Skip to content

२०२३ मध्ये या ४ राशींचे नशिब चमकणार आनंदाचे आणि भरभराटीचे दिवस येतील, दुःख कष्ट होतील दूर..

  • by

नमस्कार मित्रांनो.

स्वामीभक्त व अगदी पंधरा दिवस राहिले. नवीन वर्षी यायला बघा अगदी २०२२ संपत आला आणि २०२३ कडे आपण आतुरतेने वाट बघत आहोत. आपले डोळे हे २०२३ कडे लागले आहेत की नवीन वर्ष हे आपल्याला कसं जाणार बघा.२०२२ बोलता बोलता संपूर्णही गेलं आणि आता त्याला निरोप द्यायची वेळ आली. २०२२ मध्ये आपल्या सोबत काही चांगल्या गोष्टी घडल्या तर काही वाईट गोष्टी घडल्या चांगल्या गोष्टी घडल्या.

त्याची प्रेरणा घ्या आणि वाईट गोष्टी घडल्या असतील तर त्यातून अनुभव घ्या. एवढंच मी तुम्हाला सांगेल कारण आपल्या जीवनामध्ये सुखदुःख चढ-उतारही येणारच आहेत. परंतु त्याला आपण सामोरे कसं जायचं हे सर्व काही आपल्यावर अवलंबून असतं. आपल्या स्वतःला आपण स्वतः आनंदी ठेवू शकतो. आनंदाची अपेक्षा ही दुसऱ्यांकडून करण्यापेक्षा आपण स्वतःकडून केली तर नक्कीच आपण नेहमी आनंदातच राहणार बघा.

२०२३ मध्ये काही राशी अशा आहे की त्यांना अगदी पहिल्या दिवसापासूनच चांगले लाभ मिळणार आहे.आणि कोणत्या त्या राशी आहे हेच आपण आजच्या लेखातून माध्यमातून जाणून घेणार आहोत. तर चला मग बघूया की २०२३ मध्ये अशा कोणत्या राशी आहे की त्यांच नशीब चमकणार आहे किंवा लक्ष्मी मातेची कृपा त्यांच्यावर भरभरून होणार आहे.

२०२३ मध्ये शनि, गुरु, राहू आणि केतू या सहग्रहांच्या बदलांचा प्रभाव वेळोवेळी सर्व राशीर्वाद दिसून येणारच आहे. वर्षाच्या सुरुवातीलाच शनीच्या राशी बदलामुळे अनेक राशीन वर्षांनी सा प्रतिकूल प्रभाव दूर झाला आहे. आणि तो दूर झाल्यामुळे जीवनात हळूहळू बदल दिसून येणार आहे. अशा स्थितीमध्ये२०२३ हे वर्ष ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून चार राशींसाठी खूप शुभ फलदायी ठरू शकते. आणि या चार राशींचे जे लोक आहेत.

त्यांच्या जीवनामध्ये खरोखरच अतिशय चांगल्या प्रकारच्या घटना या घडू शकतात. फक्त यासाठी आपले प्रयत्नही पुरेपूर आपण करायला हवे. आपले जर प्रयत्न प्रामाणिक असतील तर आपल्या नशीब साथ द्यायला वेळ लागणार नाही. तर बघूया आपण कोणता राशी आहे ते चला जाणून घेऊया.

१) मेष रास- तर बघा मेष राशीच्या व्यक्तींसाठी २०२३ हे वर्ष नवीन आशेचा किरण घेऊन येणार आहे. आणि त्यात त्यामुळे या राशींचे श्लोक आहे ते खरोखर २०२३ मध्ये अतिशय त्यांचे नशीब हेच चमकणार आहे बघा त्यांचा कल अध्यात्मिक कडे वाढणार आहे. तसेच धार्मिक कार्यामध्ये त्यांना ते सहभागी होणार आहे. आपोआपच त्यांना त्या गोष्टींची आवड लागणार आहे. तसेच नाती म्हणजे त्यांच्या आजूबाजूला जी काही नाती असतील आत्तापर्यंतच्या नात्यांमध्ये त्यांच्याकडे दुराव त्यांच्या दुरावा आला असेल तर तिची नाती आहे ती या वर्षांमध्ये घट्ट होणार आहे.

तसेच जे कोणी मुल मुली अविवाहित आहे विवाहासाठी ते आतापर्यंत प्रयत्न करत होते त्यांना सकारात्मक असा अनुभव येणार आहे. त्यांचे विवाह जमण्यास हे काम २०२३ मध्ये १००% पूर्ण होणार आहेत बघा त्यानंतर हे मेष राशीचे लोक जर भागीदारीचा विचार करत असतील व्यवसायामध्ये भागीदारीचा विचार करत असतील तर ते शंभर टक्के यावर्षी यशस्वी होणार आहे.

त्यामुळे त्यांनी पाऊल उचलायला काहीही हरकत नाही त्यासोबतच कमाई ही देखील चांगली होणार आहे आणि जे वैवाहिक जोडपे आहे त्यांचे जे संबंध आहे. जोडीदारांसोबतचे ते देखील दृढ होणार आहे. त्यांचे प्रेम संबंध वाढणार आहे.बघा तसेच नोकरी धंद्यामध्ये यश मिळणार आहे. पदोन्नती देखील होणार आहे. आणि ज्यांना जे कोणी आतापर्यंत व्यवसाय मध्ये धडपड करत होते.त्यांना नवीन संधी उपलब्ध होणार आहेत बघा.

२) मिथुन रास- मिथुन राशीसाठी देखील नवीन वर्ष हे नवीन किरण घेऊन येणार आहे. या लोकांच्या जीवनामध्ये शुभ कार्य घडणार आहे. त्याच्या स्वतःच्या बाबतीत असतील नाहीतर त्यांच्या जवळच्या व्यक्तींच्या बाबतीत अशी शुभकार्य मात्र घडणार हे नक्की. त्यासोबतच आतापर्यंत जे लोक कर्जामध्ये अडकले होते मिथुन राशीचे त्यांच्या डोक्यावरचा कर्जाचा डोंगर आहे तो बंद होणार आहे. किंवा मग पूर्णपणे त्यांचं कर्ज जे आहे ते उतरणार आहे. त्यासाठी ही एक आनंदाची बातमी आहे त्यांच्यासाठी त्यानंतर एप्रिल नंतर यांच्यासाठी फार अनुकूल काळ आहेत.

त्यासोबत जर मिथुन राशीचे कोणी विद्यार्थी असतील तर त्यांची देखील प्रगती होणार आहे. त्यांना यश मिळणार आहे. आणि आत्तापर्यंत शैक्षणिक अडचणी त्यांना जर शैक्षणिक अडचणी आल्या असतील तर त्या देखील दूर होणार आहेत. आणि नोकरीसाठी जे प्रयत्न करत आहे परदेशी जाण्यासाठी जे प्रयत्न करत आहे.त्यांना देखील यश मिळणार आहे. त्यासोबतच जे कोणी घराचे स्वप्न खूप दिवसांपासून त्यांचं घराचं स्वप्न पूर्ण होत नाहीये अडचणी येत आहे. त्यांचा घराचे देखील स्वप्न पूर्ण होणार आहे, आणि वाहन खरेदी देखील त्यांच्या कडून यावर्षी केलं जाऊ शकतं.

३) तुळ रास- तुळ राशीसाठी आनंदाची वार्ता म्हणजे काय तर त्यांना करिअरमध्ये भरपूर संधी उपलब्ध होणार आहे. कुठल्याही क्षेत्रामध्ये त्यांनी पुढे जायचा विचार केला नोकरी असो असो किंवा व्यवसाय असो कुठलाही धंदा असो त्यामध्ये त्यांनाही असे हमखास मिळणारच आहे.फक्त या ठिकाणी मी पुन्हा एकदा सांगते की तुमचे प्रयत्न मात्र प्रामाणिक असायला.हवे कारण देरेहारी घाटल्यावर असं अजिबात होत नाही. कितीही आपल्या राशीमध्ये सांगितलेलं असेल.

परंतु राशीमध्ये जे होणार आहे ते होणारच आहे त्याची साथ देणारच आहे. परंतु तुमचे प्रयत्नही त्या ठिकाणी तेवढेच गरज आहे. म्हणून प्रयत्न करा यश तुम्हाला नक्की मिळणार आहे. त्यासोबतच आर्थिक बाबतीत म्हणू नका तर शारीरिक बाबतीत म्हणू नका. जसे आरोग्याच्या बाबतीत बघा आरोग्य हे तुमच्या सुदृढ राहणार आहे.आरोग्याच्या कुठलाही तक्रारी तुम्हाला यावर्षी बघायला मिळणार नाही.

त्यासाठी कुठल्याही गोष्टीसाठी अगदी सक्षम राहणार आहात.
तसेच घर आणि वाहन हे जर तुमचं स्वप्न असेल तर तुमचा देखील स्वप्न या वर्षांमध्ये नक्कीच पूर्ण होणार आहे.आणि तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये जी कोणी ज्यांचं कोणाचं लग्न झालं नसेल त्यांच्या जीवनामध्ये लवकरच जीवन साथी येणार आहे तुळ राशीसाठीही एक आनंदाची वार्ता आहे.त्यांच्या घरामध्ये शुभ कार्य घडणार आहे.

४) धनु रास- बघा मी बोलले होते त्यातील चार राशी झाले आहेत. तीन राशी झाल्य तशीच शेवटची रास बघा धनु रास धनु राशीला या२०२३ व्या वर्षांमध्ये भाग्याची साथ१००% मिळणार आहे.आर्थिक दृष्ट्या व्यवसायामध्ये जर त्यांना आतापर्यंत जेवढ्या काही अडचणी आल्या असतील. नोकरीमध्ये त्यांची प्रगती होत नसेल खूप प्रयत्न करूनही त्यांना आतापर्यंत यश मिळालं नसेल तर घाबरायचं अजिबात कारण नाही. २०२३ वर्ष फक्त तुमच्यासाठी चांगल्या गोष्टी घेऊनच येत आहे.

त्यामुळे तुम्ही अगदी निश्चित रहा तुमची कष्ट प्रामाणिक करा आणि तुम्ही अगदी निश्चित रहा तुमचा नशीब तुम्हाला पुरेपूर साथ देणार आहे. बघा तुमच्या संपत्तीमध्ये वाढ होणार आहे. आणि तुमचे जे काही स्त्रोत आहे पैसे कमावण्यासाठी वाढ होणार आहे. जर तुम्ही आता फक्त एकच म्हणजे तुमचं नोकरी आहे का नोकरी असेल तर तुम्हाला जोडीला दुसराही काही स्त्रोत मिळू शकतो. त्यासाठी नक्कीच तुम्ही प्रयत्न केले तर त्यामध्ये शंभर टक्के तुम्हाला यश मिळेल.

बघा परदेशवारीसाठी देखील २०२३ हे वर्ष तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. जर तुम्ही तसा विचार करत असाल तर अजिबात मागे फिरू नका. त्यानंतर बघा तुम्ही आत्तापर्यंतची काही मेहनत घेतली होती. एखाद्या कामासाठी की खूप वर्षांपासून किंवा खूप दिवसांपासून तुमचे खर काम आडले असेल तर ते काम तुमच २०२३ मध्ये हे शंभर टक्के पूर्ण होणार म्हणजे होणारच.

त्यासोबतच आजूबाजूचे तुमचे जे काही नातेवाईक आहेत त्यांच्याशी संबंध चांगले होणारच आहे. परंतु तुमच्या जीवनामध्ये असे काही नवीन नाती निर्माण होणार आहे. आणि त्यांच्याशी देखील तुमचे संबंध हे अगदी प्रेमाचे जिव्हाळ्याचे प्रस्थापित होणार आहे.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *