Skip to content

१५ फेब्रुवारीत या ८ राशींच्या इच्छा होणार पूर्ण. बघा तुमची रास आहे का यात.

नमस्कार मित्रांनो.

१५ फेब्रुवारी पर्यंत काही राशी अशा आहेत ज्यांची मनोकामनापूर्ती होऊ शकते. त्यांच्या मनामध्ये खूप दिवसांपासून एखांदी तीव्र इच्छा असेल ती पूर्ण होऊ शकते. पण कोणत्या आहेत त्या राशी आणि असं काय बर घडणार आहे त्यामुळे अचानक त्यांची इच्छा पूर्ण होणार आहे. चला जाणून घेऊया.

मित्रांनो २२ जानेवारी रोजी शुक्र ग्रहाने कुंभ राशीमध्ये प्रवेश केलेला आहे. आता शुक्र हा ग्रह काय देतो तर शुक्र हा ग्रह पैसा ऐश्वर्या धनदौलत आणि त्याचबरोबर प्रेमाचा ग्रह सुद्धा मानला जातो. आणि म्हणूनच शुक्राचा हे गोचर महत्वाचा मानले जाते.

त्यात शुक्र आणि शनि मित्रग्रह आहे. शनि महाराज तर कुंभ राशीमध्ये आहेत आणि आता शुक्र सुद्धा आलेला आहे. मग शुक्र आणि शनी मिळून कोणत्या राशींना फायदा करून देणार आहे. त्यामध्ये सगळ्यात पहिली रास आहे मेष रास मेष राशींच्या व्यक्तींना शुक्राचा कुंभ प्रवेश चांगला ठरू शकेल. नोकरदारांचा कार्यालयातील प्रभाव आणि प्रतिष्ठा वाढेल.

अधिकाऱ्यांच्या सुद्धा संबंध चांगले होते. तुमची संपत्ती वाढू शकेल. नवीन व्यवसाय सुरू करू शकतात. घर वाहण इत्यादी खरेदीची योजना तुम्ही करत असाल तर ती सुद्धा उत्तम रित्या पुढे जाईल. व्यक्तींना सुद्धा शुक्राचा कुंभ प्रवेश अनुकूल व्यापारी आणि व्यावसायिकांना यश मिळेल. नशिबाची साथ मिळेल.

खास करून पर्यटन क्षेत्रात कार्यरत असणाऱ्यांना हा काळ नफा मिळवून देणारा असेल. शुक्र आणि शनीची युती शुभ फलदायी ठरेल. घेतलेल्या कामांमध्ये यश मिळेल. आरोग्याची मात्र विशेष काळजी घ्यावी लागेल. व्यायाम आणि योगासन करणे उपयुक्त ठरेल.

मिथुन राशी- मिथुन राशींच्या व्यक्तींना सुद्धा शुक्र आणि शनि महाराजांची ही मैत्री लाभ करून देणार आहे. विद्यार्थ्यांची शिक्षणात प्रगती होईल. उच्च शिक्षणासाठी परदेशात जाण्यास इच्छुक आहात का तुमच्या प्रयत्नांना यश मिळेल. आई-वडिलांचा वध कोणत्याही धार्मिक स्थळी प्रवास करू शकता. आगामी काळात चांगला राहू शकेल. शुक्र आणि शनीचा राजयोग तुम्हाला भरपूर शुभफळ देईल. कामात चूक होणार नाही याची दक्षता मात्र तुम्हालाच घ्यावी लागेल.

सिंह रास- सिंह राशीच्या व्यक्तींना शुक्राचा कुंभ प्रवेश नक्कीच चांगला ठरेल. कार्यक्षेत्रात चांगले सहकार्य मिळेल. नवीन कामांसाठी प्रेरणा मिळेल. कोणताही काम कराल त्यातून चांगले फायदे मिळतील. जोडीदारासोबत चांगला वेळ तुम्ही घालवाल. आणि नोकरदारांसाठी सुद्धा हा काळ चांगलाच आहे. फक्त एका गोष्टीची काळजी घ्या घाई गडबडीत काही करू नका. येणारा काळ फलदायी आहे पण तुम्ही विचारपूर्वक निर्णय घ्या.

तुळ रास- तुळ राशीच्या व्यक्तींना सुद्धा हा काळ चांगला राहील. सर्जनशील कल्पना वाढतील. काही कल्पनांचा फायदा घेऊ. जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल. विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात चांगले लाभ मिळतील. शुक्र आणि शनीचा योग अनुकूल राहील. विशेष लोकांची भेटीगाठी होण्याची शक्यता आहे. आणि त्यामुळे तुमच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होऊ शकते. तुमचे पैसे अडकलेत का कुठे या काळात मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे तुम्ही प्रयत्न करा.

मकर रास- राशीच्या व्यक्तींना शुक्राचा कुंभ प्रवेश लाभदायक ठरू शकेल. संचय आणि बचत करण्यात यश मिळेल. अचानक पैसे मिळू शकतात. व्यवसायातील एखाद्या योजनेतूनही नफा मिळू शकतो. जीवन अतिशय शिस्तबद्ध होऊ शकेल. कौटुंबिक परिस्थिती अनुकूल राहील. भरपूर यश आणि नफा मिळवून देणारा काळ तुमच्यासाठी आहे अस म्हणायला हरकत नाही.

कुंभ रास- राशीकडे आता कुंभ राशीमध्ये शुक्राचा प्रवेश होतो आहे. अर्थातच तो कुंभ राशीच्या व्यक्तींना लाभदायक ठरेल. तुम्हाला आनंदाचा काळ आहे म्हणायला हरकत नाही. तुमच्या वैवाहिक जीवनात येणाऱ्या अडथळे सुद्धा दूर होतील. अनेक मार्गानी पैसे कमवण्याच्या संधी उपलब्ध होतील.

मीन राशि- कडे मीन राशीच्या व्यक्तींना सुद्धा अडकलेले पैसे मिळू शकतात. त्यामुळे तुम्ही पुन्हा एकदा प्रयत्न करायला काही हरकत नाही. विचारपूर्वक केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरू शकेल. आरोग्याबाबत मात्र सावध राहण्याची गरज आहे. आर्थिक आघाडीवर बजेट तयार करून त्यानुसारच मार्गक्रमण करणं फायद्याचा ठरेल.

मनोरंजनावर तुमचे पैसे खर्च होऊ शकतात. त्यामुळे त्यावर मात्र नियंत्रण ठेवावे लागेल. तर मंडळी या होत्या त्या राशी ज्यांना १५ फेब्रुवारी पर्यंतचा काळ चांगला जाणार आहे. मग तुमची रास यामध्ये आहे का कमेंट करून आम्हाला नक्की सांगा.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *