Skip to content

२८ जुलै गुरुपुष्यामृत योग संध्याकाळी बोला हा १ मंत्र घरात  भरभराट येईल जे हवे सगळे काही मिळेल.

  • by

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो २८ जुलै गुरुपुष्यामृत योग जोकी सगळ्यात मोठा मुहूर्त सगळ्यात मोठा योग मानला जातो. २८ जुलैला गुरूवारच्या दिवशी गुरुपुष्यामृत योग येत आहे. या दिवशी बरेच लोक भरपूर गोष्टींची खरेदी करतात सोने-चांदी नवीन वस्तू किंवा कुठेतरी गुंतवणूक करतात काही ना काही या दिवशी गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला जातो. 

कारण अशी मान्यता असते की गुरुपुष्यामृत योगादिवशी कोणतीही गुंतवणूक केली किंवा कोणतीही वस्तू खरेदी केली तर ती आपल्या जवळुन कधीच जात नाही. विकली जात नाही. किंवा त्याच्यात कमी येत नाही. उलट आपल्या घरामध्ये त्या वस्तू मुळे भरभराट येते. 

म्हणून मित्रांनो या दिवशी जर तुम्हाला कोणती वस्तू खरेदी करता आली नाही तर तुम्ही काही उपाय करू शकतात. लक्ष्मीला प्रसन्न करू शकतात. असाच एक उपाय म्हणजे तुम्हाला एक मंत्र या दिवशी संध्याकाळी देवघरासमोर बसून बोलायचं आहे. २८ जुलाई गुरूपुष्यामृत योगाच्या दिवशी संध्याकाळी देवपूजा करताना महिला असेल पुरुष असेल कोणीही त्या मंत्राचा जप करु शकतात. 

सगळ्यात आधी देवघरा समोर बसायच. त्यानंतर काही तरी गोड नैवेद्य लक्ष्मी मातेला स्वामींना आपल्या देवघरात असा नैवेद्य ठेवायचा. भाजी चपाती दूध साखर किंवा काही मिठाई जे ही आपल्या परीने शक्य असेल तर असा नेवेद्य करून आपण ठेवायचा. अगरबत्ती दिवा लावायचा लक्ष्मी मातेची पूजा करायची. 

आणि त्यानंतर हा मंत्र तुम्हाला बोलायचा आहे. हा मंत्र तुम्ही २१ वेळेस बोलू शकतात. २१ पेक्षा जास्त बोलला तरी चालेल. पण कमीत कमी एक वेळेस तरी या मंत्राचा जप तुम्ही संध्याकाळी २८ जुलैच्या दिवशी संध्याकाळी करायचा आहे. हा मंत्र काही असा आहे ओम हिम क्लीम ब्रहस्पतेये नमः ओम हिम क्लीम ब्रहस्पतेये नमः मित्रानो हा गुरू ग्रहाचा मंत्र आहे. 

गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी या मंत्राचा जप केल्याने आपल्या राशीतील आपल्या पत्रिकेतील आपल्या कुटुंबातील गुरु ग्रह मजबूत होतो. आणि गुरु ग्रह त्यांच्या मजबूत त्यांच्यावर धनाची कमी कधीच होत नाही. 

लक्ष्मी सदैव प्रसन्न राहते आणि अखंड लक्ष्मी घरात वास करते. मित्रांनो नक्की या गुरुपुष्यामृत योगा च्या दिवशी देवघरा समोर बसून हा मंत्र नक्की बोला श्री स्वामी समर्थ. तर मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाइक करा शेअर करा.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’  घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *