Skip to content

साडेसाती संपली १० जून शनि जयंती अमावस्या या राशींचे भाग्य चमकणार पुढील १२ वर्षे राजयोग.

  • by

नमस्कार मित्रांनो.

साडेसाथी झाली समाप्त  १० जून शनि जयंती अमावस्या या राशिंची लागणार लॉटरी पुढील १२ वर्षे राजयोग. दुःख आणि संकट कितीही मोठे असले तरी एक ना एक दिवस त्याचा अंत निश्चित असतो. मनुष्य जीवन हे अस्थिर असून वेळोवेळी मनुष्याच्या जीवनात परिवर्तन घडून येत असतात.

बदलती ग्रह दिशा मनुष्याच्या जीवनाला आकार देत असते. आपल्या जीवनात कितीही वाईट काळ चालू असू द्या. जेव्हा ग्रह नक्षत्राची अनुकूलता प्राप्त होते. तेव्हा परिस्थितीमध्ये बदल घडून येण्यास वेळ लागत नाही. दुःखाचे दिवस संपून सुखाचे दिवस येण्यास वेळ लागत नाही. 

अशाच काहीशा  शुभ आणि सुंदर काळ या राशींच्या जीवनात येणार असून  दिनांक १० जून पासून यांच्या जीवनातील साडेसातीचा काळ आता समाप्त होणार आहे. शनीची विशेष कृपा आपल्या राशीवर बरसणार असून आपला भाग्यदय घडून येण्यास सुरुवात होणार आहे.

आता आपल्या जीवनात  दुःखाचे दिवस संपणार असून सुखाचे सुंदर दिवस आपल्या जीवनात येणार आहे. आपल्या1 जीवनातील नकारात्मक परिस्थितीत समाप्त होणार असून अतिशय सकारात्मक काळाची सुरुवात आपल्या जीवनात होणार आहे. दिनांक १० जून रोजी वैशाख महिन्यातील अमावस्या आहे.

या अमावस्याला भाऊका अमावस्या असे म्हटले जाते. आणि विशेष म्हणजे याच दिवशी शनी जयंती असून सूर्य ग्रहण आहे. त्यामुळे हा संयोग अतिशय महत्त्वपूर्ण मानला जात आहे. पंचांगना नुसार वैशाख महिन्यातील अमावस्या तिथीला शनी देवाचा जन्म झाला होता. म्हणून हा दिवस शनी जयंती म्हणून साजरा होत असतो.

 याशिवाय अमावस्या तिथीला या वर्षातील पहिले सूर्य ग्रहण लागत आहे. या ग्रहणाचा कालावधी एकूण ५ तासांचा असून १० जून रोजी दुपारी १ वाजून ४१ मिनिटांनी ग्रहणाला सुरुवात होणार असून संध्याकाळी ६ वाजून ४० मिनिटांनी ग्रहण समाप्त होणार आहे. 

हे ग्रहण भारतात दिसणार नसल्यामुळे या ग्रहणाचे सुतक पाळले जाणार नाहीत. सुतक काळ अमान्य असेल. वैशाख महिन्यातील अमावस्या तिथीला अतिशय महत्त्वपूर्ण मानण्यात आले आहे. वैशाख कृष्णपक्ष कृतिका नक्षत्र दिनांक ९ जून दुपारी एक वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांनी अमावस्याला सुरुवात होणार असून दिनांक १० रोजी दुपारी ४ वाजून २३ मिनिटांनी होणार आहे.

अमावस्याच्या दिवशी पवित्र नदी अथवा जलाशया मध्ये स्नान करणे अतिशय शुभ मानले जाते. या दिवशी सूर्याला अर्ज दिल्यानंतर पितरांचे दर्पण करून दानधर्म केल्याने पितरांच्या आत्माला शांती मिळते. पितरांचा आशीर्वाद प्राप्त होतो. पितरांना शांती मिळावी म्हणून या दिवशी उपवास केला जातो.

या दिवशी शनी जयंती असल्यामुळे शनीला तेल काळे तीळ, काळे उडद, काळे कापड आणि लोखंड अर्पण करणे अतिशय शुभ मानले आहे. भगवान शनी हे न्यायचे देवता असून ते कर्म फलाचे दात आहेत. ते प्रत्येकाला त्याच्या कर्मानुसार फळ प्रदान करत असतात. म्हणून ज्याचे कर्म चांगले आहेत अशा लोकांना शनीला घाबरण्याचे काही कारण नाही.

शनी जयंती पासून या काही राशींवर शनिदेव अतिशय प्रसन्न होणार असून यांच्या जीवनातील दुःख आणि दारिद्र्याचे दिवस आता समाप्त होणार आहेत. आता आपल्या जीवनात प्रगती घडून येण्यास वेळ लागणार नाही.

आपल्या जीवनातील आर्थिक समस्या समाप्त होणार असून सुख सौभाग्य आणि धन संपत्तीने आपले जीवन भरून येणार आहेत. आपण ज्या राशींबद्दल बोलत होतो त्या राशी आहेत- मेष, कुंभ, मिथुन, सिंह, धनु.

मित्रांनो हे उ-पाय आवडले असतील तर आपल्या मि-त्र मैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत शेयर करा.

अशाच अने-क माहितीपुर्ण लेखांसाठी आ-ताच आपले फेसबुक पे-ज लाइक करा.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’  घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *