१३ जुलै बुधवार गुरुपौर्णिमा येईपर्यंत रोज स्वामींच्या या मंत्राची एक माळ जप करा. 

  • by

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो १३ जुलै बुधवारच्या दिवशी गुरुपौर्णिमा आहे. आजपासून गुरुपौर्णिमेपर्यंत तेरा दिवस बाकी आहेत. तर या १३ दिवसांमध्ये रोज गुरुपौर्णिमा येईपर्यंत तुम्ही फक्त या मंत्राचा जप करा. एक माळ जप करा. गुरुपौर्णिमा येईपर्यंत रोज करा. सकाळी करा किंवा संध्याकाळी करा. किंवा दोन्ही वेळेस करा. 

पण अवश्य हा जप करा. तुमच्या सगळ्या मनोकामना पूर्ण होतील. मित्रांनो स्वामींचे तुम्ही भक्त आहात स्वामींचे सेवेकरी आहात. तर गुरु पौर्णिमेच्या विशेष दिवस येत आहे स्वामींचा विशेष दिवस येत आहे. या दिवशी स्वामींना प्रसन्न करा. १३ दिवसांपर्यंत रोज एक माळ या मंत्राचा जप करा. स्वामी नक्की प्रसन्न होतील. 

आता हा मंत्र कोणता आहे. तर मित्रांनो तुम्हाला सगळ्यात आधी देवघरासमोर बसायचं आहे. अगरबत्ती दिवा लावायचा स्वामींना दोन्ही हात जोडून नमस्कार करायचा. आणि त्यानंतर माळेने या मंत्राचा जप करायचा आहे. हा मंत्र काही असा आहे श्री स्वामी समर्थाय नमः श्री स्वामी समर्थाय नमः मित्रांनो अगदी सोपा मंत्र आहे. 

या मंत्राचा जप एक माळ करावा. श्रद्धेने विश्वासाने मनोभावाने करावा. स्वामी सगळं काही देतील भरभरून देतील. गुरुपौर्णिमा येईपर्यंत गुरुपौर्णिमेच्या दिवशी सुद्धा या मंत्राचा जप करावा. आणि तो दिवस शेवटचा असेल. पण रोज तुम्ही जेव्हाही ही माहिती वाचत आहात. 

एक दिवस बाकी असेल दोन दिवस बाकी असतील तीन दिवस बाकी असतील गुरुपौर्णिमा येण्यासाठी तरी तुम्ही सेवा सुरू करू शकता. दोन दिवस बाकी असतील तरी तुम्ही ते दोन दिवस या मंत्राचा जप करा. 

तुमच्या सगळ्या मनोकामना सगळ्या इच्छा पूर्ण होतील. स्वामी प्रसन्न होतील. तर मित्रांनो नक्की तुम्ही जी ही सेवा करत असाल त्या सेवेमध्येच ही एक माळ करायला अजिबात विसरू नका. 

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’  घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published.