Skip to content

२२-२३ ऑक्टोंबर धनत्रयोदशी या ४ राशींची लागणार लॉटरी २ राशींच्या जीवनामध्ये राजयोग.

  • by

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो हिंदू धर्मामध्ये धनत्रयोदशीला विशेष महत्त्व प्राप्त आहे. हा दिवस माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी अतिशय उत्तम मानला जातो. त्याबरोबरच खरेदी करण्यासाठी हा दिवस उत्तम मानला जातो. या दिवसापासून दीपावलीच्या परवाला सुरुवात होत असते. धनत्रयोदशीचा दिवस अतिशय उत्तम मानला जातो. मान्यता आहे की या दिवशी समुद्रमंथन करत असताना भगवान धन्वंतरी माता लक्ष्मी आणि भगवान कुबेर हे समुद्रमंथनातून प्रकट झाले होते. 

तेव्हापासून हा दिवस धनत्रयोदशी म्हणून साजरा केला जातो. अश्विन महिन्यातील कृष्ण पक्षात येणाऱ्या प्रयोदशी तिथीला धनत्रयोदशी हा सण साजरा केला जातो. २३ ऑक्टोंबर  रोजी धनत्रयोदशीला सुरुवात होणार आहे. २२ ऑक्टोंबर रोजी अतिशय अद्भुत संयोग बनत आहे. मित्रांनो या दिवशी शनिवार असून शनी प्रदोष व्रत आहे त्याबरोबरच या दिवशी यमदीपदान देखील केले जाते. 

धनत्रयोदशीचा दिवस हा विशेष महत्त्वपूर्ण मानला जातो. या दिवशी अनेक लोक परत उपास देखील करतात. धनत्रयोदशीच्या सकारात्मक प्रभावाने या काही खास राशींच्या जीवनामध्ये आनंदाचे दिवस येण्याचे संकेत आहेत. मित्रांनो यावेळी येणारे धनत्रयोदशी चार राशींसाठी विशेष अनुकूल ठरणार असून दोन राशींच्या जीवनामध्ये राजी योगाचे संकेत आहेत.

४ राशींच्या जीवनामध्ये हा काळ यांच्यासाठी सुखकर ऐश्वर्याचा घेऊन येणार आहे. या राशीसाठी हा काळ अतिशय अनुकूल ठरणार आहे. धनप्राप्तीसाठी हा काळ यांच्यासाठी विशेष लाभकारी ठरणार आहे. तर दोन राशींच्या जीवनामध्ये आनंदाची बाहार येणार आहे. यांच्या जीवनामध्ये राज योगासमान काळ निर्माण होणार आहे. तर हा काळ सहा राशींच्या जीवनासाठी सुखकर ठरणार आहे.

यंदाच्या दीपावली पासून पुढे यांच्या जीवनामध्ये आनंदाची बाहार येणार आहे. ग्रह नक्षत्रांचा अतिशय अद्भुत सहयोग या कालावधीमध्ये बनत आहे. मित्रांनो पंचांगानुसार दिनांक २२ ऑक्टोंबर रोजी सूर्य आणि शुक्र अशी युती होत आहे. हा संयोग एकूण सहा राशींच्या जीवनामध्ये सुख-समृद्धीची आनंदाची बहार घेऊन येणार आहे. तर दोन राशींच्या जीवनात राज योगाचे संकेत आहेत. 

म्हणजेच चार राशींसाठी हा काळ अनुकूल ठरणार असून दोन राशींच्या जीवनामध्ये राज योगाचे संकेत आहेत. अतिशय सुंदर काळाची अनुभूती या काळामध्ये या राशींना होणार आहे. मित्रांनो अश्विन कृष्णपक्ष पूर्वा नक्षत्र दिनांक २२ ऑक्टोंबर रमा एकादशी श्रीपाद वल्लभ तिथी धनत्रयोदशी शनि प्रदोष धन्वंतरी पूजन यमदीपदान दिनांक २१ ऑक्टोंबर रोज शनिवार संध्याकाळी सहा वाजून दोन मिनिटांपासून प्रेयसी तिथीला सुरुवात होणार आहे. 

तर रविवार दिनांक २३ ऑक्टोंबर रोजी संध्याकाळी सहा वाजून चार मिनिटांनी प्रयोदशी तिथी समाप्त होणार आहे. उद्या तिथीनुसार २३ ऑक्टोबर रोजी धनत्रयोदशीचा सण साजरा केला जाणार आहे. काही लोक बावीस ऑक्टोंबर रोजी देखील हा सण साजरा करणार आहेत. धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी करणे अतिशय शुभ मानले जाते. या दिवशी मौल्यवान वस्तूंची खरेदी केली जाते. सोने चांदी मौल्यवान वस्तू आणि भांडी खरेदी करणे देखील शुभ मानले जाते.

मित्रांनो खरेदीसाठी शुभ मुहूर्त २३ ऑक्टोंबर सकाळ पासून संध्याकाळी चार वाजेपर्यंत असणार आहे. यंदा देवी लक्ष्मीची पूजा करण्यासाठी शुभ मुहूर्त २३ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ५ वाजून ४४ मिनिटा पासून सहा वाजून सहा मिनिटांपर्यंत असणार आहे.

मित्रांनो ५ वाजून ४४ मिनिटांपासून सहा वाजून सहा मिनिटापर्यंत असेल. परंतु या दिवशी दिवसभरात तुम्ही कधीही माता लक्ष्मीची पूजा करू शकता. या दिवशी माता लक्ष्मी भगवान धन्वंतरी आणि भगवान कुबेर देवांची पूजा केली जाते. त्यामुळे दिवसभरात कधीही आपण पूजा करू शकता पण शुभ मुहूर्त आपल्यासाठी पाच ४४ ते सहा वाजून सहा मिनिटापर्यंत असणार आहे. 

यावेळी येणारी धनत्रयोदशी ही सहा राशीसाठी अतिशय लाभकारी ठरणार आहे. आता यांच्या जीवनातील दुःख दारिद्र्य अपयश आणि अपमानाचे दिवस समाप्त होणार आहेत. सुख समृद्धीची भरभराटी या राशींच्या जीवनामध्ये होणार आहे. तर चला वेळ वाया न घालवता पाहुयात कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत. सुरुवात करूया मेष राशी पासून.

मेष राशी- मेष राशीच्या जीवनावर धनत्रयोदशीच्या अतिशय शुभ आणि सकारात्मक प्रभाव दिसून येणार आहे. धनत्रयोदशीपासून पुढे जीवनामध्ये अतिशय अनुकूल काळाची सुरुवात होणार आहे. माता लक्ष्मीची विशेष कृपा आपल्या राशीवर बरसणार असून भगवान धन्वंतरी च्या आशीर्वादाने आपल्याला आरोग्याची प्राप्ती होणार आहे. या काळामध्ये आपले आरोग्य उत्तम राहणार आहे. 

आरोग्य धनसंपदा सुख समृद्धीने आपले जीवन फुलून येणार आहे. मानसिक सुख शांती मध्ये देखील वाढ होणार आहे. घरातील अनेक दिवसापासून चालू असणारे नकारात्मक वातावरण भांडणे कटकटी चालू असणारे आर्थिक तंगी आता पूर्णपणे समाप्त होणार आहे. आता इथून पुढे सुख समृद्धी आणि धनधान्याने जीवन फुलून येणार आहे. यंदाची धनत्रयोदशी मेष राशीच्या जीवनामध्ये आनंदाची बाहार येणार आहे.

कर्क राशि- कर्क राशीच्या जीवनावर धनत्रयोदशीच्या अतिशय शुभ आणि सकारात्मक प्रभाव दिसून येणार आहे. या दिवसापासून पुढे जीवनामध्ये अनुकूल काळाची सुरुवात होणार आहे. मागील काही दिवसापासून आपल्या जीवनामध्ये जे काही मानसिक तणाव चालू आहेत ते आता दूर होणार आहेत. काही शारीरिक बिमारी सुद्धा आता आपल्या जीवनातून दूर होतील. सुख समाधान मध्ये वाढ होईल. 

जीवनामध्ये किंवा भाऊबली मध्ये चालू असणारे वाद आता मिटणार आहेत. माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने सुख समृद्धीने आपले जीवन फुलून येणार आहे. जीवनामध्ये चालू असणारी पैशाची तंगी आता पूर्णपणे दूर होणार असून धनलाभाचे योग आपल्या जीवनामध्ये जमून येतील. धनप्राप्तीसाठी हा काळ आपल्यासाठी विशेष लाभकारी आणि अनुकूल ठरणार आहे. आता इथून पुढे आपला भाग्योदय घडून येण्यासाठी सुरुवात होणार आहे.

कन्या राशि- कन्या राशीच्या जीवनावर धनत्रयोदशीच्या अतिशय शुभ आणि सकारात्मक प्रभाव दिसून येणार आहे. या दिवशी बनत असलेली ग्रह नक्षत्रांची स्थिती आपल्यासाठी विशेष अनुकूल ठरणार आहे. भाग्योदय घडून येण्याचे संकेत आहेत. जीवनामध्ये वारंवार येणाऱ्या पैशांच्या अडचणी आता दूर होणार आहेत. धनलाभाचे योग बनत आहेत. कुठून ना कुठून तरी आर्थिक आवक आपल्याला प्राप्त होणार आहे. 

आपला अनेक दिवसापासून अडून बसलेला पैसा आपल्याला प्राप्त होईल. आपल्याला राज योगाचे योग बनत आहेत. हा काळ आपल्या राशीसाठी विशेष अनुकूल ठरणार आहे. भाग्य आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार आहे. प्रेम जीवन वैवाहिक जीवन आणि सामाजिक जीवनामध्ये भरपूर यश आपल्याला प्राप्त होणार आहे. त्यामुळे यंदा येणारी दीपावली धनत्रयोदशी आपल्यासाठी सर्वच दृष्टीने लाभकारी ठरू शकते.

तूळ राशी- तुळ राशीवर धनत्रयोदशीच्या अतिशय शुभ आणि सकारात्मक प्रभाव दिसून येणार आहे. आपल्या जीवनामध्ये आता राजयोगाचे संकेत आहेत. मानसन्मान पद प्रतिष्ठा कार कीर्ती मध्ये वाढ होणार आहे. आपल्याला मोठी यश प्राप्त होणार आहे. प्रसिद्धी मध्ये वाढ होणार आहे. माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने वैवाहिक सुख शांती आपल्याला भरपूर प्रमाणात लाभणार आहे. मानसिक ताणतणाव पूर्णपणे दूर होईल. मन आनंदाने फुलून येणार आहे. 

पारिवारिक जीवनामध्ये चालू असणाऱ्या समस्या दूर होतील. उद्योग व्यापाराच्या दृष्टीने एखादी मोठी संधी आपल्या जीवनामध्ये येऊ शकते. नोकरीसाठी देखील अनेक दिवसापासून करत असलेल्या प्रयत्नांना यश प्राप्त होणार आहे. त्यामुळे आलेल्या प्रत्येक संधी पासून आपल्याला लाभ प्राप्त होणार आहे. व्यवसायाच्या दृष्टीने काळ अनुकूल ठरेल. प्रेम जीवन आणि वैवाहिक जीवन आनंदाने फुलून येणार आहे.

वृश्चिक राशी- वृश्चिक राशीच्या जीवनावर धनत्रयोदशीचा अतिशय शुभ प्रभाव दिसून येणार आहे. आता इथून पुढे आपल्या भाग्योदय घडून येण्यासाठी वेळ लागणार नाही. मानसिक ताणतणावापासून मुक्त होणार आहात. मनाला आनंदित करणाऱ्या घडामोडी आपल्या जीवनामध्ये घडून येणार आहेत. उद्योग व्यापारातून आर्थिक आवक समाधानकारक असेल.

व्यवसायाच्या दृष्टीने विशेष अनुकूल काळाची सुरुवात होणार आहे. नशिबाची साथ आणि स्वतःचे प्रयत्न मिळून या काळामध्ये भरगोस यश संपादन करणार आहात. आर्थिक दृष्टीने हा काळ अनुकूल ठरणार आहे. विशेष करून या काळामध्ये प्रेम जीवनाविषयी अनुकूल काळाची सुरुवात होणार आहे. प्रेमाचे नाते आता अधिक मधुर बनणार आहे. हा काळ आपल्यासाठी सर्वच दृष्टीने लाभकारी ठरणार आहे.

मीन राशि- मीन राशीच्या जीवनामध्ये धनत्रयोदशीचा अतिशय शुभ प्रभाव दिसून येणार आहे. आर्थिक आवक भरपूर प्रमाणात वाढणार आहे. यश प्राप्तीच्या दृष्टीने काळ अतिशय अनुकूल ठरणार आहे. धनलाभाचे संकेत आहेत त्यामुळे आर्थिक आवक समाधानकारक असेल. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी काळ अतिशय अनुकूल ठरणार आहे. व्यवसायामध्ये आपल्याला भरगोस यश प्राप्त होऊ शकते. 

व्यवसायातून आर्थिक व समाधानकारक असेल. मानसन्मान पद प्रतिष्ठान मध्ये वाढ होणार आहे. प्रगतीच्या दिशेने जीवनाचा प्रवास सुरू होईल. आता इथून पुढे प्रगती आणि उन्नतीच्या काळाची सुरुवात आपल्या जीवनामध्ये होणार आहे. विदेशामध्ये जाऊन व्यवसाय करण्याचे आपले स्वप्न साकार होणार आहे. विदेशामध्ये जाऊन शिक्षण घ्यायचे असेल तर तेही स्वप्न आपले साकार होऊ शकते.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *