Skip to content

१८ दिवस या ४ राशींनी राहावे सतर्क, नाहीतर होऊ शकते हानी.

नमस्कार मित्रांनो.

१८ दिवस या ४ राशींना सतर्क रहावे लागणार आहे. का बर? आणि कोणत्या आहेत त्या चार राशी चला जाणून घेऊयात.
मित्रांनो ४ राशींनी सावध राहावे १८ दिवस पुढचे काळजी घ्यावी हे सांगण्याचा हेतू तुम्हाला टेन्शन देण्याचा मुळीच नाही तर तुम्हाला सतर्क करण्याचा आहे.

बुध ग्रह अस्तंगत होण ठरू शकते. या काळात नेमके काय करू नये आणि कोणती काळजी घ्यावी हे आपल्याला माहित असेल तर आपण संकटापासून वाचू शकतो.

नवग्रहांचा राजकुमार बुध हा वृषभ राशीत विराजमान आहे. काही दिवसांपूर्वी या ग्रहाने बुध राशीत प्रवेश केला आहे. आता याच वृषभ राशीत बुध अस्तंगत होणार आहे. २२ जून रोजी बुध अस्तंगत होत असून, १० जुलै रोजी बुधाचा पुन्हा उदय होईल.

एखादा ग्रह सूर्यापासून अतिशय जवळच्या अंशावर असतो तेव्हा हा ग्रह दिसेनासा होतो. तेव्हा तो ग्रह असतं व अस्तंगत होतो असे म्हणतात सध्याच्या घडीला सूर्य आणि बुध हे जवळ असल्यामुळे बुध पृथ्वीवरून दिसणार नाही. म्हणजेच बुध हा ग्रह अस्तंगत होणार आहे.

१) वृषभ रास- वृषभ राशि दुधाचा असतो होत आहे अनेक प्रकारच्या समस्यांना त्यामुळे त्यांना सामोरे जावे लागू शकतात खर्चात वाढ होऊ शकते घरगुती समस्यांना ही सामोरे जावे लागू शकते कमी होऊ शकतात घरगुती कलह वाढू शकतो. या काळात आरोग्याची अत्यंत काळजी घेणे आवश्यक आहे.

२) कर्क रास- कर्क राशीच्या लोकांना बुधचे अस्तंगत होणे संमिश्र ठरू शकेल. १८ दिवसांचाच काळ आहे पण व्यवसायात अडचणी येऊ शकतात. प्रेम संबंधांवरही याचा परिणाम होऊ शकतो. नाती टिकवण्यासाठी सामंजसपणा दाखवा. करियर मध्ये व उन्नती मध्ये समस्या दिसून येतील. आर्थिक स्थितीवर नकरात्मक परिणाम झाल्यामुळे बचत करणे ही शक्य होणार नाही. बजेट ची काळजी घ्यावी लागेल.

३) सिंह रास- सिंह राशीच्या लोकांना सुद्धा बुधचा असतं संमिश्र ठरू शकेल. जीवनात प्रतिकूल परिणाम जाणून येतील. नशिबाची पूर्ण साथ मिळणार नाही. कोणत्याही व्यवसायात जर तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर योजना अत्यंत काळजीपूर्वक बनवावे लागतील. आर्थिक स्थितीवर ही परिणाम होऊ शकतो. खर्चावर लक्ष ठेवा.

४) कन्या रास- ध्येय साध्य करण्यासाठी आणि यश मिळवण्यासाठी कन्याराशीच्या लोकांना कठोर परिश्रम करावे लागतील. आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगावी. आणि प्रवासात काळजी घ्यावी डोक्यावर ही परिणाम होऊ शकतो त्यामुळे आरोग्याकडे लक्ष द्या. मुलांचे शिक्षण आणि आरोग्याबाबत तुम्हाला सतर्क रहावे लागेल काळजी घ्या पण काळजी करू नका.

आता या राशींनी कुलदेवीची साधना उपासना नित्यनेमाने केली पाहिजे. कुलदेवता सगळ्या प्रकारच्या संकटातून आपली सुटका करते. त्यामुळे सावध रहा साधना उपासना करत रहा.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *