Skip to content

स्वामी केंद्रानुसार आपले देवघर कसे असावे? देवघरा संबंधित काही महत्त्वाचे नियम जाणून घ्या. या चुका तर अजिबात करू नका.

  • by

नमस्कार मित्रांनो.

स्वामी केंद्रानुसार आपले देवघर कसे असावे. देवघरा संबंधित काही महत्त्वाचे नियम. मित्रांनो देवघर कसे असावे देवघरा संबंधित काही महत्त्वाचे नियम. आम्ही तुम्हाला आजच्या माहितीमध्ये सांगणार आहोत. सोप्या गोष्टी आहेत समजून घ्या आणि जेव्हा तुम्ही तुमच्या घरात देवघर बनवाल या गोष्टी थोड्या लक्षात घेऊन ते देवघर बनवा.

मित्रांनो देवघरात फरशी बसवायची असेल तर पांढरा किंवा पिवळा मार्बल असलेले फरशी तुम्ही देवघरात बसवा. हे शुभ असते. देवघर लाकडाचे किंवा पांढऱ्या मार्बलचे चालेल. स्टील किंवा लोखंडाचे देवघर कधी असू नये. देवघराच्या भिंतींना हलका नारंगी केसरी किंवा भगवा रंग लावावा. नाहीतर एकादी भिंत या रंगाची करावी.

देवघरात अभिमंत्रित श्रीयंत्र नक्की ठेवावे. ठेवताना त्याची स्थिती योग्य असणे गरजेचे आहे. श्री यंत्राने घरात सकारात्मकता आणि श्रींचा वास असतो. मित्रांनो देवघरात देव झाडण्यासाठी एक छोटीशी झाडू नक्की ठेवावी. देवघरात बसायला दरवाचे आसन जरूर घ्यावेत. कोणत्याही पूजेच्या दुकानात द्रव आसन मिळेलच.

देवघरात रोज सम तेलाचा आणि एक तुपाचा दिवा जरूर लावावा. देवघरात प्रोजेक्ट सुगंधी अगरबत्ती आणि एक लोभांची उदबत्ती जरूर लावावी. देवघरात एकाच देवतेच्या एक पेक्षा जास्त मुर्त्या नसाव्यात. देवांचे आसन नेहमी आपल्या आसनापेक्षा उंच असावे. देवघरात वरून कलश ठेवावा. हा कलश आपल्या कूलस्वामिनीच्या नावाने स्थापन करावा.

कलशात नारळ पाचपाणे पाणी पैसा सुपारी टाकावे. त्याला हळद-कुंकवाचा प्रत्येकी तीन किंवा पाच रेषा आढाव्यात. देवघरात गणपती अन्नपूर्णा बाळकृष्ण श्री यंत्र आणि आपल्या गुरूंची मूर्ती जरूर असावी. देवघरात जिवंत गुरुंची मूर्ती ठेवू नये. किंवा फोटो पण लावू नये. देवघरात मृत व्यक्तींचे फोटो देवी देवतांच्या बरोबर ठेवू नयेत.

देवघरात रोज कापूर जळून एक तरी मंत्र अगस्तोत्र जर म्हणावे आणि घंटी वाजवावी. देवघरात एक विचांपेक्षा जास्त उंचीची मूर्ती नसावी. देवघरात झोपणे किंवा जेवण करणे टाळावे. देवघरात देवाला सणावारी आपण ते जेवण करतात ते नैवेद्य म्हणून दाखवावे.

देवघरात पूजा करताना भांडणे ओरडणे अपशब्द बोलणे हे टाळावे. मित्रांनो हे काही महत्त्वाचे नियम होते. जर कोणी हे सगळे नियम पाळेल. नक्की त्याच्या घरामध्ये सकारात्मकता ऊर्जा निर्माण होईल. आणि सुख-समृद्धी येईल लक्ष्मीची कृपा होईल. मित्रांनो कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धा पसरविणे हा आमचा उद्देश नाही.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *