Skip to content

साताऱ्यातील थरारक स्वामी अनुभव ऐकून थक्क व्हाल. काय आहे ही घटना नक्की वाचा. अशक्य ही शक्य करतील स्वामी..

नमस्कार मित्रांनो.

स्वामीभक्त हो आज पुन्हा एकदा आपण घेऊन आलो आहोत चित्तथरारक असा अनुभव. बघा आपले स्वामी महाराज भक्तांच्या पाठीशी नेहमी उभे राहतात. स्वामी समर्थांची भक्ती केल्यास मन प्रसन्न राहते. तसेच स्वामींची सेवा आपण निरपेक्ष भावनेने केली. तर आपल्याला स्वामी अनुभूती आल्याशिवाय राहत नाही. आपली श्रद्धा आपली भक्ती जर प्रामाणिक असेल, स्वामी आपल्याला प्रचिती देतात म्हणजे देतातच.

अनेक स्वामी सेवेकरांना भरपूर अनुभव आले आहेत. अगदी काहींना मृत्यूच्या दारातून स्वामींनी परत आणले आहे. असाच एक स्वामी भक्ताचा अनुभव आपण आज घेऊन आलो आहोत तो वाचल्यानंतर अंगावरती नक्की शहारे येतील. त्यांच्याच प्रमाणे स्वामींची प्रचिती कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये दर्शन देऊ एवढी स्वामी चरणी प्रार्थना आहे.

स्वामी भक्तांनो ही गोष्ट आहे साताऱ्यात येतील. सातारा मध्ये हे दादा आहेत. त्यांचा हा अनुभव आहे. त्या दादांचं नाव होतं अमित भोसले आणि ते साताऱ्याचेच रहिवासी आहेत. परंतु ते ज्या ठिकाणी कामाला होते ते ठिकाण त्यांच्या गावापासून ५५ किलोमीटर अंतरावर होते. इतक अंतर त्यांना प्रवास करावा लागत होता. रोजच्या रोज ते त्यांच्या बाइकवरच प्रवास करत होते.

गेले साडेतीन वर्ष झाले होते त्या ठिकाणी त्यांना कामाला रुजू होऊन. ते रोजच्या रोज तो प्रवास करत होते.अगदी त्यांना सवयी झाली होती. परंतु एक्या दिवशी काय झालं की दादा ऑफिस वरून घरी निघाले. आणि नेमक त्या दिवशी निघायला थोडा उशीर झाला. आणि त्यावेळी थंडीचे दिवस होते. थंडी म्हंटल तर अंधार लवकर पडतो. त्यांचा जायचं रोड होता तेथे एक घाट लागत होता खंबाटकी घाट त्यांना या घाटातून रोज प्रवास करायला लगाचा.

दादांनी विचार केला की रोजच्या पेक्षा थोड जोरात गाडी चालू आपण लवकर घरी पोहचू. त्यामुळे त्यांनी रोजपेक्षा जरा गाहीच केली. आणि जोरातच त्यांची गाडी होती. थोडेसे पुढे गेल्या घाटमध्ये होते ते तेव्हा अचानक त्यांच्या जो खिशात जो मोबाईल होता त्याची रिंग वाजली आणि ती रिंग एकल्या नतंर म्हणून त्याची बाईक थोडीशी त्याच्या कडेला उभी केली . आणि त्या ठिकाणी ते थाबले. आणि ते थाबल्या नतर क्षणभराचा विलंब न होता मागून जोरात एक ट्रक आला.

अगदी भरगाव वेगाने तो ट्रक आला आणि त्यांच्यापासून अगदी दहा फूट अंतरावर पुढे सरकल सरकत ३५ ते ४० किलोमीटर अंतरावर गेला. हे क्षणी पण ते दृश्य दादांच्या डोळ्यासमोरून घडून गेलं. अगदी क्षणभरामध्ये एवढी मोठी गोष्ट झाली. हे जेव्हा त्यांच्या डोळ्यासमोर घडलं तेव्हा दादांच्या हात पाय लाटा लाटा कापू लागले. हृदय त्यांचं धडक धडक उडू लागल. आणि त्यांच्या डोळ्याची पापणी ही न हलवता.

ते एक टक त्याकडे बघ आणि एका ठिकाणी एक क्षणासाठी ते स्तब्ध झाले. आणि थोड्याच वेळात त्यांना वास्तव्याची जाणीव झाली. की विचार करू लागले. अगदी दोन मिनिटांवरून माझे प्राण वाचले. माझा फोन जर वाजला नसता. तर मी गाडी बाजूला घेतली नसती. हा जो ट्रक आहे तो अगदी माझ्या अंगावरून घसरत गेला असता. मलाही त्याच्यासोबत घेऊन गेला असता. आणि मी कोणाच्याही हाती लागलो नसतो.

असा अगदी भयानक विचारते करू लागले आणि अशातच त्यांच्या डोळ्यातून वाहू लागले. आणि काय कराव त्यांना समजत नव्हत. परंतु त्या ठिकाणी त्यांना जाणवलं की मी सुखरूप आहे. आणि सुखरूप मी माझ्या कुटुंबापर्यंत पोहोचणार आहे. आणि तेवढ्यात त्यांच्या लक्षात आलं की माझा फोन वाजला होता म्हणून मी गाडी बाजूला घेतली होती. जेव्हा त्यांना हे आठवल तेव्हा त्यांनी पटकन मोबाईल काढायला घेतला.

कारण त्यांना बघायच होत की, कोणाच्या फोनमुळे आज माझे प्राण वाचले. त्यांना बघाच होत की कोणाच्या फोन आला आणि मी बाजूला झालो. त्यासाठी त्यांनी खिशातून मोबाईल बाहेर काढला. आणि मोबाईल बाहेर काढल्या नंतर त्यांना एकदम आश्चर्याचा धक्का बसला कारण का त्यांचा मोबाईल वाजला होता परंतु त्यांना कोणाचाही फोन आलेला नव्हता. कोणाचाही मिसकॉल नव्हता.

अस कस झालं हे दादांना लक्षात आल नाही ते अगदी विचार सकरात पडले. आवाज आला पण आता बघतोय तर कोणाचाच फोन आला नाही. तर हे कस झाल. स्वामी भक्तांनो पुढे ते असाही विचार करू लागले. गेले साडेतीन वर्ष झाले मी या ठिकाणाहून प्रवास करतो. कधीही रस्त्याच्या कडेला मी गाडी थांबवली नाही. आज पहिल्यांदा रस्त्याच्या कडेला गाडी थांबवली. तेही मला एक फोन आला नाही तर उगाच मी गाडी का थांबली असती.

आत्ता अस का होतय की मोबाईलवर कोणाचा फोनच आलेला दिसत नाही. कोणाचाच मिसस्कॉल नाही. अस विचार करून ते अगदी त्यांचं विचार चक्र ते सुरू झालं आणि त्यावेळी चटकन लक्षात आले. त्याच्य ओठांवर स्वामींचे नाव आल की स्वामी महाराज तुम्हीच आहे ते तुमच्या मुळेच आज माझे प्राण वाचले. तुमची लीला आहे ही तुमच्या मुळेच हे घडून आले माझा फोन वाजला मी बाजूला गेलो.

त्यानंतर क्षणभरात तो ट्रक आला आणि अशा पद्धतीने सगळं दृश्य माझ्यासमोर घडून गेलं. परंतु तुमच्यामुळे आज मी जिवंत आहे. आणि हो हे सगळं तुम्हीच करू शकतात. सगळ्या अशक्य गोष्टी शक्य करण्यास फक्त आणि फक्त तुमच्यातच आहे. अस ती व्यक्ती स्वामी शी बोलू लागली. आणि खरोखर त्या ठिकाणी त्यांना स्वामींची प्रचिती आली. कारण ते दादाही एक स्वामी सेवेकरी होते.

त्यांचा रोजचा काम धंदा सांभाळून स्वामींच्या चरणी नतमस्तक झाल्याशिवाय ते कुठलंही काम करत नव्हते. अगदी छोट्या छोट्या गोष्टी ते स्वामींना सांगूनच करत होते. आणि तीच भक्ती या ठिकाणी कामी आली. या ठिकाणी उपयोगी आली. बघतो अशाप्रकारे त्या दादांचा थरारक अनुभव होता. बघा नक्कीच तुमच्या अंगावरती शहारे आले असतील. आणि खरंच त्यांच्या आयुष्यात हा प्रसंग घडून गेला त्या व्यक्तीला त्यावेळेस काय वाटले असेल, हा विचार आपण नक्कीच करू शकतो.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *