Skip to content

१३ ऑक्टोंबर संकष्टी चतुर्थी या ६ राशींची लागणार लॉटरी पुढील ११ वर्षं राज योग.

  • by

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो हिंदू धर्मामध्ये चतुर्थी तिथीला विशेष महत्त्व प्राप्त आहे. आणि त्यातच आश्विन महिन्यांमध्ये येणारी संकष्टी चतुर्थी ही अतिशय महत्त्वपूर्ण मानली जाते. मित्रांनो प्रत्येक महिन्यामध्ये दोन चतुर्थी तिथी येत असतात. एक येते ती शुक्ल पक्षात आणि दुसरी येते ती कृष्ण पक्षात. शुक्ल पक्षात येणाऱ्या चतुर्थीला वरदविनायक चतुर्थी असे म्हणतात तर कृष्ण पक्षात येणाऱ्या चतुर्थीला संकष्टी चतुर्थी असे म्हटले जाते. 

म्हणजे अमावस्येनंतर येणाऱ्या चतुर्थीला वरदविनायक चतुर्थी तर पौर्णिमेनंतर येणाऱ्या चतुर्थीला संकष्टी चतुर्थी असे म्हटले जाते. हा दिवस संपूर्णपणे भगवान श्री गणेशाला समर्पित असतो. संकष्टी चतुर्थीचे व्रत हे अतिशय महत्त्वपूर्ण मानले जाते. मान्यता आहे की संकष्टी चतुर्थीच्या दिवशी परत उपास करून भगवान श्री गणेशाची विधी विधान पूर्वक पुजाराधना केल्याने व्यक्तीच्या जीवनातील सर्व आर्थिक समस्या समाप्त होतात. 

तसेच कौटुंबिक समस्या देखील समाप्त आणि व्यक्तीच्या जीवनामध्ये येणारी संकटे दूर होतात. गजाननाच्या आशीर्वादाने कौटुंबिक जीवन आनंदाने फुलून येते. मित्रांनो भगवान श्री गणेश हे सुखकर्ता असून दुखहर्ता आहेत. ते प्रथम पूजनीय मानले जातात. कोणत्याही शुभकार्याची सुरुवात करण्याअगोदर श्री गजाननाची पूजा आराधना करणे लाभकारी मानले जाते. 

भगवान श्री गणेश प्रसन्न होतात तेव्हा त्यांच्या पूर्ण मनोकामना पूर्ण केल्याशिवाय राहत नाहीत. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी दिवसभर व्रत उपास करून रात्रीच्या वेळी श्री गणेशाची विधी विधान पूर्वक पूजा आराधना करून चंद्रदयानंतर संकष्टी चतुर्थीचे व्रत सोडले जाते. या व्रताचे अतिशय काटेकोरपणे पालन देखील केले जाते. संकष्टी चतुर्थीचे व्रत हे सर्व व्रतांमध्ये श्रेष्ठ मानन्यात आले आहे.

चतुर्थीला अतिशय ग्रहांचा शुभ संयोग बनत आहे. यावेळी संकष्टी चतुर्थी हे सिद्धी योगावर रोहिणी नक्षत्रामध्ये साजरी होणार आहे त्यामुळे या चतुर्थीला आणखीनच महत्त्व प्राप्त होत आहे. चतुर्थीच्या दिवशी श्री गणेशाला लाल रंगाची फुले आणि दूर्वा अर्पण करणे शुभ मानले जाते. हा दिवस भगवान श्री गणेशाला समर्पित आहे. तर मित्रांनो संकष्टी चतुर्थीचा अतिशय सकारात्मक प्रभाव या सहा राशींच्या जीवनामध्ये आनंदाचे दिवस घेऊन येणार आहे. 

या सहा राशींच्या जीवनामध्ये आता आनंदाची बाहार येणार आहे. गजाननाच्या कृपाशीर्वादाने यांच्या जीवनातील दुःखाचा काळ आता समाप्त होणार असून सुख-समृद्धी आणि आनंदाने यांचे जीवन फुलून येणार आहे. अश्विन कृष्णपक्ष कृतिका नक्षत्र दिनांक १३ ऑक्टोंबर २०२२ रोज गुरुवारी संकष्टी चतुर्थी आहे.

संकष्टी चतुर्थी पासून पुढे येणारा काळ या सहारा सेन साठी अतिशय लाभदायक ठरण्याचे संकेत आहेत. गजाननाच्या आशीर्वादाने या सहा राशींच्या जीवनामध्ये आनंदाचे आणि सुख-समृद्धीचे नवे रंग भरणार आहेत. तर चला वेळ वाया न घालवता पाहुयात कोणत्या आहेत त्या सहाराशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत. सुरुवात करूया मेष राशी पासून.

मेष राशी- मेष जीवनावर संकष्टी चतुर्थीचा अतिशय शुभ प्रभाव दिसून येण्यास सुरुवात होणार आहे. चतुर्थी पासून पुढे जीवनामध्ये अनुकूल काळाची सुरुवात होणार आहे. भगवान श्री गणेशाच्या कृपेने आपल्या जीवनातील सर्व समस्या आता दूर होणार आहेत. जीवनात वारंवार येणारी परेशानी दुःख आणि दारिद्र्याचा काळ आता समाप्त होणार आहे. सुख समृद्धीची भरभराट आपल्या जीवनामध्ये होणार चतुर्थी पासून पुढे येणाऱ्या काळ आपल्यासाठी विशेष अनुकूल आणि लाभदायक ठरणार आहे.

प्रगतीच्या मार्गात येणारे अडथळे दूर होतील. गजाननाच्या कृपाशीर्वादाने आपल्या जीवनामध्ये सुखाचे सुंदर दिवस येण्याचे संकेत आहेत. उद्योग व्यापाराच्या दृष्टीने देखील काळ अनुकूल ठरणार आहे. व्यापाराच्या दृष्टीने काळ अनुकूल समाधानकारक ठरणार आहे. नोकरीच्या दृष्टीने आनंदाची बातमी कानावर येऊ शकते. कौटुंबिक जीवन आनंदाने फुलून येणार आहे.

मिथुन राशि- मिथुन राशीच्या जीवनावर गजाननाचा विशेष आशीर्वाद बरसणार आहे. श्री गणेशाच्या आशीर्वादाने उद्योगपरामध्ये भरभराट पाहावयास मिळणार आहे. व्यापारातून आर्थिक आवक समाधानकारक असेल. आर्थिक प्राप्तीचे अनेक साधन आपल्याला उपलब्ध होणार आहेत. अनेक मार्गाने धन प्राप्त करण्यामध्ये सफल ठरणार आहात. करिअरमध्ये प्रगतीच्या अनेक संधी चालून आपल्याकडे येणार आहेत. 

प्रगतीच्या वाटा आपल्यासाठी मोकळे होतील. संसारिक जीवनामध्ये सुखाचे सुंदर दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत. व्यापाराच्या दृष्टीने काळ अनुकूल ठरणार आहे. व्यापारातून आर्थिक आवक वाढणार आहे. आपल्या नफ्यामध्ये वाढ होणार आहे. व्यवसायाच्या दृष्टीने देखील काळ अनुकूल ठरणार आहे. मानसिक ताणतणावापासून दूर व्हाल. 

कौटुंबिक जीवनामध्ये आनंदाची बहार आपल्या वाट्याला येणार आहे. मानसन्मान आणि पद प्रतिष्ठान मध्ये वाढ होणार आहे. मानसिक ताण आता दूर होऊ शकतो. मनाला आनंदित करणाऱ्या घडामोडी घडवून येतील. कौटुंबिक जीवनामध्ये आनंदाची बहार येणार आहे. गजानना चा आशीर्वाद आपल्या पाठीशी राहणार आहे.

कन्या राशि- कन्या राशीच्या जीवनावर संकष्टी चतुर्थीचा अतिशय शुभ प्रभाव दिसून येणार आहे. गजाननाच्या आशीर्वादाने संसारिक जीवनाविषयी हा काळ अनुकूल ठरणार आहे. उद्योग व्यापारातून प्रगतीच्या वाटा मोकळ्या होणार आहेत. व्यवसायामध्ये भरभराट पाहावयास मिळेल. नवीन सुरू केलेला व्यवसाय लवकरच भरभराटीस येऊ शकतो. कार्यक्षेत्रामध्ये मोठी प्रगती घडून येण्याचे संकेत आहेत. 

कार्यक्षेत्राला न विचारणा प्राप्त होणार आहे. काळ विशेष लाभकारी ठरणार आहे. कौटुंबिक जीवनामध्ये आनंदाचे वातावरण राहील. या काळामध्ये विदेश यात्रा घडून येण्याचे संकेत आहेत. परिवारामध्ये चालू असणारे नकारात्मक परिस्थिती आता बदलणार आहे. सुख समृद्धीची भरभराट आपल्या जीवनामध्ये होण्याचे संकेत आहेत. धनधान्य आणि सुख समृद्धीने जीवन फुलून येण्याची संकेत आहेत.

तूळ राशी- तुळ राशीच्या जीवनावर श्री गणेशाचा आशीर्वाद बरसणार आहे. मानसिक ताणतणावापासून मुक्त होणार आहात. मनाला आनंद आणि प्रसन्नता मिळणार आहे. आपल्या आत्मविश्वासामध्ये वाढ होईल. या काळामध्ये अध्यात्मिक सुखामध्ये सुद्धा वाढ होणार आहे. नव्या प्रेरणेने नव्या कामाची सुरुवात करत आहात. उद्योग व्यापाराच्या दृष्टीने आपण बनवत असलेल्या योजना सफल ठरतील. 

या काळामध्ये काही नवीन कल्पना आपल्याला सुचणार आहेत. त्यामुळे नवीन कामाची सुरुवात आपण करू शकता. आपल्या कल्पनेत असलेल्या योजना आता सरकार बनणार आहेत. आपले स्वप्न साकार बनण्याचे संकेत आहेत. साहस आणि पराक्रमामध्ये वाढ दिसून येईल. गजाननाच्या आशीर्वादाने घर परिवारामध्ये आनंदाचे वातावरण राहील.

वृश्चिक राशि- वृश्चिक राशीच्या जीवनावर गजाननाची विशेष कृपा बरसणार आहे. मानसिक ताण दूर होईल. मन आनंदी आणि प्रसन्न बनेल. नव्या प्रेरणेने प्रेरित होणार आहात. आपल्या आत्मविश्वासामध्ये मोठी वाढ होणार आहे. आपली अनेक दिवसांची अपूर्ण स्वप्न आता पूर्ण होणार आहे. आपल्या स्वतःमध्ये असणाऱ्या सुप्त गुणांच्या आधारे मोठे यश प्राप्त करण्यामध्ये सफल ठरणार आहात. कार्यक्षेत्रामध्ये मोठी सफलता आपल्या हाती लागू शकते. 

उद्योग व्यापारातून आर्थिक आवक समाधानकारक असेल. नोकरीच्या क्षेत्रामध्ये काळ आपल्यासाठी अनुकूल ठरणार आहे. बेरोजगारांना रोजगाराची प्राप्ती होणार आहे. मन आनंदे आणि प्रसन्न राहणार आहे. आपल्या आत्मविश्वासामध्ये मोठी वाढ दिसून येईल. आध्यात्मिक सुखाची अनुभूती या काळात आपल्याला होईल. कौटुंबिक जीवनामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण होणार आहे.

धनु राशि- धनु राशीच्या जीवनामध्ये संकष्टी चतुर्थीचा सकारात्मक प्रभाव दिसून येईल. भगवान श्री गणेशाच्या कृपा आशीर्वादाने संसारिक जीवन आनंदाने फुलून येणार आहे. वैवाहिक जीवनामध्ये पती-पत्नीमध्ये चालू असणारे वाद आता समाप्त होणार आहेत. सुख समृद्धी आणि आनंदाची भरभराट आपल्या जीवनामध्ये होणार आहे. मानसिक ताणतणावापासून मुक्त होणार आहात.

 आपल्या मनाला अनेक दिवसापासून सतवणारी चिंता आता दूर होणार आहे. आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने हा काळ आपल्यासाठी लाभदायक ठरणार आहे. नवीन आर्थिक व्यवहार जमून येतील. करिअरमध्ये प्रगतीच्या अनेक संधी चालून आपल्याकडे येणार आहेत. आलेल्या प्रत्येक संधी पासून लाभ प्राप्त करून घेणे आपल्यासाठी शुभ फलदायी ठरणार आहे.

कुंभ राशी- कुंभ राशीच्या जीवनावर संकष्टी चतुर्थीचा अतिशय शुभ आणि सकारात्मक प्रभाव दिसून येण्याची संकेत आहेत. चतुर्थी पासून पुढे येणारा काळ आपल्यासाठी अतिशय शुभ आणि सकारात्मक ठरणार आहे. श्री गणेशाच्या आशीर्वादाने आपल्या जीवनात येणारी संकटे आता दूर होणार आहेत. दुःख दारिद्र्याचा काळ आता समाप्त होणार आहे. आर्थिक क्षमता मजबूत बनणार आहे. 

धनलाभाचे योग जमून येतील. पैशांची आवक वाढणार आहे त्यामुळे या काळामध्ये आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी काळ अनुकूल ठरणार आहे. गुंतवणूक करताना तज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. कौटुंबिक जीवनामध्ये सुखाचे सुंदर दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत. कौटुंबिक सुखाची प्राप्ती आपल्याला होणार आहे. 

मानसन्मान पद प्रतिष्ठान मध्ये वाढ होणार आहे. नोकरीच्या क्षेत्रामध्ये अधिकारी आपल्या कामावर प्रसन्न होणार आहेत. बेरोजगारांना मनासारखा रोजगार प्राप्त होण्याचे संकेत आहेत. त्यामुळे जीवन आनंदाने फुलून येणार आहे. गजाननाचे आशीर्वाद आपल्या पाठीशी राहणार आहेत.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *