Skip to content

२३ ऑक्टोंबर पासून या राशींचा समाप्त होणार साडेसातीचा काळ पुढे १० वर्षे खूप जोरात असेल यांचे नशीब.

  • by

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो दिनांक २३ ऑक्टोबर पासून पुढे येणारा काळ या सहाराशींसाठी अतिशय अनुकूल ठरणार आहे. या सहा राशींच्या जीवनावर आता भगवान शनि देवांची विशेष कृपा होणार आहे. यांच्या जीवनातील वाईट आणि नकारात्मक काळ आता समाप्त होणार आहे. यांच्या जीवनातील दुःख दारिद्र्य अपयश आणि अपमानाचे दिवस समाप्त होणार असून सुख-समृद्धीचे भरभराट यांच्या जीवनामध्ये होणार आहे. २३ सप्टेंबर पासून पुढे जीवनामध्ये अतिशय सुखद अनुभूती यांना होणार आहे. 

आता यांचे भाग्य बदलण्यासाठी वेळ लागणार नाही. या काळात सर्वत्र दृष्टीने या सहा राशींसाठी विशेष अनुकूल ठरणार आहे. आता यांच्या जीवनातील सर्व दुःख दारिद्र्य समाप्त होणार असून सुख समृद्धीचे भरभराट यांच्या वाट्याला येणार आहे. मित्रांनो ग्रहण क्षेत्रांची नकारात्मक स्थिती असल्यामुळे मागील काळात आपल्याला बराचसा त्रास सहन करावा लागला असणार. दुःख यातना अपयश आणि अपमान देखील आपल्याला भोगावे लागले असणार. 

पण आता इथून पुढे शुभ आणि सकारात्मक काळाची सुरुवात आपल्या जीवनामध्ये होणार आहे. आता आपले भाग्य बदलण्यासाठी सुरुवात होणार आहे. जीवनातील नकारात्मक परिस्थिती आता पूर्णपणे बदलणार असून शुभ आणि सकारात्मक काळाची सुरुवात आपल्या जीवनामध्ये होणार आहे. आता इथून पुढे आपला भाग्योदय घडून येण्यासाठी वेळ लागणार नाही. 

वैवाहिक जीवन प्रेम जीवन संसारिक जीवन तसेच उद्योग व्यापार कार्यक्षेत्र करियर कला साहित्य अशा अनेक क्षेत्रांमध्ये भरगोस यश आपल्याला प्राप्त होण्याचे संकेत आहेत. येणारा काळ जीवनामध्ये एक सकारात्मक दिशा सकारात्मक प्रगती घेऊन येणार आहे. आता इथून पुढे भाग्याची साथ आपल्याला भरपूर प्रमाणात मिळणार आहे. आपले चांगले कर्म आणि भगवान शनि देवांची कृपा आशीर्वाद मिळून आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धीची बाहार येणार आहे.

मित्रांनो दिनांक २२ ऑक्टोंबर रोजी शनी मकर राशी मध्ये मार्गी होणार आहेत. ज्योतिष शास्त्रामध्ये शनीला विशेष महत्त्व प्राप्त आहे. २३ ऑक्टोंबर २०२२ रोजी सकाळी चार वाजून वीस मिनिटांनी क्षणी मकर राशीत मार्गे होणार आहेत. आणि जानेवारी २०२३ पर्यंत ते याच अवस्थेत राहणार आहेत. भगवान शनिदेव हे कर्मफलाचे दाता मानले जातात. ते न्यायाचे दैवत मानले जातात. 

असे म्हणतात की शनीची सकारात्मक दृष्टी जेव्हा जराशी बरोबर असते त्या राशीचा भाग्योदय घडून येण्यासाठी वेळ लागत नाही. शनीची कृपादृष्टी प्राप्त होण्यासाठी व्यक्तीचे स्वतःचे कर्म देखील चांगले असणे आवश्यक असते. पुढे येणाऱ्या काळामध्ये या सहाराशिंसाठी शनिदेव अतिशय सकारात्मक ठरणार आहेत. 

या सहा राशींच्या जीवनावर शनी महाराजांची विशेष कृपा होणार आहे. शनीचे मार्गे पुणे यांच्यासाठी सर्वच दृष्टीने अनुकूल ठरणार आहे. तर चला वेळ वाया न घालवता पाहुयात कोणते आहे त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत. सुरुवात करूया मेष राशी पासून.

मेष राशी- मेष राशीसाठी शनीचे मार्गी होणे विशेष लाभकारी ठरणार आहे. शनिदेव आपल्या दहाव्या आणि एकादशी भावाचे स्वामी मानले जातात त्यामुळे मेष राशीच्या झटकांसाठी हा काळ अनुकूल ठरणार आहे. कार्यक्षेत्राच्या दृष्टीने शुभ काळाची सुरुवात होणार आहे. करिअरमध्ये मोठ्या प्रगतीचे संकेत आहेत. मोठे यश आपल्या पदरी पडू शकते. या काळामध्ये मेष राशीच्या अनेक लोकांना विदेशामध्ये जमीन अथवा घर घेण्याचे योग येऊ शकतात.

अथवा विदेशामध्ये जाऊन जर व्यवसाय आपल्याला करायचा असेल तर हा काळ आपल्यासाठी अनुकूल ठरू शकतो. व्यवसायाच्या दृष्टीने काय विशेष अनुकूल ठरणार आहे. आपल्या मानसन्मान आणि पद प्रतिष्ठान मध्ये वाढ होणार आहे. त्याबरोबरच आपले वैवाहिक जीवन आणि प्रेम जीवनावर देखील शनिचा आशीर्वाद दिसून येणार आहे. आपले जीवन सुख समृद्धी आणि आनंदाने फुलून येणार आहे.

वृषभ राशि- वृषभ राशि वर महाराज विशेष प्रसन्न होणार आहेत. वृषभ राशीच्या जीवनामध्ये चालू असणारा नकारात्मक काळ आता बदलणार आहे. अतिशय अनुकूल काळाची अनुभूती इथून पुढे आपल्याला होणार आहे. शनीच्या कृपेने व्यवसायामध्ये भरभराट होणार आहे. उद्योग व्यापारातून आर्थिक आवक समाधानकारक असेल. एखाद्या जुन्या कर्जातून मुक्त होऊ शकता. 

अनेक दिवसापासून अडलेला आपला पैसा आपल्याला प्राप्त होऊ शकतो. धनप्राप्तीसाठी हा काळ अनुकूल ठरणार आहे. त्याबरोबरच मानसिक ताणतणावपासून मुक्त होणार आहात. आरोग्याची प्राप्ती देखील आपल्याला होणार आहे. कौटुंबिक जीवनासाठी हा काळ अनुकूल ठरणार आहे. करिअरमध्ये प्रगतीचे मार्ग मोकळे होतील. मोठे यश आपल्या पदरी पडू शकते.

मिथुन राशि-मिथुन राशीच्या जीवनावर शनीची विशेष कृपा बरसणार आहे. शनि आपल्या आठवे आणि नव्या भावाचे स्वामी आहेत. त्यामुळे आर्थिक दृष्टीने हा काळ आपल्यासाठी अनुकूल ठरणार आहे. जीवनामध्ये चालू असणारी आर्थिक समस्या आता समाप्त होणार आहेत. कुठून ना कुठून तरी आर्थिक लाभ आपल्याला प्राप्त होणार आहेत. 

अचानक धनलाभाचे योग जमून येतील. आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी देखील काळ अनुकूल ठरणार आहे. पण गुंतवणूक करताना तज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. मानसिक ताणतणावापासून मुक्त होणार आहात. उद्योग व्यापार कार्यक्षेत्राला नवी चालना प्राप्त होणार आहे. कार्यक्षेत्रामध्ये देखील भरगोस यश आपल्या वाट्याला येणार आहे. 

मानसन्मान पद प्रतिष्ठेमध्ये वाढ होणार आहे. शत्रु वर विजय प्राप्त करण्यामध्ये सफल ठरणार आहात. शत्रू स्वतःहून आपल्याकडे येऊन क्षमा योजना मागू लागेल. कोर्ट कचेरी मध्ये चालू असणाऱ्या खटल्यांचा निकाल आपल्या बाजूने लागू शकतो.

सिंह राशि- सिंह राशीवर शनी महाराज विशेष प्रसन्न होण्याचे संकेत आहेत. शनीचे मार्गे होणे आपल्यासाठी विशेष अनुकूल ठरणार आहे. आता आपला भाग्योदय घडून येण्यासाठी वेळ लागणार नाही. प्रगतीच्या दिशेने अग्रेसर होणार आहात. प्रगतीच्या वाटा आपल्यासाठी मोकळ्या होतील. आर्थिक सुख संपन्न देणे जीवन समाधानी बनणार आहे. मानसिक ताण तणाव आता दूर होईल. स्पर्धा परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांना चांगले यश प्राप्त होऊ शकते. वैवाहिक जीवनामध्ये आनंदाचे दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत. 

भाग्य या काळामध्ये उत्तम प्रकारे आपल्याला साथ देणार आहे. त्यामुळे वैवाहिक सुख-समृद्धीमध्ये वाढ होणार आहे. त्याबरोबरच प्रेम सुख आपल्याला छान प्रकारे मिळणार आहे. उद्योग व्यापार बऱ्यापैकी चालणार आहे. कार्यक्षेत्राला नवी चालना  प्राप्त होईल. कार्यक्षेत्रातून आर्थिक आवक देखील. प्रगतीच्या वाटा आपल्यासाठी मोकळ्या होतील. आपला मान सन्मान पद्धतीमध्ये वाढ होणार आहे. सोबतच आपल्या कार्यक्षेत्राला देखील नवी चालना प्राप्त होईल.

तूळ राशी- तूळ राशीच्या जीवनावर भगवान शनि देवाची विशेष कृपा बरसणार आहे. शनि च्या कृपेने आपल्या जीवनात चालू असणाऱ्या समस्या आता समाप्त होणार आहेत. भगवान शनिदेव हे आपल्या राशीच्या तिसऱ्या आणि चौथ्या भावात असतात त्यामुळे अचानक धन नावाचे योग या काळामध्ये जमून येऊ शकतात. धनप्राप्तीच्या दृष्टीने हा काळ अनुकूल ठरणार आहे. कार्यक्षेत्रातून आर्थिक आवक मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. 

आपल्या जीवनामध्ये अनेक दिवसापासून चालू असणाऱ्या पैशासंबंधी अडचणी आता समाप्त होणार आहेत. आर्थिक आवक समाधानकारक असेल. आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने काय विशेष अनुकूल ठरणार आहे. धनलाभाचे योग जमून येतील. मानसन्मान पद प्रतिष्ठेमध्ये  वाढ होणार आहे. व्यवसायाच्या दृष्टीने काळ अनुकूल ठरणार आहे. या काळात सुरू केलेला छोटासा व्यवसाय पुढे चालून खूप मोठे रूप घेऊ शकतो.

मीन राशि- मीन राशीच्या जीवनावर भगवान शनि देवांची विशेष कृपा बरसणार आहे. शनि देवाच्या आशीर्वादाने आपल्या जीवनातील आर्थिक समस्या समाप्त होणार आहेत. शनीचे मार्गे होणे आपल्यासाठी विशेष अनुकूल आणि लाभकारी ठरणार आहे. शनि महाराज हे आपल्या राशीच्या एकादश आणि द्वादश भावाचे स्वामी मानले जातात. त्यामुळे या काळामध्ये आपल्या जीवनामध्ये मोठी प्रगती घडून येण्यास सुरुवात होणार आहे. 

कार्यक्षेत्रामध्ये अनुकूल काळाची सुरुवात होणार आहे. त्याबरोबरच शिक्षण क्षेत्रामध्ये मोठी प्रगती घडून येऊ शकते. आपल्या वैवाहिक आणि पारिवारिक जीवना साठी हा काळ विशेष अनुकूल ठरणार आहे. प्रेम जीवनामध्ये सुखद अनुभूती आपल्याला होईल. आपल्या जीवनामध्ये चालू असणाऱ्या पैशांच्या अडचणी आता समाप्त होणार आहे. कार्यक्षेत्राच्या दृष्टीने काय विशेष अनुकूल ठरणार आहे. 

कार्यक्षेत्रामध्ये मोठी प्रगती आपल्या वाट्याला येणार आहे. मानसन्मानपदा प्रतिष्ठान मध्ये वाढ होणार आहे. व्यवसायातून आर्थिक आवक बऱ्यापैकी वाढणार आहे. आर्थिक क्षमता पहिल्यापेक्षा मजबूत बनेल. शनीच्या आशीर्वादाने मित्रपरिवारामध्ये चालू असणारे नकारात्मक वातावरण आता बदलणार आहे. नातेवाईकांशी नाते मजबूत बनेल.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *