मित्रांनो संध्याकाळी झाडून काढणे ही गोष्ट चुकीची आहे. 

कारण संध्याकाळ ही माता लक्ष्मीची पृथ्वीतलावर येण्याची वेळ आहे. या वेळी आपण देवघरात तुळशीपुढे दिवा लावावा. आणि हात जोडून मनःपूर्वक प्रार्थना करावी. यामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते. आपल्या घरी पैसा येऊ लागतो. आणि आपल्या घरात शांती प्रस्थापित होते. 

परंतु बऱ्याच वेळेस आपण झाडून काढले आपल्या घरातील चांगली ऊर्जा याला इंग्लिश मध्ये आपण पॉझिटिव्ह एनर्जी म्हणजे ती पॉझिटिव्ह एनर्जी निघून जाते. त्यामुळे आपल्या घरात वादविवाद निर्माण होतात. आणि मी आपल्या घराची शांती लोप पावते त्यामुळे शक्यतो संध्याकाळी झाडून काढणे टाळा. 

मित्रांनो जर आपण या तीन चुका केल्या नाहीत. तर तुमच्या घरी लक्ष्मी सोन्याच्या पावलांनी येणार म्हणजे येणारच. तुमच्या घरी विविध मार्गाने पैसे येणार हे निश्चित. 

मंडळी कोणत्याही प्रका-रची अंध श्रद्धा पसर-वणे हा मराठी टाइम्सचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पो-हच-वले जा-तात.

मराठी टाइम्स कोण-त्याही प्रका-रच्या अंध श्रद्धेला खत-पाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहि-ती सा-ठी आहेत. त्यां-चा वा-पर अंधश्रद्धा म्हणून करू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *