Skip to content

हा एक उपाय नक्की करा. हार्ट अटॅक येणारच नाही. बंद नसा चालू होऊन कोलेस्ट्रॉल उत्तम राहील…!

  • by

नमस्कार मित्रांनो.

मित्रहो आत्ताच्या धावपळीच्या जीवनात लोकांना आपल्या आरोग्याकडे लक्ष देण्यासाठी वेळ मिळत नाही. घरातील पौष्टिक आहार खाण्याऐवजी लोक बाहेरच जेवण जेवण्यास तयार होतात पण बाहेरचे जेवण किती शुद्ध किंवा आरोग्यदायी असते हे आपणाला माहीत नसते त्यामुळे कधी कधी या बाहेर जेवणाचा किंवा गाड्यांच्यामुळे होणारे प्रदूषित हवा यामुळे देखील आपल्या आरोग्यावर वाईट परिणाम होत असतो. 

आज कालच्या लोकांच्या मध्ये वजन वाढणे सांधेदुखी यांसारखे अनेक आजार कॉमन पाहायला मिळतात. सोबतच हार्ट अटॅक ही बाब देखील खूप कॉमन झालेले आहे, अगदी कमी वयात, तरुण वयात देखील हार्ट अटॅक येण्याची शक्यता वाढलेली आहे. मित्रहो बऱ्याचशा व्यक्तीना चालताना दम लागत असेल, थकल्यासारखे वाटत असेल, घाबरल्यासारखे होत असेल, सारखा घाम फुटत असेल.

सतत हातापायांना मुंग्या जाणवत असतील सोबतच पचना संबंधित तक्रारी असतील तसेच बऱ्याच व्यक्तींना हार्टचा देखील प्रॉब्लेम होत असतो. अशा व्यक्तींसाठी आजचा हा उपाय अत्यंत रामबाण ठरणार आहे. मित्रहो हा लेख अखेरपर्यंत नक्की वाचा जेणेकरून तुम्हाला देखील हा उपाय नक्की समजेल, शरीरातील कोणतेही ब्लॉकेज असो किंवा दबलेली नस असो या उपायामुळे सर्व काही ठीक होणार आहे.

मित्रहो या उपायांमध्ये आपण ओवा वापरणार आहोत ओवा हा आपल्या शरीरासाठी अतिशय महत्त्वाचा असतो. आरोग्यासाठी हा पदार्थ खूप चांगला असतो, हिट व फायबर तसेच आपल्या शरीरातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढते यासोबतच ओवा हे मेटॅबोलिझम वाढवते. शरीरातील फॅट कमी करते तसेच आपले पचनक्रिया चांगली राहते.

यामध्ये थायमॉल असते जे शरीरामध्ये रक्तदाब नियंत्रित होण्यासाठी मदत करते. मित्रहो ओवा हा असा आपल्या शरीरासाठी उपयुक्त ठरतो आजचा हा उपाय करण्यासाठी आपल्याला जवळपास २५ ग्रॅम ओवा लागणार आहे, हा ओवा आपण बारीक कुटून घ्यायचा आहे. गोव्यासोबतच मित्रहो हळद देखील आपणाला लागणार आहे. हळद हा पदार्थ सुद्धा खूप उपयुक्त ठरतो.

हळद ही घरी बनवलेली असावी, हळद हे बुरशीनाशक व सूजनाशक असते. यामध्ये मोठ्या प्रमाणात विटामिन बी, के, इ असते तसेच यामध्ये लोह ,कॅल्शियम ,तांबे ,पोटॅशियम ,जस्त, कथिल, मॅग्नेशियम असते मित्र हळदीमध्ये असलेले कर्क्युमन तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करते, हळदीमध्ये जवळपास दहा गुणधर्म असतात.

जे की संधिवात, दबलेली नस मोकळी करण्यास मदत करतात म्हणून यामध्ये आपणास दहा ग्रॅम हळद लागणार आहे तसेच यामध्ये सेंधव मीठ देखील लागणार आहे या मिठामध्ये पूर्णपणे मॅग्नेशियम पोटॅशियम, झिंक ,लोह यांसारखे व्हिटॅमिन भरपूर असतात. या सेंधव मिठामध्ये शरीराची चरबी कमी करण्याचे गुणधर्म असतात. 

तसेच या मिठातले खनिज तत्व इन्सुलिनला रिअॅक्टिव असल्याने साखर खाण्याचे किंवा गोड खाण्याचे प्रमाण कमी होते, इच्छा कमी होते तसेच रक्तदाब क्रिया ठेवणे चयापचय नियंत्रित ठेवणे, हे सेंधव मीठ आपल्याला पाच ग्रॅम लागणार आहे. मित्रहो हे तिन्ही पदार्थ आता आपणाला मिक्सरमध्ये किंवा जे काही सामान उपलब्ध असेल त्यामध्ये एकत्र करून घ्यायचे आहे.

यानंतर आपणास स्टीलच्या भांड्यामध्ये दोन कप पाणी घ्यायचे आहे आणि यामध्ये आपण कुटून तयार केलेली पावडर एक चमचा टाकायची आहे, हे जे मिश्रण तयार होणार आहे. या मिश्रणात आपल्या सर्वांचे माहितीतील वनस्पती यामध्ये मिसळायची आहे ही वनस्पती म्हणजे कडीपत्ता. कडीपत्त्याच्या झाडाची आपण पाच पाने तोडायचे आहेत आणि ही पाच पाने स्वच्छ धुऊन घ्यायची आहेत.

आणि ती पाणी कुस्करून त्या मिश्रणात टाकायची आहेत, हे जे दोन कप पाणी आपण घेतलेले आहेत ते अगदी एक कप होईपर्यंत उकळवायचे आहे चांगले. उकळून झाल्यानंतर हे पाणी आपणाला गाळून घ्यायचे आहे एका कपामध्ये, आणि हे तयार झालेले मिश्रण आपणाला झोपण्यापूर्वी घ्यायचे आहे.

हा उपाय सलग २१ दिवस करावयाचा आहे, हा उपाय अत्यंत महत्त्वाचा आहे तुम्ही नक्की करून पहा तसेच तुम्हाला फरक जाणवल्यास इतरांना देखील हा उपाय नक्की शेअर करा आजचा लेख कसा वाटला ते आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा तसेच आवडला असेल तर लाईक आणि शेअर देखील नक्की करा.

मित्रहो आजचा हा लेख तुम्हाला अतिशय उपयुक्त असेल अशी आम्हाला आशा आहे. जर हा लेख आवडला असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा तसेच लाईक आणि शेअर करायला विसरू नका.

विशेष सूचना- या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *