Skip to content

२०२२ चा डिसेंबर या राशीसाठी घेऊन येऊ शकतो श्रीमंती. डिसेंबरमध्ये या गोष्टी तुमच्या आयुष्यात घडणार म्हणजे घडणारच.

नमस्कार मित्रांनो.

मंडळी वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार प्रत्येक महिन्याला काही ग्रह आपले स्थान बदलून राशींमध्ये संक्रमण करतात. ज्यांचा प्रभाव मानवी जीवनावर दिसून येतो. सध्याच्या ग्रहांच्या स्थितीनुसार येत्या डिसेंबर महिन्यात दोन महत्त्वाचे ग्रह संक्रमण करणार आहेत. वैभव दाता शुक्र यांचे डिसेंबर मध्ये दोन वेळा गोचर होणार आहे.

तर सूर्यदेवता ही एकदा आपल्या स्थानावरून मार्गक्रमण करणार आहेत. या राशी परिवर्तनाचा प्रभाव सर्व बारा राशींवर दिसून येणार आहे. मात्र चार राशी अशा आहेत ज्यांना अपार धनसंपत्ती व प्रगतीचे योग तयार होत आहेत. चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या चार राशी ज्यांना धनलाभ होणार आहे.

१) मेष रास- मेष राशीसाठी डिसेंबर महिना अत्यंत शुभ व फलदायी सिद्ध होऊ शकतो. आपल्या राशीत सूर्यदेव गोचर करून कुंडलीतील सर्वात शक्ती शाली स्थानावर विराजमान होणार आहेत. यामुळेच आपल्याला कामाच्या ठिकाणी प्रगतीचे योग तयार होत आहेत.

तुमच्यावर नवीन जबाबदाऱ्या टाकण्यात येतील मात्र यातून तुमचा अनुभव दांडगा होईल . तसेच आर्थिक मिळकताही वाढण्याचे संकेत आहेत. या महिन्यात तुमच्या जोडीदाराची विशेष साथ लाभेल. चुकूनही वादात पडू नका. मानसिक ताण जितका बाजूला ठेवता येईल तितका ठेवा.

२) कर्क रास- डिसेंबर महिन्यात कर्क राशींच्या व्यक्तींसाठी श्रीमंतीचे योग तयार होत आहेत. आपल्याला सूर्य व चंद्राच्या युतीने धनलाभ होण्याचे संकेत आहेत. जर आपण भौतिक सुखाच्या शोधात असाल, तर तुम्हाला येत्या काळात अत्यंत लाभदायक स्थिती लाभेल.

या काळात आपण नवीन वाहन किंवा एखादी प्रॉपर्टी खरेदी करू शकाल. पुढील महिन्याभरात आपला मानसन्मान वाढीस लागेल. तुमच्यासह कर्मचाऱ्यांकडून बॉस कडून जोडीदाराकडून प्रशंसा प्राप्त होऊ शकते.

३) सिंह रास- सिंह राशींच्या मंडळींच्या भाग्यात डिसेंबर महिन्यात अन्यापेक्षित लाभाचे संकेत आहेत. माता लक्ष्मी तुमच्यावर वरदहस्त ठेवू शकते. यामुळेच तुमच्या जुन्या गुंतवणुकीतून किंवा तुमच्या नोकरीतून किंवा अतिरिक्त व्यवसायातून धन प्राप्तीची संधी आहे. जर तुम्ही बहुराष्ट्रीय कंपनीत कार्यरत असाल तर तुम्हाला आर्थिक बाबीत प्रचंड यश लागू शकते. तुमच्या व्यवसायात ही वृद्धिगत होण्यास मदत होऊ शकते.

४) तुळ रास- डिसेंबर महिन्यात तुळ राशींच्या मंडळींना अपारधनप्राप्ती होऊ शकते. तुमची प्रलंबित कामे मार्गी लागू शकतील. तसेच तुमचे पैसे अडकले असतील तर पुनर्प्राप्त तिचे योग आहेत. व्यवसायातून नफ्याची संधी आहे. शुक्र हा वैभवदायक म्हणून ओळखला जातो. यामुळेच हार्दिक लाभ होण्याचे प्रबळ योग आहेत. या महिन्यात कामाच्या निमित्ताने प्रवासाचे योग आहेत.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *