२० जुलै देवशयनी आषाढी एकादशीच्या दिवशी करा हे सोपे उपाय धन वाढेल, आरोग्यही लाभेल.

  • by

नमस्कार मित्रांनो. 

२० जुलैला देवशयनी आषाढी एकादशी आहे. या एकादशीला महा एकादशी सुद्धा म्हणतात. या एकादशीला आपण काही सोपे उपाय करू शकतो. या उपायाने आपल्या धोरणांमध्ये वृद्धी होते आपले दान वाढते आणि याचे आपल्या आरोग्यातही लाभ होतात. मित्रांनो वर्षातली सर्वात मोठी एकादशी या एकादशीला मानली जाते. आजच्या लेखामध्ये आम्ही तुम्हाला एक अत्यंत सोपा उपाय सांगणार आहोत हे सोपे उपाय तुम्ही  सरळपणे करू शकतात. 

तर तुम्ही एकादशीच्या दिवशी वीस तारखेला हे उपाय आपल्या घरी नक्की करा. पहिला उपाय तो म्हणजे तुम्हाला केशर दुध घ्यायचे आहे. केशर दूध म्हणजे तुम्हाला दुधामध्ये केशर टाकून त्या दुधाने विष्णू देवाचा अभिषेक करायचा आहे. कृष्णाची विष्णूची किंवा बाळकृष्णाची मूर्ती असेल तर त्यावर सुद्धा तुम्ही या दुधाचा अभिषेक करू शकता. असे केल्याने तुम्हाला इच्छित फळ मिळतात. तुमच्या मनाची इच्छा पूर्ण होते. 

एकादशीच्या दिवशी विष्णू देवाला किंवा लक्ष्मी मातेला खीर किंवा सफेद रंगाची मिठाई नैवेद्य म्हणून दाखवावा. याने सुद्धा देवता प्रसन्न होतात आणि आपली इच्छा पूर्ण करतात. मित्रांनो आपण जर विष्णू देवाच्या किंवा कृष्णा च्या मंदिरात जात असलो तर तेथे नारळ दान कराव म्हणजे नारळ फोडायचा नाही ते फक्त तुम्हाला दान करायच आहे. आपली जी काही इच्छा असेल ती इच्छा बोलून नारळ तिथे ठेवून द्याव. असं केल्याने आपल्या इच्छा पूर्ण होतात. 

मित्रांनो एकादशीच्या दिवशी आपण एक काम नक्की केले पाहिजे. आपल्या घराच्या अंगणामध्ये तुळशी असते त्या तुळशी समोर एक दिवा लावावा आणि त्या तुळशीला ११ प्रदक्षिणा घालायच्या आणि ११ प्रदक्षिणा घालताना आपण ओम वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करावा. मित्रांनो दुसरा उपाय म्हणजे आपल्या घरात तर शंक असेल तर त्या शंका मध्ये पाणी भरायचं आणि त्या पाण्याने विष्णू देवाचा अभिषेक करायचा. 

हे फक्त तुम्हाला एकादशीच्या दिवशी करायच आहे. या आणि आपल्या घरातील बाधा, पीडा आणि नकारात्मकता दूर होते. आपल्या इच्छा पूर्ण होतात आरोग्या लाभते. तर मित्रांनो हे काही साधे सरळ उपाय आहे. यातील एकही जरी उपाय केला तरी आपल्याला लाभ मिळू शकतो. तर तुम्हीही एकादशीच्या दिवशी हे उपाय नक्की करा.

मंडळी कोणत्याही प्रका-रची अंध श्रद्धा पसर-वणे हा मराठी टाइम्सचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पो-हच-वले जा-तात.

मराठी टाइम्स कोण-त्याही प्रका-रच्या अंध श्रद्धेला खत-पाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहि-ती सा-ठी आहेत. त्यां-चा वा-पर अंधश्रद्धा म्हणून करू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.