Skip to content

२२ जून २०२३ गुरुवार आजची विशेष स्वामी सेवा दुःख अडचणी दूर होतील सर्व इच्छा पूर्ण होतील..

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो आपण ०३ एप्रिल सोमवारच्या दिवसापासून स्वामी महाराजांची एक विशेष चमत्कारी सेवा सुरू केलेली आहे. ही सेवा १०८ दिवसांची असणार आहे. या सेवेत आपण स्वामी महाराजांचे काही विशेष मंत्र्यांचे जप दररोज करणार आहोत. म्हणजे १०८ दिवसांची सेवा आणि १०८ मंत्राचा जप आपण करणार आहोत.

आजची ही सेवा २२ जून गुरुवारच्या दिवसाची सेवा आहे. म्हणजेच ८१ व्या दिवसाची से. तुम्हाला स्वामी महाराजांचा एका विशेष मंत्राचा जप १०८ वेळेस म्हणजेच संपूर्ण एक माळ करायचा आहे. महिला पुरुष शिकणारी मुलं कोणीही या सेवेत सहभागी होऊ शकतात. आणि हा मंत्र जप करू शकतात. श्रद्धेने विश्वासाने मनोभावाने तुम्हाला हा मंत्र जप करायचा आहे.

सकाळी किंवा संध्याकाळी कोणत्याही एका वेळेस तुम्हीही सेवा म्हणजेच हा मंत्र जप करू शकतात. आपल्या घरातील अडचणी दुःख संकट समस्या दूर करण्यासाठी आपल्या इच्छापूर्तीसाठी घराची घरातल्या लोकांची प्रगती होण्यासाठी ही सेवा असणार आहे. मित्रांनो ही सेवा करण्यासाठी सगळ्यात आधी आपल्या देवघरासमोर तुम्ही बसा. अगरबत्ती दिवा लावा.

आपल्या स्वामी महाराजांना दोन्ही हात जोडून नमस्कार करा प्रार्थना करा इच्छा असेल तर इच्छा बोला. अडचण दूर करन्यासाठी प्रार्थना करा. त्यानंतर दोन्ही हात जोडा प्रार्थना झाली की मग माळ घ्या.आणि माळेने या मंत्राचा जप करा. हा मंत्र काही असा आहे.

ओम उपमा तिथे नमः ओम उपमा तिथे नमः या मंत्राचा जप झाल्यानंतर तुम्हाला स्वामी महाराजांचा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ नावाचा जप सुद्धा एक माळ करायचा आहे. तर सर्व स्वामी भक्तांनी या सेवेत सहभागी व्हा. आणि विश्वासाने ही सेवा करा.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *