Skip to content

संपूर्ण राशिफल- २०२२ असा असेल २०२२ वृषभ राशीसाठी.

  • by

नमस्कार मित्रांनो.

वार्षिक सिंह राशीफळ २०२२ सिंह राशी भविष्य २०२२ वैदिक ज्योतिषच्या आधारावर आहे. या विशेष माहितीच्या माध्यमाने तुम्ही खूप सहज जाणून घेऊ शकता की, आर्थिकपक्ष आरोग्याच्या दृष्टीने कौटुंबिक जीवनाच्या दृष्टीने आणि असेच आणि महत्त्वाच्या पैलूवर वर्ष २०२२ मध्ये सिंह राशीच्या जातकांचे जीवन कसे राहणार आहे.

त्या आधी तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांचा आशीर्वाद पाहिजे असेल तर कमेँट मध्ये जय स्वामी समर्थ महाराज लिहायला विसरू नका. चला मग जाणून घेऊया. वार्षिक राशीफळ भविष्य २०२२ 

सिंह राशी- या वर्षी तुम्हाला जीवनातील विविध पैलूमध्ये बागांचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे तुम्ही मोठ्या आत्मविश्वासाने आणि कौशल्याने निघण्यात यशस्वी राहणार आहे. या वर्षी तुमच्या कुटुंबात शांतता कायम राहील. आणि तुम्ही पूर्ण वर्ष सकारात्मक विचारांनी भरलेले असाल. 

आणि काम आणि नात्यांमध्ये सकारात्मक ऊर्जा भरपूर उपयोगी करेल. मित्रांनो सिंह राशि भविष्य २०२२ के अनुसार या राशीतील विद्यार्थ्यांना शिक्षणात बाधा येऊ शकतात. सोबतच या वर्षी तुमच्या मुलांचे आरोग्य तुमच्यासाठी चिंतेचे कारण बनू शकते. 

वर्ष २०२२ वार्षिक भविष्यवाणीच्या अनुसार हे वर्ष संपत्ती खरेदी करण्यासाठी एक उत्तम वेळ सिद्ध होऊ शकते. आणि विवाहित जोडप्यांना संतानप्राप्ती सुद्धा होऊ शकते. या वर्षात तुमच्या सामाजिक स्थितीलाही वाट मिळू शकते. आणि तुमच्या कुटुंबात यावेळी शुभ कार्य ही होऊ शकते. 

सिंह राशीतील जातकांचे अनुसार जानेवारी २०२२ मध्ये शनी भाग्य आशावाद विस्तार आणि कार्यक्षमतेत खूप आनंद घेऊन येईल. सोबतच ज्योतिष आधारित सिंह राशि भविष्य २०२२ अनुसार बृहस्पती वर्ष २०२२ च्या आधी ९ महिन्यात तुमच्यासाठी काही उत्तम आवडीच्या आणि संधी घेऊन येऊ शकते. 

हे कितीही अनुकूल का असेना प्रतीत झाले तरीही तुम्हाला प्रत्येक परिस्थितीत सावधान सतर्क आणि कुठलाही निर्णय खूप विचारपूर्वक करण्याचा सल्ला दिला जातो. या वर्षी बरस्पती मीन राशि मध्ये १३ एप्रिल दोन हजार बावीसला अष्टम भागात आणि राहु मेष राशीमध्ये १२ एप्रिलला या भागात प्रवेश करतील. 

शनी २९ एप्रिल कुंभ राशीमध्ये सप्तम भावात करेल. आणि १२ जुलैला वक्री होऊन मकर राशीमध्ये सहाव्या भावात संक्रमण करेल. कुटुंब विवाह आणि प्रेमाने जोडलेल्या बाबतीत तुम्हाला उत्तम परिणाम प्राप्त होतील. एप्रिलच्या शेवटी सप्ताहात जुलैच्या मध्यापर्यंत पारिवारिक कार्यक्रमाचे आयोजनाने तुमच्या जीवनात आनंद येईल. 

जानेवारीच्या महिन्यात महिन्याच्या पहिल्या भागात सिंह जातक वैकल्पिक करियर, परिवर्तन संभवता, विदेशात नोकरीच्या प्रति आकर्षित होऊ शकतात. या राशीतील व्यवसायाने जोडले जातक आपल्या व्यवसायासाठी लक्ष्य निर्धारित करू शकणार नाही.

म्हणून वर्षाच्या सुरुवाती मध्ये तुम्ही थोडी चिंतित होऊ शकता. फेब्रुवारीच्या महिन्यात सिंह राशितील जातक आत्ताच झालेल्या काही तणावापासून दूर होण्यासाठी योग्य पाऊल उचलतील. आणि सामंजस्य स्थापित करण्यात यशस्वी होतील. जेंव्हा मंगळ सप्टेंबर पासून नोव्हेंबरमध्ये वक्री होईल. 

तेव्हा सिंह राशीतील जातकांना रचनात्मक स्वरूपात भावनात्मक प्रतिबंध करण्यास काही वास्तव समस्यांचा सामना करावा लागू शकतो. २०२२ मध्ये ऊर्जेला वाव मिळेल. यामुळे तुम्ही कोणीच व्यक्तीसोबत आपल्या मनातील गोष्टी ठेवण्यात यशस्वी राहू शकता. 

सिंह राशीतील काही जातक काही मोठी आव्हानांचा स्वीकार करू शकता. कार्यस्थळे आणि आपला कोणी जवळचा मित्र तुम्हाला आपल्याकडे आकर्षित करू शकतो. मार्च महिन्यात आपल्या नोकरीमध्ये प्रमोशन मिळू शकते. या महिन्यात सिंह राशीच्या जातकांना आपल्या आरोग्याची विशेष काळजी घेण्याची आणि कुठल्याही अत्याधिक तणावापासून बचाव करण्याचा सल्ला दिला जातो. 

एप्रिल महिन्यात आर्थिक रूपात महिन्याच्या पहिल्या भागात सिंह राशीतील जातकांना व्यर्थ खर्च किंवा काही वित्तीय गुंतवणूक किंवा सत्ता न करण्याचा सल्ला दिला जातो. मार्च पासून ते मध्ये कुठल्या प्रमोशनल कोर्समध्ये प्रवेश घेण्याची इच्छा पूर्ण होऊ शकते.

नात्याच्या बाबतीत तुम्हाला सांभाळून चालण्याची आवश्यकता असेल. जर तुम्ही आपल्या नात्याला वाव देण्यासाठी घाई गर्दी करत आहेत तर तुम्ही समस्येत येऊ शकता. मे महिना हा तनाव पूर्वक असेल. म्हणुन सिंह राशीच्या जातकांना आराम करण्याचा आणि जाणीवपूर्वक काम करण्याचा सल्ला दिला जातो.

जून आणि जुलै च्या महिन्यात सिंह राशीच्या लोकांना न विचार करता काही घाईत असा निर्णय घेण्यापासून बचाव केला पाहिजे. ज्यामुळे पुढे जाऊन पश्चाताप नको. वर्षाच्या शेवटी वेळ तुमच्या आवडीचा काळ असेल. तुम्ही आपली सर्व ऊर्जा कामावर खर्च कराल. आणि तुमच्या जीवनात खूप उत्साह आणि आनंद पाहायला मिळेल. 

नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात सिंह राशीतील जातकांसाठी योग्य आहार सुरू करणे व्यायाम करणे आणि आराम करणे आणि आपल्या शरीराला शांत ठेवण्यात अधिक वेळ घालवण्याची संधी सुद्धा मिळू शकते.

तर मित्रांनो अशा प्रकारे राहील तुमचा सिंह राशी भविष्य दोन हजार बावीस. माहिती आवडल्यास लाईक करा शेअर करा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’  घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *